Maharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
Maharastra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दादांनी आता विधान सभेची तयारी सुरू केलीय.
Jul 16, 2024, 10:40 PM ISTमज्जाच मजा..! Zomato आणि Swiggy वरून मागवता येणार दारू, 'या' राज्यात सुरू होणार होम डिलिव्हरी
Home Delivery of Alcohol : एकीकडे ऑनलाईन खरेदीचं फ्याड वाढत असताना आता तळीरामांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. देशातील काही राज्यात Zomato आणि Swiggy दारूची होम डिलिव्हरी सुरू करणार आहे.
Jul 16, 2024, 07:06 PM IST‘बॉडी की तौबा तौबा’, पाकिस्तानला हरवल्यानंतर युवराज, हरभजन आणि रैनाची झाली अशी परिस्थिती
Yuvraj Singh, Harbhajan Singh, Suresh Raina Dance Tauba Tauba : युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरैश रैनाचा विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर खास डान्स...
Jul 15, 2024, 03:16 PM ISTVIDEO : 'आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या चारित्र्यावर चिखल...', असं का म्हणतायत अशोक सराफ?
Ashok Saraf : अशोक सराफ यांनी असं का म्हटलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Jul 15, 2024, 01:46 PM ISTबच्चन कुटुंबाशी संवाद आणि... अनंत- राधिकाच्या लग्नातील रेखा यांच्या व्हिडीओची एकच चर्चा
Salman Khan Aishwarya Rai and Rekha : आधी ऐश्वर्या रायशी संवाद आणि नंतर सलमानशी... रेखा यांच्या त्या व्हिडीओची एकच चर्चा
Jul 15, 2024, 01:08 PM ISTअंबानींच्या लग्नात बॉम्ब! 'त्या' पोस्टमुळे मुंबई पोलिसांनी BKC मध्ये वाढवली सुरक्षा
Ambani wedding Bomb Threat Mumbai Police : अंबानींच्या लग्नात बॉम्ब! 'ती' एक पोस्ट आणि मुबंई पोलिसांनी वाढवली सुरक्षा
Jul 15, 2024, 12:32 PM ISTVIDEO : 'काही चुकलं असेल तर माफ करा...', नीता अंबानी यांनी हात जोडून कोणाची माफी मागितली?
Nita Ambani With Folded Hand Saying Maaf Kar Dena : नीता अंबानी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Jul 15, 2024, 11:15 AM IST'दुसऱ्याच्या बायकोला बघू नकोस', धोनीला मिठी मारलेल्या राधिकापेक्षा रणवीर-दीपिकाची चर्चा
Deepika and Ranveer Singh : राधिकासोबत फोटो शेअर केला माहीनं मात्र चर्चा दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची...
Jul 15, 2024, 09:19 AM ISTइटलीत सामान- पैसा, पासपोर्ट... सर्वकाही चोरीला गेलेली सेलिब्रिटी जोडी अखेर मायदेशी परतणार; त्यांचं तारणहार कोण?
Divyanka Tripathi and Vivek Dahiya : अखेर दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांची 'घर वापसी'
Jul 15, 2024, 08:43 AM ISTBCCI : कपिल देव यांच्या प्रयत्नांना यश, Jay Shah यांनी केली तातडीच्या मदतीची घोषणा! 'इतके' कोटी देणार
Jay Shah Help Anshuman Gaekwad : टीम इंडियाचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड सध्या ब्लड कॅन्सरशी (cancer treatment) झुंज देत आहेत. त्यासाठी बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) मदत जाहीर केलीये.
Jul 14, 2024, 03:45 PM ISTफक्त वॉशरूमला जाण्यासाठी 200 रुपये घेतले; लँड स्लाइडमध्ये अडकलेल्या कविता कौशिकचा खुलासा
Kavita Kaushik on Landslide : बद्रिनाथ येथे लँड स्लाइडमध्ये अडकलेल्या कविता कौशिकनं मोठा खुलासा केला आहे.
Jul 14, 2024, 03:05 PM ISTचित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मराठमोळ्या अभिनेत्याला गंभीर दुखापत
Marathi Actor Got Injured : मराठी अभिनेत्याला चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, गंभीर दुखापत...
Jul 14, 2024, 02:35 PM IST81 वर्षांच्या अमिताभ यांच्या पाया पडण्यासाठी रजनीकांत वाकले अन्..., अंबानींच्या लग्न सोहळ्यातील VIDEO VIRAL
Amitabh Bachchan Rajinikanth Video : अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचा 'हा' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jul 14, 2024, 12:58 PM ISTVIDEO : 'अरबाज खानसारखा दिसतोस'वर रॉजर फेडररची पहिली प्रतिक्रिया म्हणाला, 'त्यांना हे कसं...'
Roger Federer on Looking Like Arbaaz Khan : रॉजर फेडररचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Jul 14, 2024, 12:15 PM ISTकोण म्हणतं मी महायुतीत?, बच्चू कडू यांची विधानसभेतून माघार घेण्याची घोषणा
Assembly Election 2024: बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
Jul 14, 2024, 10:53 AM IST