महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही- प्रकाश आंबेडकरांची टीका
LokSabha Election: मुस्लिम उमेदवार न दिल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
Apr 14, 2024, 01:57 PM ISTमुलींना लग्नासाठी हवा असतो 'असा' मुलगा!, तुमच्या हे गुण आहेत का?
Good Husband Quality:अशी मुले जी फायनान्शियल मॅनेजमेंट चांगलं करतात. ज्यांच्यावर कोणतं कर्ज नसतात. पार्टनरच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणा. रोमॅन्टिक असणारा. रागावर कंट्रोल करणारा मुलगा. कोणत्याही स्थितीत उद्धट न वागणारा मुलगा. सेन्स ऑफ ह्युमर चांगला असणारी, तसेच मस्करी करताना नात्याची सीमा न ओलांडणारी मुलं मुलींना आवडतात.
Apr 14, 2024, 11:13 AM ISTपतीकडून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, मग स्वत:ला लावून घेतला गळफास
Nagpur Crime: पत्नी आणि स्वतःच्या अडीच वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
Apr 14, 2024, 08:11 AM ISTसलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार, 2 अज्ञातांकडून 4 राऊंड फायर
Salman Khan: बिष्णोई गॅंगकडून त्याला वेळोवेळी धमकी देण्यात आली आहे.
Apr 14, 2024, 07:35 AM ISTडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जनतेत उत्साह, राजकीय नेत्यांकडून अभिवादन
Babasaheb Ambedkar Jayanti: बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी जनतेची रिघ लागली आहे.
Apr 14, 2024, 06:59 AM ISTVIDEO | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 133 व्या जयंतीनिमित्त मुंबई पालिकेची जय्यत तयारी
BMC Special Preparation for Dr Babasaheb Ambedkar 133rd Jayanti
Apr 13, 2024, 08:55 PM ISTपतीच्या संशयाने केला घात! धारदार शस्त्राने संपवलं पत्नीचं आयुष्य
Dhule Crime: 42 वर्षीय महिलेच्या गळ्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली.
Apr 13, 2024, 08:44 PM ISTआठवले, जानकरांच्यामागे राज ठाकरेंचा फोटो, मनसे कार्यकर्ते नाराज
Raj thackeray Photo: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला आहे.
Apr 13, 2024, 06:45 PM ISTबाबासाहेब आंबेडकरांच्या 133 व्या जयंतीनिमित्त मुंबई पालिकेकडून 'अशी' तयारी
Babasaheb Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, 'राजगृह' येथील निवासस्थान तसेच परिसरात नागरी सेवासुविधांसह विविध तयारी करण्यात आली आहे.
Apr 13, 2024, 05:43 PM IST'कोणताही सर्व्हे न करता इथपर्यंत मी पोहोचली' भाजपच्या सर्व्हेवर काय म्हणाल्या भावना गवळी?
Bhawna Gawali: यवतमाळ-वाशिममधून महायुतीकडून जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी कापल्याने भावना गवळी नाराज असल्याचे म्हटले जात होते.
Apr 13, 2024, 04:55 PM IST'देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने....' नारायण राणेंनी सांगितला भाजप प्रवेशावेळचा 'तो' किस्सा
Narayan Rane On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने भाजप मध्ये गेलो, असे नारायण राणे म्हणाले.
Apr 13, 2024, 01:54 PM ISTएकाधिकारशाही देशाला घातक,आम्हाला संमिश्र सरकार हवंय- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Modi: महायुतीच्या एकत्र सभा लवकरच सुरु होतील. आम्ही सगळीकडे एकत्रितपणे प्रचार करु असे ठाकरे म्हणाले.
Apr 13, 2024, 01:24 PM IST'भावंडांबद्दल बोलूनच दाखवा...' रोहित पवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना खुले आव्हान
Rohit Pawar open challenge to Ajit Pawar: राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर आता पवार घराण्यातही 2 गट पडल्याचे दिसून येते.
Apr 12, 2024, 09:50 PM ISTएफडीवर 9 टक्क्यांहून जास्त व्याज देणाऱ्या बॅंक!
Banks FD interest Rates:स्मॉल फायनान्स बॅंक या नॅशनल बॅंकांपेक्षा जास्त व्याज देतात. त्यांचे व्याजदर जाणून घेऊया. नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बॅंक सर्वसामान्यांच्या एफडीवर 8.50 टक्के व्याज देते. सिनिअर सिटीझनसाठी व्याजदर 9.25 टक्के आहे. शिवालिक स्मॉल फायनान्स बॅंक 3.50 टक्के ते 8.70 टक्के इतके व्याज देते. सिनिअर सिटीझनसाठी 4 टक्के ते 9.20 टक्के व्याज देते. उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेचे व्याजदर 3.75 टक्के ते 8.50 टक्क्यांच्या दरम्यान आहेत. 15 महिन्याच्या एफडीवर 8.50 टक्के व्याज आणि सिनिअर सिटीझनसाठी 9 टक्के व्याज देते.
Apr 12, 2024, 08:42 PM ISTराज्यातील 48 लोकसभा मतदार संघासाठी किती शाईच्या बाटल्यांची तरतूद? जाणून घ्या
Loksabha Election: प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे 1 लाख 96 हजार 228 शाईच्या बाटल्यांची संख्या होते.
Apr 12, 2024, 07:46 PM IST