latest news in marathi

महाराष्ट्राबद्दलच्या या 9 गोष्टींची उत्तरे तुम्हाला येतात का? खाजवा डोकं!

महाराष्ट्राबद्दल विचारलेल्या 9 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात. शेवटच्या स्लाईडमधील उत्तरे वाचून नक्की सांगा. 

May 20, 2024, 08:54 PM IST

लोणारचे दैत्यसूदन मंदिर: सूर्यकिरण प्रभूच्या मस्तीष्कावरून थेट पायापर्यंत घालते अभिषेक; अद्भूत नजारा

Lonars Daityasudana Temple:  स्थापत्य आणि खगोलशास्त्र याचा विलोभनीय संगम असलेल्या या मंदिरात भगवान विष्णू यांची आकर्षक मूर्ती आहे. त्यांनी ज्या लवणासुर राक्षसाचा वध केला तो त्यांच्या पायाखाली आहे. भगवान विष्णूंच्या मुकुटावर होणारा किरणांची ही क्रीडा केवळ सकाळी 11.10 ते 11.30 मिनिटे या वेळेपुरतीच मर्यादित आहे. 

May 19, 2024, 12:00 AM IST

मोठी अपडेट! गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून निघाला धूर, घाबरलेल्या प्रवाशांनी मारल्या उड्या

Godan Express:  घाबरलेल्या अवस्थेत काही प्रवाशांनी उड्या मारल्या. यानंतर नेमका काय प्रकार घडतोय? हे पाहण्यासाठी गार्ड आणि ड्रायव्हर दोघे खाली उतरले

May 18, 2024, 02:52 PM IST

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..'; 'असा' चालायचा गोरखधंदा

SambhajiNagar Crime: गर्भलिंग निदान केल्या जात असल्याचं उघड झालं होतं मात्र त्यावरनं अनेक धागेदोरे नंतर उघडत गेले आणि गर्भपात करण्याचा एक गोरख धंदा उघड झालाय.

May 18, 2024, 02:30 PM IST

मुलुंडमध्ये भाजपच्या ऑफिसबाहेर राडा, पैसे वाटल्याचा ठाकरे गटाकडून आरोप

Mulund Rada :  मुलुंडमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. 

May 17, 2024, 09:40 PM IST

मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार मंदिर व्यवस्थापनाचे धडे! कसा मिळेल प्रवेश? जाणून घ्या

Temple Management Syllabus: सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन याविषयी जागृती व्हावी अशा व्यापक दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

May 15, 2024, 04:58 PM IST

घरीदेखील करु शकता गंगा स्नान! कसं ते जाणून घ्या

Ganga Snan at home:आंघोळीनंतर एका तांब्याच्या कलशात पाणी घ्या आणि त्यात गंगाजल टाका. यानंतर आंब्याचे पान घेऊन ते पाणी घरामध्ये शिंपडा. यामुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक उर्जा पसरते. गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने पापातून मुक्ती मिळते. यानंतर मोक्षप्राप्ती होते, असे म्हटले जाते. 

May 14, 2024, 09:31 PM IST

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेला आली जाग, आयुक्तांनी सर्व वॉर्डांना दिले 'हे' निर्देश

Ghatkopar Hoarding Collapsed :  सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

May 14, 2024, 08:32 PM IST

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्ज

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे. याचा तपशील जाणून घेऊया. 

May 13, 2024, 07:08 PM IST

Govt Job: डीआरडीओमध्ये नोकरी, 67 हजारांपर्यंत पगार, लेखी परीक्षेविना होईल निवड

Government Job: डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

May 12, 2024, 03:41 PM IST

पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी! ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मिळणार 'ही' सुविधा

What is Integrated Pensioner Portal: पेन्शन सेवा डिजिटल करुन पेन्शनर्सचे आयुष्य सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

May 5, 2024, 08:11 AM IST

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये 'असं' काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding:  महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी...यांच्या लग्नात उडाला गोंधळ...असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा संबंध सध्या चाललेल्या राजकारणाशी जोडत असला तर थोडं थांबा.

May 5, 2024, 06:28 AM IST

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: जत तालुक्यामध्ये जवळपास 90 हुन अधिक टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातोय मात्र तरी देखील टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

May 4, 2024, 07:50 PM IST

Goldy Brar news : सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मास्टरमाईंडची गोळ्या झाडून हत्या, 'या' गँगने घेतली जबाबदारी

Goldy Brar Death In America : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकं काय झालं? 

 

May 1, 2024, 04:54 PM IST