latest marathi news

गुजरात विधानसभा निवडणूक: काँग्रेसचे 'हे' १६ उमेदवार भाजपला देणार चकवा

गुजरात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. राज्यात सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावत शक्तीप्रदर्शन आणि जाहीर सभा घेण्यास सुरुवात केली आहे.

Dec 5, 2017, 01:29 AM IST

विश्वविक्रमवीर पृथ्वी शॉवर सोपवली मोठी जबाबदारी

स्थानिक क्रिकेटमध्ये विक्रमांच्या राशी रचणारा पृथ्वी शॉ आता भारतीयांना अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकून देण्याचं स्वप्न दाखवतोय.

Dec 4, 2017, 11:31 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर कामशेत बोगद्यात अपघात

पावसामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर अपघात झाला आहे. या अपघातात तीन ते चार गाड्या एक-मेकांना धडकल्या आहेत.

Dec 4, 2017, 11:15 PM IST

गेट वे ऑफ इंडियावर नौदलातर्फे 'बिटिंग द रिट्रीट'चं आयोजन

बिटिंग द रिट्रीट कार्यक्रम या शानदार कार्यक्रमात चेतक, सी किंग हेलिकॉप्टर यांनी थरारक प्रात्यक्षिकं सादर केली

Dec 4, 2017, 10:58 PM IST

भारतीय नौदलाची बाहुबली... INS विक्रमादित्य

भारतीय नौदल... जगातल्या शक्तीशाली नौदलांपैकी एक... ब्लू वॉटर नेव्ही हा बहुमान मिळवलेलं जगातल्या मोजक्या नौदलांपैकी एक...

Dec 4, 2017, 10:34 PM IST

जर आएनएस विक्रमादित्याशेजारी टायटॅनिक उभी केली...

आएनएस विक्रमादित्य ही भारतीय नौदलातील शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका आहे.

Dec 4, 2017, 10:07 PM IST

भारतीय नौदलाची बाहुबली... INS विक्रमादित्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 10:04 PM IST

झी २४ तास इम्पॅक्ट: साताऱ्यातील उंबर्डे गावाला अखेर पाणी मिळालं

झी मिडीयाच्या दणक्याने सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दुष्काळी उंबर्डे गावाला पाणी मिळालयं.

Dec 4, 2017, 10:00 PM IST

वैज्ञानिकांनी उघड केले गुपीत, जगात या महिलेची फिगर आहे सर्वात आकर्षक

  महिलांच्या फिगर बाबत वेगवेगळे दावे केले जातात. पण सर्वात चांगली फिगर कोणाची आहे हे सांगणे खूप कठीण गोष्ट आहे. 

Dec 4, 2017, 09:47 PM IST

यवतमाळच्या अवधूतचा पंतप्रधान मोदींना सवाल "क्या हुवा तेरा वादा"

यवतमाळचा अवधूत गायकवाड हा तरुण सायकलवर "क्या हुवा तेरा वादा!" लिहिलेले फलक लाऊन मोदींच्या वडनगर गुजरातकडे निघाला आहे.

Dec 4, 2017, 09:41 PM IST

ओखी वादळामुळे बीएमसीकडून अलर्ट जारी

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनंही अलर्ट जारी केला आहे.

Dec 4, 2017, 09:06 PM IST

झी २४ तास इम्पॅक्ट: साताऱ्यातील उंबर्डे गावाला अखेर पाणी मिळालं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 08:49 PM IST

यवतमाळच्या अवधूतचा पंतप्रधान मोदींना सवाल "क्या हुवा तेरा वादा"

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 08:46 PM IST

ओखी वादळामुळे बीएमसीकडून अलर्ट जारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 08:37 PM IST

अभिनेते शशी कपूर यांना ट्विटरवरुन मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं आहे. ते ७९व्या वर्षांचे होते. 

Dec 4, 2017, 08:34 PM IST