latest marathi news

Ashadhi Ekadashi 2024 : श्रेया बुगडेचा आषाढी एकादशी स्पेशल लूक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडे ही गेल्या काही दिवसांपासून झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनियर्स’ या कार्यक्रमात दिसते. या कार्यक्रमाचं ती सुत्रसंचालन करताना दिसते. त्यातल्या तिच्या काही फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. 

Jul 14, 2024, 10:34 AM IST

शाहरुख, रणवीरसहीत 'या' पाहुण्यांना अंबानींनी दिलं प्रत्येकी 2 कोटींचं घड्याळ

Ambani's Gift for Guest at Wedding :  शाहरुख खान ते रणवीर सिंग अंबानींच्या लग्न सोहळ्यात पोहोचलेल्या या सेलिब्रिटींना मिळाल्या प्रत्येकी 2 कोटी घड्याळ भेट

Jul 14, 2024, 09:58 AM IST

अंबानींच्या सोहळ्यामध्ये अमिताभ यांना पाहताच स्वामी रामभद्राचार्यांनी काय केलं पाहा; Video तुफान Viral

Amitabh Bachchan and Swami Rambhadracharya Viral Video : अमिताभ बच्चन आणि स्वामी रामभद्राचार्यां यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 

Jul 14, 2024, 08:41 AM IST

'हे थोडं विचित्र...', अंबानींच्या लग्नानंतर अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा

Amitabh Bachchan Shared Post After Ambani Wedding : अनंत आणि राधिकाच्या लग्नात जाऊन आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी शेअर केली 'ती' पोस्ट चर्चेत

Jul 13, 2024, 05:32 PM IST

'भारतीय जेवण हे घाणेरडं'; अंबानींच्या लग्नासाठी भारतात आलेल्या किम कर्दाशियनचा 'तो' VIDEO VIRAL

Kim Kardashian Says Indian Food Is Disgusting : किम कर्दाशियन आणि तिची बहीण क्लो भारतात अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी आले आहेत. अशात तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात ती भारतीय जेवण हे घाणेरडं असतं असं म्हणाली होती. 

Jul 13, 2024, 12:32 PM IST

VIDEO : ...अन् खास 'तिच्या'शी बोलण्यासाठी आदित्य ठाकरेंनी वडिलांना थांबवलं; भेटीनंतर छोटी मिठीही मारली

Aditya and Uddhav Thackeray From Ambani Wedding :  आदित्य ठाकरे यांनी वडील उद्धव ठाकरे यांना थांबवलं अन्... पाहा व्हायरल व्हिडीओ

Jul 13, 2024, 11:18 AM IST

Video : आधी काशी विश्वनाथ, आता अनंत-राधिकाचं लग्न; ऐश्वर्या- अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण

Bachchan Family In Anant Radhika Wedding : पुन्हा एकदा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. या दोघांचं घटस्फोट होणार हे निश्चित दिसतंय, असं सोशल मीडियावर चर्चा होतेय. 

Jul 13, 2024, 11:16 AM IST

Anant-Radhika Wedding Video : आदित्य ठाकरेंशी हॅण्डशेक अन् पुढल्या क्षणी 'या' व्यक्तीच्या पाया पडला शाहरुख खान

Shahrukh Khan Video From Anant-Radhika Wedding : शाहरुख खानच्या त्या व्हिडीओनं जिंकली प्रेक्षकांची मनं

Jul 13, 2024, 10:19 AM IST

Anant-Radhika Wedding Video: अख्खं बॉलिवूड थिरकलं! SRK-सलमानचा ड्युएट डान्स, रजनीकांतही नाचले तर जॉन सिनाचा भांगडा

Bollywood Celebrities in Anant-Radhika Wedding Video :  मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लाडक्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला अख्ख बॉलिवूड अवतरलं होतं. अनंतच्या वरातीमध्ये प्रियांका चोप्रा असो, रणवीर सिंह असो प्रत्येक सेलिब्रिटी इथे थिरकताना दिसला. एवढंच नाही तर रजनीकांत, अनिल कपूर, बोनी कपूरही सोहळ्यात नाचताना दिसले. 

 

Jul 13, 2024, 08:41 AM IST

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचे कर्करोगामुळे निधन, दोन वर्षांपूर्वीच झालं होतं निदान

South Indian popular Actress Death : दाक्षिणात्य अभिनेत्रीनं वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jul 12, 2024, 04:46 PM IST

VIDEO : भर मैदानात 'तू तू मै मै' करणाऱ्या पठाण बंधुंची दिलजमाई, धाकट्याने केलं थोरल्याला माफ

Yusuf Pathan And Irfan Pathan Fight : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यात भांडणं झाल्यानंतर आता पठाण बंधुंची दिलजमाई झाली आहे. (India Legends vs South Africa Legends)

Jul 12, 2024, 04:38 PM IST

काय सांगता, अरमान मलिक करणार तिसरं लग्न? पहिल्या पत्नीनेच केली पोलखोल

Youtuber Armaan Malik Will Get Married For Third Time : युट्यूबर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीच धक्कादायक वक्तव्य...

Jul 12, 2024, 02:52 PM IST

ऐश्वर्या आणि आराध्याशिवाय काशी विश्वनाथ दर्शनाला पोहोचली बच्चन फॅमिली!

Abhishek Bachchan Visits Kashi Vishwanath Temple In Varanasi : अभिषेक बच्चननं ऐश्वर्या आणि आराध्याशिवाय घेतलं काशी विश्वनाथचं दर्शन...

Jul 12, 2024, 01:43 PM IST

'शेवटी मी दिघे साहेबांना मनापासून साद घातली अन्...,' मंगेश देसाईंनी सांगितला 'धर्मवीर 2' चा प्रवास 

Mangesh Desai Dharmaveer 2 : 'धर्मवीर 2' चे निर्माते मंगेश देसाई यांनी हा चित्रपट कसा तयार झाला याविषयी खुलासा केला आहे. 

Jul 12, 2024, 12:44 PM IST

Ambani Wedding in KUWTK : हॉलिवूडमध्ये झळकणार अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा!

Ambani Wedding in KUWTK : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा शाही विवाहसोहळा हॉलिवूडमध्ये झळकणार 

Jul 12, 2024, 12:07 PM IST