latest marathi news

VIDEO: भर दिवसा लग्न मंडपात वाघ आला अन्...

भंडाऱ्यात एका वाघानं थेट लग्नमंडप गाठला अन् एकच खळबळ उडाली.

Dec 16, 2017, 09:31 PM IST

बांगलादेश मुक्ती संग्रामाची विजयी आठवण

भारतीय लष्कराच्या बांगलादेश मुक्ती संग्रामातील देदीप्यमान विजयाप्रीत्यर्थ कराडमध्ये गेल्या २० वर्षांपासून विजय दिवस समारोह समितीकडून विजय दिवस साजरा केला जातो.

Dec 16, 2017, 09:19 PM IST

नंदुरबारमधील तळोदा नगरपालिकेसाठी उद्या मतदान

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेसाठी उद्या मतदान होतय.

Dec 16, 2017, 09:10 PM IST

सातारा | बांगलादेश मुक्ती संग्रामाची विजयी आठवण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 09:05 PM IST

नंदुरबार | तळोदा नगरपालिकेसाठी उद्या मतदान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 08:59 PM IST

ठाणे जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार मातोश्रीवर

ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Dec 16, 2017, 08:47 PM IST

अस्सल मातीतील खेळांना आपल्या अस्तित्वासाठी लढा

क्रिकेट या विदेशी खेळाला भारतात अतिलोकप्रियता आणि प्रेम मिळतं. याउलट आपल्या देशी आणि अस्सल खेळांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

Dec 16, 2017, 08:32 PM IST

भंडारा | भर दिवसा लग्न मंडपात वाघ आला अन्...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 08:32 PM IST

मुंबई | ठाणे जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार मातोश्रीवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 08:29 PM IST

राहुल गांधी यांच्यासमोरील प्रमुख 10 आव्हाने !

   राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर त्यांच्यासमोर आव्हानांचं डोंगर आहे. नेमकी  कोणती आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. त्यावर आढावा घेऊ या….

Dec 16, 2017, 07:07 PM IST

आदिवासी विकास विभागात बनावट भरतीचा पर्दाफाश, कारवाई कधी?

आदिवासी विकास विभागाचे बनावट कागदपत्र बनवून बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याच्या घटनेला पंधरा दिवस उलटून गेलेत.

Dec 16, 2017, 06:51 PM IST

सीरियात अमेरिका रशियाची लढाऊ विमानं पाडणार...

पेंटॉगॉनने रशियाच्या लढाऊ विमानांच्या उड्डाणांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Dec 16, 2017, 06:44 PM IST