लसीथ मलिंगा क्रिकेटमधून संन्यास घेण्याच्या तयारीत
आयपीएल २०१८ साठी नुकतचं लिलाव प्रक्रिया पार पडली. यंदाच्या लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंना कुठल्याच टीमने खरेदी केलं नसल्याचं पहायला मिळालं. यापैकीच एक खेळाडू म्हणजे लसीथ मलिंगा...
Jan 29, 2018, 07:56 PM ISTIPL प्रकरणात वडील आहेत 'फरार', आता मुलाने खरेदी केली आलिशान कार
आता पुन्हा एकदा रुचिर चर्चेत आला आहे आणि ते म्हणजे त्याने पोस्ट केलेल्या फोटोजमुळे.
Jan 29, 2018, 06:17 PM ISTतिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा हिरो ठरला शमी मात्र, ममता सरकारने केला अपमान
दक्षिण आफ्रिकेविरोधात तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयात मोहम्मद शमी याची भूमिका फारच महत्वाची होती.
Jan 29, 2018, 05:23 PM IST३ महिन्यांत ५ पॉर्न स्टार्सचा मृत्यू, आता आणखीन एका अॅडल्ट स्टारने गमावला जीव
Jan 29, 2018, 03:54 PM ISTयंदाच्या IPLमध्ये ही टीम नव्या नावाने मैदानात उतरण्याची शक्यता
युवराज सिंग, क्रिस गेल आणि अफगाणिस्तानचा मिस्ट्री स्पिनरला ४ कोटी रुपयांत खरेदी करत किंग्स इलेव्हन पंजाबने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.
Jan 29, 2018, 03:43 PM ISTIPL 2018मध्ये एकत्र दिसणार हे दाम्पत्य
एकीकडे एका खेळाडूवर बोली लागली जात होती तर दुसरीकडे त्याचीच पत्नी टीव्हीवर अँकरिंग करत होती.
Jan 29, 2018, 02:54 PM IST'पद्मावत' वादानंतर अभिनेत्री दीपिकाने घेतला मोठा निर्णय
संजय लिला भन्साळी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'पद्मावत' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर अभिनेत्री दीपिकाने मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 29, 2018, 01:52 PM ISTहनी सिंगच्या गाण्यावर तरुणीचा धमाल डान्स, VIDEO तुम्ही पाहिला का?
हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे
Jan 29, 2018, 01:10 PM IST'बाहुबली' फेम तमन्ना भाटीयावर बूट भिरकावला, आरोपी ताब्यात
बहुचर्चित 'बाहुबली २' या सिनेमाने प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड्स केले. इतकेच नाही तर हजारो कोटींचा गल्लाही जमवला.
Jan 28, 2018, 11:23 PM IST'पद्मावत'वर पूनम पांडेने केलं ट्विट, युजर्सने म्हटलं...
संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित 'पद्मावत' सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे.
Jan 28, 2018, 10:25 PM ISTVIDEO: सेहवागने नेहरा - लक्ष्मणसोबत IPL लिलावात केली 'फिक्सिंग'?
शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत आयपीएलच्या ११व्या सीजनसाठी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. या लिलाव प्रक्रियेत एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून सर्वांनाच एक धक्का बसला आहे.
Jan 28, 2018, 08:43 PM ISTवरुणनचे ६ पॅक अॅब्स पाहून तापसीने म्हणाली 'प्लीज जेवून घे'
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांचा 'जुडवा २' हा सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडला. त्यामुळेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला.
Jan 28, 2018, 07:56 PM ISTIPL: राहुलला खरेदी करण्यासाठी चढाओढ, मिनिटांत बोली पोहोचली कोटींच्या घरात
आयपीएल २०१८चा लिलाव पूर्ण झाला आहे. या लिलावात राहुल तेवतिया हा एक असा अनक्लॅप्ड खेळाडू ठरला ज्याच्यावर बोली लावण्यात स्पर्धा लागली होती.
Jan 28, 2018, 05:54 PM ISTमुंबई | 'मन की बात'मध्ये माटुंगा स्टेशनवरील महिला कर्मचाऱ्यांचं कौतुक
Jan 28, 2018, 04:38 PM ISTIPL Auction 2018: अखेर ख्रिस गेलला लॉटरी लागली
आयपीएल २०१८च्या लिलावात स्टार बॅट्समन ख्रिस गेलला पहिल्या दिवशी कुणीच खरेदी केलं नव्हतं. पण आता गेलची लॉटरी लागली असून त्याला खरेदीदार मिळाला आहे.
Jan 28, 2018, 04:33 PM IST