latest marathi news

झटपट न्यूज । १७ डिसेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 17, 2017, 03:26 PM IST

भुजबळांच्या जामिनावर सोमवारी निर्णय

छगन भुजबळ हे राज्याचे माजी बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत.

Dec 17, 2017, 01:30 PM IST

नागपूर: बायकोसमोर अश्लिल बोलतो म्हणून चहावाल्याने हमालाला जिवंत जाळले

पत्नीसमोर अश्लिल बोलतो म्हणून संतापलेल्या एका चहा विक्रेत्याने चक्क एका हमालाची जाळून हत्या केली. 

Dec 17, 2017, 01:09 PM IST

कुलभूषण जाधव यांच्या पत्नी, आईच्या व्हिसा अर्जावर विचार सुरू : पाकिस्तान

पाकिस्तानचे  परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाधव यांच्या कुटुंबियांकडून पाठवलेल्या व्हिसा अर्ज भेटल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली.

Dec 17, 2017, 12:13 PM IST

ट्रान्सजेंडर पुरूषाने दिला बाळाला जन्म

विस्कॉन्सिनयेथे राहणाऱ्या 30 वर्षांच्या केसी सोलिवन याला जगातील पहिला व्यक्ती म्हणून ओळखले जात आहे. ज्याने पुरूष आणि महाल दोन्ही रूपांमध्ये राहात एका बाळाला जन्म दिला आहे.

Dec 17, 2017, 11:17 AM IST

राहुल गांधीच देशाचे पुढचे पंतप्रधान; सुधींद्र कुलकर्णी

सुधींद्र कुलकर्णी हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे निकटवर्तीय आहेत. वाजपेई सरकारच्या काळात ते भाजप नेत्यांचे सल्लागारही होते.

Dec 17, 2017, 10:49 AM IST

गुजरात: 6 मतदान केंद्रांवर फेरमतदानास सुरूवात

या मतदानाची मतमोजणीही उद्याच (18, डिसेंबर) होणार आहे.

Dec 17, 2017, 09:43 AM IST

'पेड सेक्स' : 'आधार' अनिवार्य, गोव्यातील प्रकार

गोव्याला जाऊन तुम्ही 'पेड सेक्स' करू इच्छित असाल तर, तुमच्याकडे आधारची विचारणा केली जाऊ शकते.

Dec 17, 2017, 08:51 AM IST

मुंबई : रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

जाणून घ्या कोणत्या मार्गावर कसा असणार आहे मेगाब्लॉक आणि दरम्यान, कशी असेल वाहतूक.

Dec 17, 2017, 07:54 AM IST

कोल्हापुरातील त्या विद्यार्थिनीच्या प्रकृतीची विनोद तावडेंनी केली विचारपूस

कठोर शारीरिक शिक्षेमुळे आजारी असलेल्या कोल्हापूरमधल्या विद्यार्थिनीवर मुंबईत उपचार सुरु आहेत.

Dec 16, 2017, 11:45 PM IST

मुंबईत रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, रविवारी (१७ डिसेंबर रोजी) रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाहूयात कुठल्या मार्गावर किती वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Dec 16, 2017, 11:27 PM IST

गुजरातमधील सहा मतदान केंद्रांवर उद्या फेरमतदान

गुजरात विधानसभेच्या सहा मतदान केंद्रांवर उद्या फेरमतदान घेण्यात येणार आहे.

Dec 16, 2017, 11:07 PM IST

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढण्याची भाजप आमदार आशिष देशमुखांची मागणी

नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे.

Dec 16, 2017, 10:54 PM IST

नाशिकमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त, धुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

चांदवड टोलनाक्यावर विध्वसंक हत्यार जप्त करण्यात आली, मात्र या कारवाईनंतर धुळे जिल्हा पोलिसांच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Dec 16, 2017, 10:39 PM IST

जेव्हा उपहारगृहात रोबोट करतात खाद्य पदार्थ सर्व...

इथल्या एका उपहारगृहाने भन्नाट कल्पना राबताना खाद्य पदार्थ सर्व करण्यासाठी चक्क रोबोट ठेवले आहेत. 

Dec 16, 2017, 09:43 PM IST