मुंबई : आएनएस विक्रमादित्य ही भारतीय नौदलातील शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका आहे.
भव्यतेचं एक प्रतिक म्हणून आपल्याला टायटॅनिक हे जहाज परिचित आहे. तिचा आकार, लांबी, रुंदी, उंची, वजन या गोष्टी आपल्याला स्तिमित करून टाकतात. अशा या महाकाय जहाजाची तुलना आजच्या आपल्या नौदलातील विमानवाहू युद्धनौका आएनएस विक्रमादित्याशी केली तर.
एरवी आएनएस विक्रमादित्यचा आपल्या सर्वांना प्रचंड अभिमान आहे. तो तिच्या आकारामुळे आणि ताकदीमुळे. पण टायटॅनिकशी तिची तुलना केल्यावर आएनएस विक्रमादित्यची भव्यता आणि ताकद आणखी प्रकर्षाने जाणवते. कशी ती बघूया.
टायटॅनिक आएनएस विक्रमादित्य
लांबी २६९.१ मीटर २८३.५ मीटर
बीम २८.२ मीटर ५९.८ मीटर
डेक ९ २२
इंजिनाची ताकद ४६,००० हॉर्सपॉवर १८०,००० हॉर्सपॉवर
वेग ३९ किमी / तास ५६ किमी / तास