latest marathi news

अंबानींच्या पार्टीत रणवीर सिंगचा कुर्ता कोणी फाडला?

Who Tore Ranveer Singhs Kurta : रणवीर सिंगनं अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या हळदीला हजेरी लावली होती. त्यावेळी त्याचा लूक पाहिल्यानंतर त्याचा कुर्ता कोणी फाडला असं म्हटलं जातं आहे.

Jul 9, 2024, 02:10 PM IST

'प्रेग्नंट दीपिकाला केस धरुन ओढलं तेव्हा रणवीर...', अभिनेत्याचा खुलासा

Kalki 2898 AD Pregnant Deepika Padukone Draged By Hair : 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटात प्रेग्नंट असलेल्या दीपिकाला केस धरुन ओढलं तेव्हा रणवीर तिथेच उपस्थित होता आणि...

Jul 9, 2024, 01:11 PM IST

'जेव्हा सतत विश्वासघात होतो....', वैवाहिक नात्यातील अपयशावर श्वेता तिवारी थेट असं का म्हणाली? लेकीमुळे तिनं...

Shweta Tiwari On Failed Marriages : श्वेता तिवारीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या दोन्ही घटस्फोटांवर वक्तव्य केलं आहे. 

Jul 9, 2024, 12:08 PM IST

'यामुळे माझं नाव खराब होतंय'; युट्यूबर अरमान मलिकच्या कृतीमुळे या गायकाला होतोय त्रास

Singer Armaan Malik Get's Angry : युट्यूबर अरमान मलिकमुळे या गायकाचं नाव होतंय खराब... गायकानं शेअर केली संतप्त पोस्ट 

Jul 9, 2024, 10:52 AM IST

Worli Hit And Run प्रकरणातील मृत महिला 'या' ज्येष्ठ अभिनेत्याची पुतणी; 'फाशीची शिक्षा द्या..' आक्रोश करत त्यांची मागणी

Worli Hit And Run Case : वरळी हिट अ‍ॅंड रन प्रकरणात पुतणीला गमावल्यानंतर मराठी जेष्ठ अभिनेत्यानं व्यक्त केला आक्रोश

Jul 9, 2024, 09:21 AM IST

उषा उत्थुप यांच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, फार खास आहे त्यांची लव्ह स्टोरी

Usha Uthup husband Jani Chacko Uthup Passes :  उषा उत्थुप यांच्या दुसऱ्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

Jul 9, 2024, 08:22 AM IST

रिंकू सिंगचं रातोरात नशिब चमकलं! एकही मॅच न खेळता मिळाले 'इतके' कोटी

BCCI Prize Money Distribution : टीम इंडिया नवा फिनिशर रिंकू सिंग याला आयपीएलमध्ये 55 कोटींची बोली लावण्यात आली होती. मात्र, रिंकूला आता एकही सामना न खेळता कोटींमध्ये पैसे मिळणार आहेत.

Jul 8, 2024, 10:47 PM IST

T20 WC विजयानंतर मोहम्मद शमीच्या पत्नीची पोस्ट व्हायरल, म्हणते 'माझा जीव आता...'

Hasin Jahan Instagram Post: काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami Wife) याच्यावर पत्नी हसिन जहाँने गंभीर आरोप केले होते. बाईच्या नादामुळे जो बापाला बापच मानला जात नाही, असं हसिन जहाँने म्हटलं होतं. अशातच हसिन जहाँची आणखी एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

Jul 8, 2024, 08:03 PM IST

T20 WC जिंकताच सुनील गावस्कर यांची मोठी मागणी, म्हणाले 'या' दिग्गजाला भारतरत्न द्या

Sunil Gavaskar On Rahul Dravid : टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हेड कोच राहुल द्रविडला भारतरत्न (Bharat Ratna) दिला जावा, अशी मागणी सुनील गावस्कर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Jul 7, 2024, 04:23 PM IST

VIDEO : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन! खुलासा करत म्हणाला...

Hugh Jackman Favorite Indian Cricketer Is Rohit Sharma : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन... 

Jul 6, 2024, 01:04 PM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिले 'कल्कि 2898 एडी' चे डायलॉग्स!

Marathi Actress Who Wrote Dialogues Kalki 2898 AD :  या मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिलेत 'कल्कि 2898 एडी' चे डायलॉग्स, खुलासा करत म्हणाली...

Jul 6, 2024, 12:18 PM IST

अंबानींच्या कार्यक्रमात परफॉर्म करताना जस्टिन बीबरनं मिठी मारलेली 'ती' कोण?

The Girl Whom Justin Bieber Huged at Anant Radhika Sangeet : ज्या मुलीला परफॉर्म करत असताना जस्टिन बीबरनं मिठी मारली ती मुलगी कोण तुम्हाला माहितीये का?

Jul 6, 2024, 11:01 AM IST

बॉलिवूडशी नातं असणारा 'हा' भारतीय वंशाचा उमेदवार ब्रिटनमध्ये खासदार; राजकारणात मोठं नाव

British Indian MP Kanishka Narayan Has Connection : ब्रिटनच्या निवडणूकीत आता आणखी एका भारतीय वंशजानं मारली बाजी... तर त्याचं या अभिनेत्रीशी आहे खास नातं

Jul 6, 2024, 10:05 AM IST

कधीकाळी चिकन विकणारा 'हा' चिमुकला, आज गाजवतोय बॉलिवूड; आहे 'इतक्या' कोटींचा मालक

Guess the Actor :  कधीकाळी चिकन विकणाऱ्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का? 

Jul 6, 2024, 08:42 AM IST

प्रिया मराठे 'या' मालिकेत दिसणार खलनायिकेच्या भूमिकेत

Priya Marathe In Marathi Serial : प्रिया मराठे आता या मालिकेत साकारणार खलनायिकेची भूमिका...

Jul 5, 2024, 04:07 PM IST