latest marathi news

मनसे कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय.

Dec 6, 2017, 07:02 PM IST

ठाणे । भिवंडीतील ११ गोदामांना भीषण आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 06:50 PM IST

यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाला यश, मुख्यमंत्र्यांना सर्व मागण्या मान्य

गेल्या तीन दिवसांपासून अकोला येथे सुरू असलेल्या यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे. 

Dec 6, 2017, 06:04 PM IST

मुंबई । संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 05:32 PM IST

नंदुरबार । ओखी वादळामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 05:30 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिवाळी अधिवेशनात संयुक्त मोर्चा

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीनं नागपूर हिवाळी अधिवेशनात संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे.

Dec 6, 2017, 05:26 PM IST

राजधानी दिल्लीत रंगतोय WWEचा थरार...

आजवर आपन टीव्हीवर  WWEचा थरार पाहिलाच असेल. पण, आता हा थरार पुन्हा एकदा भारतामध्ये पहायला मिळणार आहे. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हा थरार अनुभवायला मिळेल. या स्टेडियममध्ये सुमारे 20 हजार लोक एका वेळी या थराराचा अनुभव घेऊ शकतील. अधिकाधीक लोकांना हा थरार अनुभवता यावा याचसाठी कंपनीनेने या स्टेडियमची निवड केली आहे. भारतातील अनेक  WWEप्रेमी या थरारासाठी उत्सुक आहेत.

Dec 6, 2017, 04:37 PM IST

गांधी कुटुंबाच्या भल्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांवर अन्याय - पंतप्रधान

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय. सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेस ऎकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत.

Dec 6, 2017, 03:56 PM IST

काश्मीरमध्ये शिवसैनिकांनीच फडकवला तिरंगा : संजय राऊत

'काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात सरकार कमी पडले'

Dec 6, 2017, 01:52 PM IST

इंग्लंड: पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळला; दोघांना अटक

इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट सुरक्षा एजन्सींनी उधळून लावला आहे. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Dec 6, 2017, 12:51 PM IST

ग्रामीण भारतात 10 पैंकी 3 महिला वापरतात इंटरनेट

हे प्रमाण खूपच कमी असल्याचे अनेकांना वाटू शकते. पण, एकेकाळी शून्य किंवा केवळ एक असे प्रमाण असलेल्या ठिकाणी हा मोठा बदल आहे.

Dec 6, 2017, 11:56 AM IST

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक धोकादायक ठरू शकते; आरबीआयचा इशारा

बिटकॉईन सध्या मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक लोकांनी त्यात गुंतवणूक केली आहे तर, काही त्या विचारात आहेत. पण........

Dec 6, 2017, 10:31 AM IST

बंद होणार या ट्रेन?, वाढू शकतात तुमच्या अडचणी

25 पॅसेंजर तर, 2 मेल गाड्यांवर कोसळणार बंदीची कुऱ्हाड?

Dec 6, 2017, 09:34 AM IST

50 टक्क्यांहूनही अधिक ट्रेन होणार बंद

रेल्वे बोर्डाकडून याबाबत निर्णय घेण्यात आल्यास येत्या अर्थसंकल्पात किंवा त्यानंतर अल्पावधीतच हा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.

Dec 6, 2017, 09:02 AM IST