latest news in marathi

अजित दादांनीच आम्हाला भाजपमध्ये पुढे पाठवलं- भाजप आमदार पुत्राची धक्कादायक कबुली

Malhar Patil On Bjp Entry: धाराशिवमध्ये भाजप आमदार पुत्राच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे.

Apr 12, 2024, 06:29 PM IST

UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत भरती, 'येथे' पाठवा अर्ज

UPSC Job: इंडियन इकोनॉमिक सर्व्हिस (IES) आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस (ISS) ची 48 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यूपीएससी अंतर्गत ही भरती होणार आहे.

Apr 12, 2024, 05:13 PM IST

'खिचडीचे मानधन त्यांच्या बॅंकेमध्ये...' मुलाच्या ईडी चौकशीवर काय म्हणाले गजानन कीर्तिकर?

Amol Kirtikar ED Enquiry: अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला. यावर गजानन किर्तीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 12, 2024, 04:00 PM IST

दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवायचा गावगुंड, पोलिसांनी काय केलं? तुम्हीच पाहा

Chinchwad Aakurdi Crime:  दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंडाला गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केलं आहे.

Apr 7, 2024, 11:50 AM IST

कार्यकर्त्यांना विश्वासात घेत एकनाथ खडसे भाजपात परतणार?

NCP Leader Eknath Shinde: एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाबाबत संकेत दिले आहेत. 

Apr 3, 2024, 11:21 AM IST

'हेल्थ किंवा एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली ज्यूस विकू नका' FSSAI चे महत्त्वाचे निर्देश

FSSAI advisory: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सर्व ई-कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्सना (FBOs) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

Apr 3, 2024, 06:18 AM IST

Bank Job: बँक ऑफ इंडियामध्ये शेकडो पदांची भरती, इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज

Bank of India Job:  बॅंक ऑफ इंडियामध्ये शेकडो पदाची भरती केली जाणार आहे.

Apr 2, 2024, 08:03 PM IST

प्रकाशावर चालणारा AC, कमी विजेत उन्हाळा जाईल गारव्यात

Solar AC:या एसीमध्ये कनेक्टीव्हीटी मिळेल. तुम्ही फोनमधून एसी कंट्रोल करु शकता. होम डिवाइसनेदेखील हे कंट्रोल होऊ शकेल. यात ड्युअल कम्प्रेसरचे कूलर येते. यात विजेचे बील कमी येते. तसेच हे एअर प्युरियाफरचे काम करते. या एसीची आवाजदेखील कमी येतो. म्हणजे तुमची झोपमोडदेखील होणार नाही. हा एसी फाईव्ह स्टार रोटींगचा आहे. तसेच यामध्ये अनेक कुलिंग मोड येतात. यासोबत एका वर्षाची वॉरंटी मिळते.

Apr 2, 2024, 02:36 PM IST

'गाड्यांच्या किंमतींपासून ते टोलपर्यंत..' 1 एप्रिलपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात महत्वाचे बदल

ऑटोमोबाईल क्षेत्रातही काही बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे बदल कशाप्रकारचे असतील? याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? याबद्दल जाणून घेऊया. 

Apr 1, 2024, 03:13 PM IST

100 वर्षानंतर कशी दिसतील भारतातील गावं? AI ने शेअर केले फोटो

AI Indian Village:आर्टीफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने लोक नवनवीन प्रयोग करत आहेत. 100 वर्षानंतर भारतातील ग्रामीण भाग कसा दिसेल? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.गाव म्हटलं की शेत आणि जुनी घरे डोळ्यासमोर येतात. पण एआयचा कल्पनाविस्तार वाखाणण्याजोगा आहे. आपण कल्पनाही करु शकत नाही, असे गावचे फोटो एआयने दाखवले आहेत.

Mar 31, 2024, 02:33 PM IST

देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर-लडाखमध्ये जावं, जाण्या-येण्याचा खर्च मी करतो- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Political attacked on Devendra Fadanvis:  अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ विरोध पक्षनेते आज दिल्लीतील रामलिला मैदानात एकत्र येत आहेत. 

Mar 31, 2024, 10:42 AM IST

निवडणुका आणि सण! एप्रिलमध्ये 'इतके' दिवस शाळा बंद

April School Holiday 2024: एप्रिल महिन्यात निवडणुका आणि सणांमुळे अनेक दिवस शाळांना सुट्टी असेल. 

Mar 30, 2024, 08:10 PM IST

रस्त्याशेजारी करता येणारे 10 व्यवसाय, कराल 50 हजारपर्यंत कमाई

Road Side Buisness: रस्त्याशेजारी ग्रिल्ड कॉर्न विकून चांगली कमाई होते. उन्हाळ्यात आयस्क्रिमचा व्यवसाय तेजीत असतो. गरम चहासोबत कांदा भजीचा व्यवसाय उत्तम चालतो.थंड पाण्यातील गार पाणीपुरी, शेवपुरीचे दुकान टाकू शकता.

Mar 29, 2024, 06:32 PM IST