VIDEO: मुंबईत जुन्या आणि दुर्मिळ कारचं प्रदर्शन

विस्पा, फॉक्स वेगन, मर्सिडीज, फियाट, इन्फाळा प्रकारातील जुन्या दुर्मिळ कार पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळाली.

Updated: Dec 17, 2017, 11:51 PM IST
VIDEO: मुंबईत जुन्या आणि दुर्मिळ कारचं प्रदर्शन title=

मुंबई : विस्पा, फॉक्स वेगन, मर्सिडीज, फियाट, इन्फाळा प्रकारातील जुन्या दुर्मिळ कार पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळाली.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

दादर कला मंचच्या वतीने सावरकर भवन येथे या अनोख्या कारचं प्रदर्शन आयोजित केले होतं.

या प्रदर्शनाला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळालं. मुंबईकरांनी या जुन्या आणि दुर्मिळ गाड्या पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

यावेळी कारप्रेमींशी संवाद साधत प्रदर्शनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी... 

प्रदर्शनाला कारप्रेमींचा मोठा प्रतिसाद