latest news

Atique Ashraf Murder Case : अतिक-अश्रफ हत्याकांडप्रकरणी मोठे खुलासे! अतिक अहमदच्या डोक्यात गोळ्या झाडणारे...

Atique Ahmed Latest News : माफिया डॉन अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed) या दोघांना पोलीस बंदोबस्तात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशसह देशात खळबळ माजली आहे. या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. अतिकला गोळ्या झाडणारे...

Apr 16, 2023, 12:09 PM IST

Kashmiri Girl Viral Video : 'प्लीज मोदीजी आज माझंही ऐका...' चिमुकलीने मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव

Kashmiri School Girl Viral Video : सोशल मीडियावर एका चिमुकलीचा एक व्हिडीओ जगाचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर एक भयाण वास्तव मांडलं आहे. 

Apr 15, 2023, 03:58 PM IST

India China News : वाद पेटणार? अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांवर चीनचा दावा; सरकारी वेबसाईटवरून घोषणा

India China News : भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारं नातं दर दिवसागणिक आणखी बिघडताना दिसत आहे. त्यातच आता चीनकडून सरकारी संकेतस्थळावर दाखवण्यात आलेली माहिती पाहता नव्या वादाला तोंड फुटणार अशीच भीती व्यक्त केली जात आहे. 

Apr 4, 2023, 07:13 AM IST

Konkan Railway : सुट्टीच्या निमित्तानं कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Konkan Railway : मे - जून महिन्यात कोकणच्या दिशेनं प्रवास करण्याचा बेत तुम्हीही आखताय का? जर उत्तर 'हो' असेल तर ही बातमी लगेच वाचा. कारण, कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळं तुम्ही प्रवास नेमका कधी कराचा हे ठरवू शकणार आहात. 

 

Mar 30, 2023, 08:33 AM IST

Urvashi Rautela On Rishabh Pant: ऋषभचं नाव घेताच उर्वशीने असं काही केलं की...; पाहा VIDEO

Rishabh Pant Urvashi Rautela: सध्या व्हायरल (Viral Video) झालेल्या या व्हिडिओमध्ये पत्रकाराने उर्वशीला विविध प्रश्न विचारत होता. अखेरच्या क्षणी उर्वशीला पत्रकाराने ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारला अन्...

Mar 25, 2023, 11:07 PM IST

वाह रे तंत्रज्ञान! आता जवळ न जाताही पार्टनरला करता येणार Kiss, मिळणार वास्तविक Filling

सध्याच्या धावपळीच्या जगात जोडीदाराला वेळ देता नाही, काही वेळा कामानिमित्ताने आपल्या जोडीदारापासून दूरच्या शहरात किंवा परदेशात राहावं लागतं. या गोष्टींचा विचार करुन शास्त्रज्ञांनी एका उपकरणाचा शोध लावला आहे.

Mar 17, 2023, 02:05 PM IST

Maharashtra News : H3N2 मुळं राज्य शासन सतर्क; महत्त्वाच्या बैठकीत मास्कबाबत निर्णय होणार?

H3N2 Latest Update: राज्यात वाढणारी रुग्णसंख्या आणि दुसरीकडून कोरोनाचं संकट पाहता ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती, आता नेमका कोणता निर्णय़ घेतला जाणार याकडेच लक्ष... 

Mar 16, 2023, 07:50 AM IST

India News : 2022 मध्ये तब्बल 3.7 लाख भारतीयांनी सोडला देश; कारणं ऐकून पायाखालची जमीन सरकेल

India News : Immigration Act 1983 अंतर्गत लोकसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षभरात तब्बल 3,73,434 भारतीयांनी देश सोडला. यामागची कारणं अनेक होती, पण इतक्या मोठ्या संख्येनं देशातील नागरीक परदेशात जाणं ही बाब सध्या लक्ष वेधत आहे. 

 

Mar 15, 2023, 03:42 PM IST

Oscar Awards 2023: ऑस्कर जिंकल्यानंतर ट्रॉफी विकू का शकत नाही? किंमत ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!

Oscar Awards: ऑस्कर अवॉर्ड विकला तर मोक्कार पैसा मिळेल, असा समज असतो. मात्र असं काही नसतं. पैशांपेक्षा मान सन्मान महत्त्वाचा. किंमत ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. जाणून घ्या सर्वकाही...

Mar 12, 2023, 07:47 PM IST