latest marathi news

विरोध झुगारून ट्रम्पची घोषणा; जेरूसलेम इस्रायलची राजधानी!

आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ. अनेकांनी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.

Dec 7, 2017, 09:02 AM IST

जळगाव | शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 08:59 AM IST

पुणे | लांडेवाडी गावात सहा ठिकाणी घरफोड्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 08:54 AM IST

अमरावती : नववीत शिकणाऱ्या मुलीवर अॅसिड हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 08:48 AM IST

थापा मारून, टोप्या घालून सरकारला राजकारण करता येणार नाही: शिवसेना

काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपच्या राजवटीत जास्त फसवणूक झाल्याची लोकांमध्ये  खदखद - शिवसेना

 

Dec 7, 2017, 08:34 AM IST

सुखवार्ता ।६ डिसेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 11:21 PM IST

दहाच्या सुपर फास्ट बातम्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 11:03 PM IST

बॅंक दरोडाप्रकरणी ११ जण ताब्यात, ५० टक्के मुद्देमाल हस्तगत

आयुष्यात अनेक गुन्हे केले. पण आता शेवटचा गुन्हा करायचा आणि सेटल व्हायचं असं ठरवूनच नवी मुंबईत बँक ऑफ बडोदामध्ये आरोपींना दरोडा टाकला.

Dec 6, 2017, 08:49 PM IST

शाळेच्या फीबाबत तक्रार आता थेट विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडं

शाळेच्या फी बाबत काही तक्रार असेल तर पालक यापुढं ती तक्रार थेट विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडं करू शकतात.

Dec 6, 2017, 08:37 PM IST

आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात सीबीआयचं आरोपपत्र दाखल

सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. वीरेंद्र म्हैसकर आणि इतरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन हडपल्याची तक्रार सतीश शेट्टींनी केली होती. 

Dec 6, 2017, 08:20 PM IST

पुण्यात भोंदू बाबाला अटक, सासू-सुनेवर लैंगिक अत्याचार

पुणे पोलिसांनी एका भोंदू बाबाला अटक केली आहे. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं हा भोंदू बाबा सांगायचा.

Dec 6, 2017, 08:15 PM IST

राजापूरमधील उन्हाळे गावातल्या कुंडात गंगेचं आगमन

कोकणातल्या प्रसिद्ध अशा राजापूर मधील गंगेचं आज सकाळी आगमन झालं आहे. आज सकाळी ६ वाजता राजापूर जवळच्या उन्हाळे गावातल्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाहण्यास सुरवात झाली.

Dec 6, 2017, 08:00 PM IST

आदिवासी पाड्यांवर अद्यापही शैक्षणिक असुविधा

जळगाव जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यांवर अद्यापही शैक्षणिक सुविधा नसल्याने शाळाबाह्य मुलांचा प्रश्न निर्माण झालाय. 

Dec 6, 2017, 07:49 PM IST

मल्याळम गाणं गाऊन सोशल मीडियावर धोनीची मुलगी झिवाचा बोलबाला

सोशल मीडियावर सध्या झिवा धोनीचा बोलबाला पहायला मिळतोय. महेंद्रसिंग धोनीची मुलगी अशी ओळख असणा-या झिवानं मल्याळम गाणं गात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय.

Dec 6, 2017, 07:42 PM IST

औरंगाबाद पालिकेच्या अधिका-यांचा सफाई कर्मचारी भरतीत मोठा घोटाळा

औरंगाबाद महापालिकेच्या ११ मोठ्या अधिका-यांनी सफाई कर्मचारी भरतीत मोठा घोटाळा केलाय. 

Dec 6, 2017, 07:15 PM IST