latest marathi news

भाजपने या निकालातून शिकणं आवश्यक - नारायण राणे

गुजरात निवडणुकीत भाजपला घसघशीत यश मिळालं आणि भाजपच्या या यशावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Dec 18, 2017, 07:54 PM IST

भाजपचा विजय आणि काँग्रेसच्या पराभवानंतर ट्विटरवर जोक्सचा महापूर

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. तर, काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेत्रृत्वात काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Dec 18, 2017, 07:44 PM IST

भाजपने विजय मिळवत काँग्रेसचा 'हा' विक्रम मोडला

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत विजय मिळवत भाजपने इतिहास घडवला आहे.

Dec 18, 2017, 06:16 PM IST

‘चाणक्य नाहीतर ताकद आणि पैशांच्या भरोशावर भाजपचा विजय’ - हार्दिक पटेल

गुजरात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या विजयावर पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मशीनसोबत छेडछाड करुन निवडणूक जिंकणा-यांना शुभेच्छा देतो’, असे ते म्हणाले.

Dec 18, 2017, 05:58 PM IST

आता केवळ ४ राज्यांमध्ये कॉंग्रेस, देशातील ७ टक्के लोकसंख्येच्या भागात सत्ता

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकींचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. याबरोबरच भाजपने कॉंग्रेसचं आणखी एक राज्य आपल्या खिशात घातलं आहे. 

Dec 18, 2017, 05:29 PM IST

सोन्याच्या दरात किरकोळ घट, चांदीचा दर स्थिर

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची आणि चांगली बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

Dec 18, 2017, 05:18 PM IST

PHOTO: भाजप कार्यालयात ढोकळा-फाफडा पार्टी तर काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले आहेत. या निकालांनुसार भाजपला दोन्ही राज्यांत स्पष्ट बहूमत मिळत असल्याचं दिसत आहे.

Dec 18, 2017, 04:32 PM IST

अखिलेश यादव म्हणतात, भाजप हा चमत्कारी पक्ष !

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी मतमोजणी सुरू आहे. दोन्ही राज्यात भाजपचीच सत्ता येण्याची चिन्हं आहेत.

Dec 18, 2017, 02:50 PM IST

...और "विकास" सियाना हो गया

गुजरातमध्ये भाजप पु्न्हा एकदा सत्तेत आल्यामुळे गुजरातचा विकास पु्न्हा एकदा शहाणा झाला असेच म्हणावं लागेल.

Dec 18, 2017, 02:01 PM IST

गुजरात निवडणुका आणि सेन्सेक्सची सर्कस...

गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांबरोबरच  सेन्सेक्सचीसुद्धा तारांबळ उडाली.

Dec 18, 2017, 12:30 PM IST

गुजरातच्या राजकारणातला ट्विस्ट...

अनपेक्षितपणे कॉँग्रेसने गुजरातच्या निवडणुकीत आघाडी गुजरातच्या राजकारणाने वळण घेतलय.

Dec 18, 2017, 10:42 AM IST

भुजबळांबाबत महत्त्वाचा निर्णय; जामीन मिळण्याची शक्यता

महाराष्ट्र सदन आणि इतर गैरव्यवहारांप्रकरणी गेले 21 महिन्यांपासून तुरूंगात असलेल्या छगन भुजबळ यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. 

Dec 18, 2017, 10:36 AM IST

जव्हार-डहाणू नगरपरिषद आणि नवापुर-तळोदा पालिकांचे निवडणूक निकाल सोमवारी

पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली. पालघर डहाणू-नगर परिषद निवडणुकीत ६८.२५ टक्के मतदान झालं आहे.

Dec 17, 2017, 11:46 PM IST

नाशिकमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींवर पोलिसांची कारवाई

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या नाशिक पोलिसांनी आपला मोर्चा सध्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडे वळवलाय. पार्कमध्ये, गार्डनमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना हेरून त्यांच्या पालकाकडे सुपूर्द केलं जातंय.

Dec 17, 2017, 11:30 PM IST

बदलापूरातील अक्षय कांबळे कानपूरमधून बेपत्ता

बदलापूरच्या कात्रप भागातील रहिवासी असलेला अक्षय कांबळे हा आयआयटीचा विद्यार्थी गेल्या १८ दिवसांपासून कानपूरमधून बेपत्ता झाला आहे.

Dec 17, 2017, 11:16 PM IST