महामार्गासाठी सरकारची मनमानी, शेतक-यांचे उपोषण
रायगड जिल्हयातील खोपोली ते वाकण फाटा या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आलं आहे. त्यासाठी रूंदीकरणाचे काम सुरू झाले आहे.
Dec 20, 2017, 07:23 PM ISTमोदी म्हातारे झाले, त्यांनी हिमालयात जावे - जिग्नेश मेवानी
मी विधानावर ठाम!, राहुल गांधींनी सांगितले तरीही विधान मागे घेणार नाही - जिग्नेश
बँक ऑफ इंडियावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
देशातली आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातली बँक असलेल्या बँक ऑफ इंडियावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध टाकले आहेत. हा बॅंक ऑफ इंडियासाठी मोठा फटका मानला जात आहे.
Dec 20, 2017, 06:27 PM IST३१ डिसेंबरपूर्वी राणेंचा राज्य मंत्रिमंडळात समावेश
नारायण राणे यांचा येत्या ३१ डिसेंबरपूर्वी राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना तसं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Dec 20, 2017, 06:16 PM ISTरोखठोक । एकनाथ खडसे । २० डिसेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 05:45 PM ISTवृक्ष लागवड घोटळ्याप्रकरणी कोल्हापूर वन विभागातील ४ कर्मचा-यांचं निलंबन
कोल्हापूर वन विभागातला १ अधिकारी आणि ३ क्षेत्रीय कर्मचारी यांना निलंबित करण्यात आलं आहे.
Dec 20, 2017, 04:36 PM ISTआरामदायी बम्बार्डियर लोकलचं प्रवाशांकडून स्वागत
पश्चिम रेल्वेवर हवेशीर आणि आरामदायी बम्बार्डियर लोकल गाडय़ांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने सोमवारपासून बम्बार्डियर लोकल सीएसएमटी ते कल्याण आणि बदलापूर मार्गावर चालविण्यास सुरवात केली आहे.
Dec 20, 2017, 04:24 PM IST'...तर भाजपवाले विचारतील सुहागरात्र इथेच का साजरी केली?'
राज्यसभेतील समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे
Dec 20, 2017, 04:08 PM ISTनागपूर | ओखी चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 03:54 PM ISTनितिन आगे हत्येप्रकरणी पुन्हा नव्याने खटला चालवण्याचे आदेश
नितिन आगे हत्येप्रकरणी पुन्हा नव्याने खटला चालवण्याचे आदेश आज औरंगाबाद खंडपिठानं दिले. याप्रकरणी दोषींना सगळ्या साक्षीदारांची नव्याने साक्ष नोंदवून, नव्याने पुरावे सादर करावेत असे कोर्टाचे निर्देश आहेत.
Dec 20, 2017, 03:49 PM ISTऔरंगाबाद । नितिन आगे हत्येप्रकरणी पुन्हा नव्याने खटला चालवण्याचे आदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 03:46 PM ISTओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई
ओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्या शेतकरी आणि मच्छीमार यांच्यासाठी नुकसान भरपाई राज्य सरकारने जाहीर केली आहे.
Dec 20, 2017, 03:30 PM ISTकोल्हापूर वन विभागातील ४ कर्मचा-यांचं निलंबन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 03:16 PM ISTसेक्स जेलचा पर्दाफाश; अनेक मुलींची सुटका
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या स्पेशल टीमने ही छापेमारी केली.
Dec 20, 2017, 02:29 PM ISTटीम इंडियाचा खरा 'बॉस' कोण?; रवी शास्त्रीचे मोठे विधान
भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान कोण या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी रवी शास्त्री यांनी कर्णधार विराट कोलहीचे तोंडभरून कौतूक केले
Dec 20, 2017, 01:56 PM IST