हिमाचल प्रदेशात भाजप काँग्रेसकडून सत्ता खेचून घेणार?
गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश निवडणुकीचाही उद्या निकाल लागणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी उद्या मतमोजणी होणार आहे.
Dec 17, 2017, 11:00 PM ISTउस्मानाबादमध्ये बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांना अटक
२० कोटींचा बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या बीड येथील २ कर्मचा-यांसह, ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
Dec 17, 2017, 10:49 PM ISTफेरीवाल्यांसंदर्भात मनसेने केली नवी मागणी
मनसेनं फेरीवाला धोरण अंमलबजावणीसंदर्भात १९ सूचना आणि हरकतींची यादी मुंबई महापालिकेला सादर केलीय.
Dec 17, 2017, 10:33 PM ISTनागपुरात बिअर बारमध्ये तरुणाची हत्या
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा इथे गोळी झाडून एका तरूणाची हत्या करण्यात आलीय.
Dec 17, 2017, 10:21 PM ISTVIDEO: मुंबईत जुन्या आणि दुर्मिळ कारचं प्रदर्शन
विस्पा, फॉक्स वेगन, मर्सिडीज, फियाट, इन्फाळा प्रकारातील जुन्या दुर्मिळ कार पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळाली.
Dec 17, 2017, 10:02 PM ISTनंदुरबारमधील घोडेबाजारात कोट्यावधींची उलाढाल
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्यात दत्तजयंतीपासून सुरू झालेल्या घोडे बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येतेय. पंधरा दिवसात २ कोटी ५० लाखांची उलाढाल झालीय.
Dec 17, 2017, 09:32 PM ISTगुजरातमध्ये भाजपलाच बहुमत मिळणार - विजय रुपानी
गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी लागणार आहेत. या निवडणुकीत भाजपचाच विजय होईल असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी व्यक्त केला आहे.
Dec 17, 2017, 09:12 PM ISTबदलापूरातील अक्षय कांबळे कानपूरमधून बेपत्ता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 09:04 PM ISTपनवेलमधील सिडको क्षेत्रात परिवहन सेवा देण्यास चालक-वाहकांचा नकार
पनवेल परिसरातल्या सिडको क्षेत्रात परिवहन सेवा न पुरवण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका घेण्याची शक्यता आहे.
Dec 17, 2017, 08:58 PM ISTमुंबई | फेरीवाल्यांसंदर्भात मनसेने केली नवी मागणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 08:56 PM ISTजेव्हा उ. कोरियाच्या किम जोंगचे पोस्टर केरळमध्ये लागतात...
किम जोंगच्या प्रतिमेचा मोह आता केरळमधल्या कम्युनिस्ट पक्षालासुद्धा होतोय.
Dec 17, 2017, 07:44 PM ISTVIDEO: सातारा वन विभाग अधिकाऱ्यांची व्हायरल धूळफेक
सातारा वनविभागाने 'गिरे तो भी टांग उपर' या उक्तीप्रमाणे वृक्षलागवड घोटाळ्यात काहीच न झाल्याचा दावा केलाय. सर्व कामं रितसर झाल्याचा दावा करत वनमंत्र्यांच्याच डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न वनविभागाने चालवलाय.
Dec 17, 2017, 07:38 PM ISTगुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे उद्या निकाल
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल सोमवारी (१८ डिसेंबर) लागणार आहे.
Dec 17, 2017, 07:21 PM ISTनंदुरबार | घोडेबाजारात मोठ्या प्रमाणात तेजी, कोट्यावधींची उलाढाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 07:17 PM ISTनागपुरात बिअर बारमध्ये तरुणाची हत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 07:11 PM IST