latest marathi news

VIDEO : कीमोथेरेपीच्या आधी हिना खाननं लावली होती अवॉर्ड शोला हजेरी, रुग्णालयापर्यंतचा प्रवास पाहून चाहते भावूक

Hina Khan Went To Award Show Before Cemo : हिना खाननं कीमोथेरेपीच्या आधी लावली होती अवॉर्ड शोला हजेरी... 

Jul 2, 2024, 09:21 AM IST

'माझ्यासोबत अभिनय करण्याचा प्रयत्न नकोच...' अमिताभ बच्चन यांना 'मिर्जापुर' फेम अभिनेत्यानं का दिली तंबी?

Mirzapur 3 Actor on Acting With Amitabh Bachchan : 'मिर्जापुर 3' च्या 'दद्दा त्यागी' यांनी जेव्हा अमिताभ बच्चन यांना दिली होती तंबी

Jul 2, 2024, 08:20 AM IST

राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला? 'त्या' वक्तव्यानंतर लोकसभेत खडाजंगी; पाहा नेमकं काय झालं

Rahul Gandhi's speech in Lok Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या 'हिंदू' वक्तव्यावरून संसदेत खडाजंगी पहायला मिळाली. राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात शाब्दिक युद्ध देखील पहायला मिळालंय.

Jul 1, 2024, 05:37 PM IST

'डॅाक्टरांची मेहनत, रुग्णांप्रती असलेली आत्मीयता...', असं का म्हणाले अशोक सराफ

Doctors Day Ashok Saraf :  अशोक सराफ यांनी आज डॉक्टर्स डे च्या निमित्तानं त्यांच्या चित्रपटाविषयी घोषणा केली आहे. 

Jul 1, 2024, 03:59 PM IST

रोहित शर्मानंतर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? Jay shah यांनी दिले स्पष्ट संकेत

Team India Next T20I Captain : वर्ल्ड कप विजेता कॅप्टन रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल? असा सवाल विचारला जात असताना जय शहा (Jay Shah) यांनी मोठे संकेत दिलेत.

Jul 1, 2024, 03:45 PM IST

'गरोदर राहिले तर...' रेखानं पतीसमोर ही अट ठेवली आणि....

Rekha and Her Husband : रेखा यांनी त्यांच्या पती समोर एक अट ठेवली होती, जी ऐकल्यानंतर त्यांच्या पतीनं... 

Jul 1, 2024, 03:15 PM IST

गायिकेसोबत कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन, चाहत्याच्या आक्षेपार्ह कमेंटवर गायिकेचं सडेतोड उत्तर

Singer Concert Controversy :  गायिकेसोबत कॉन्सर्टमध्ये चाहत्यानं केलं गैरवर्तन... आक्षेपार्ह्य कमेंटनंतर गायिकेचं सडेतोड उत्तर

Jul 1, 2024, 11:05 AM IST

Maharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणा

Samana criticizes Ajit Pawar : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आता सामना अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.

Jul 1, 2024, 09:55 AM IST

Renukaswamy Murder: 'डी-गॅंग', 'कैदी नंबर 6106'... नावानं अभिनेता दर्शनवर येणार चित्रपट! निर्मात्यांमध्ये शर्यत

Renukaswamy Murder Case Movie on Darshan : रेणुकास्वामी मर्डर प्रकरणात अभिनेता दर्शनवर चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांमध्ये शर्यत

Jul 1, 2024, 09:22 AM IST

चार दिवसात ‘कल्कि 2898 एडी’ नं केली 300 कोटींची कमाई, हिंदीत कमावले इतके कोटी

Kalki 2898 AD Box Office Collection Day 4 : अमिताभ बच्चन यांच्या ‘कल्कि 2898 एडी’नं चार दिवसात कमावले इतके कोटी...

Jul 1, 2024, 08:21 AM IST

एकाच दिवशी मराठी आणि हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार 'धर्मवीर 2'

Dharmaveer 2 Release Date : प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर 2' या दिवशी मराठी आणि हिंदीत जगभरात होणार प्रदर्शित

Jul 1, 2024, 07:42 AM IST

टी-ट्वेंटीच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा IPL खेळणार नाही? काय म्हणाला हिटमॅन?

Rohit Sharma On IPL : टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 

Jun 30, 2024, 11:33 PM IST

योग्य ती वेळ...! रोहित विराटच्या 'निवृत्ती'वर शरद पवारांनी साधलं 'टायमिंग', म्हणाले...

Sharad Pawar On Rohit Virat Retirement : टीम इंडियाचे दोन वाघ म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वर्ल्ड कप विजयानंतर निवृत्ती जाहीर केली. त्यावर आता शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Jun 30, 2024, 08:18 PM IST

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मालामाल, बीसीसीआयकडून 'इतक्या' कोटींची बक्षिस जाहीर

Jay Shah announced prize money : टी-20 वर्ल्ड कपमधील दमदार कामगिरीनंतर आता बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाचं कौतूक करत बक्षिस जाहीर केलंय.

Jun 30, 2024, 08:01 PM IST

सूर्याच्या कॅचने पाकड्यांची जळफळाट, सिक्स होता की आऊट? साऊथ अफ्रिका मीडियात मोठा राडा

Suryakumar Yadav catch Controversy : सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा कॅच घेतल्यानंतर सामन्याचं पारडं फिरलं. मात्र, याच कॅचवरून सोशल मीडियावर राडा सुरू झालाय.

Jun 30, 2024, 06:48 PM IST