Sanju Samson ला मिळालं कष्टाचं फळ, Team India मध्ये जोरदार कमबॅक; BCCI कडून न्यू ईयर गिफ्ट!
India Squad SL Series: बीसीसीआयचे मोठा निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. संजू सॅमसनला टीम इंडियात (Team India) जोरदार कमबॅक केलं आहे.
Dec 27, 2022, 10:56 PM ISTGuess Who : 'या' फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
Guess Who : 'हा फोटो बॉलिवूड अभिनेत्याचा (Bollywood Actor) आहे. हा या अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो आहे. या फोटोत अभिनेता लहानपणी त्याच्या कुत्र्यासोबत फोटोत दिसत आहे. फोटोत हा चिमुकला त्यांच्या घरातल्या पाळीव कुत्र्याकडे लक्ष देत आहे.
Dec 27, 2022, 09:56 PM ISTJanhvi Kapoor आणि शिखर पहाडियाच्या नात्यावर बोनी कपूरचा मोठा खुलासा
Janhvi Kapoor Shikhar Pahariya : जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या नात्याबद्दल काहिच सांगत नसली तरी, बोनी कपूर सोबतचा शिखरचा फोटो आणि याआधी दोघांचे व्हेकेशनचे फोटो खुप काही सांगून जात आहे.
Dec 27, 2022, 09:16 PM ISTPAK vs NZ: किवींची विकेट जाता-जाईना! अखेर कर्णधारानेच लढवली शक्कल पण...
Pak vs NZ : पाकिस्तानच्या टीमने (Pakistan Team) पहिल्यांदा फलंदाजी करत 438 रन्स केले आहेत. यानंतर न्यूझीलंडची टीम (New Zealand Team) फलंदाजीला उतरली असता पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली आहे.
Dec 27, 2022, 09:04 PM ISTVirat Kohli : किंग कोहली करणार 'टाटा गुड बाय'? BCCI देखील मोठ्या निर्णयाच्या तयारीत!
Virat Kohli News: टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे टीम इंडियाच्या किंग कोहलीची...
Dec 27, 2022, 07:55 PM ISTRussian Youtubers: मुंबईत 60 मजली इमारतीत रशियन युट्यूबर्सची स्टंटबाजी, दोघांना बेड्या
Russian YouTubers Arrested in Mumbai : युट्यूबवर रील्स बनवायचं वेड सगळ्यानं आहे. सोशल मीडियावर (Social Media Reels) सतत कसले ना कसले तरी व्हिडीओज बनवण्याची क्रेझ तरूणांमध्ये वाढताना दिसते आहे.
Dec 27, 2022, 07:51 PM ISTViral Video : नवरीचा नादचं खुळा! स्वत:च्याच लग्नात वाजवला भन्नाट ढोल, VIDEO व्हायरल
Viral News : सोशल मीडियावर (Social media) लग्नाचे अनेक व्हिडिओ (wedding Video) व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एक नवरीच स्वत:च्या लग्नात वाजंत्री बनली आहे. नवरीला बँन्ड वाजवताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.
Dec 27, 2022, 07:33 PM ISTAgni Panchak 2022 : खरमासात 'अग्निपंचका'च सावट! आजपासूनच 5 दिवस 'ही' काळजी घ्या
Panchak Date December 2022 : पंचक (Panchak) या शब्दाचा अर्थच मुळात शुभ कार्य न करणे असा होतो.ज्योतिष शास्त्रानुसार (astrology) पंचक हे शुभ नक्षत्र मानलं गेलं नाहीये.जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा त्या काळाला पंचक म्हणतात.
Dec 27, 2022, 06:24 PM ISTAUS vs SA: LIVE सामन्यात गंभीर अपघात, आकाशातून 'ती' गोष्ट थेट खेळाडूला धडकली अन् 'तो' जागीच कोसळला!
Spider cam crashes into anrich nortje: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्जिया (Anrich Nortje) मैदानात फिल्डिंग चेंज करत असताना लॉग ऑफच्या दिशेने जात होता. त्यावेळी...
Dec 27, 2022, 06:24 PM ISTPrahlad Modi Car Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचा अपघात, कारचा चक्काचूर!
कर्नाटमधील (Karnataka) म्हैसूरजवळील कडेकोलाजवळ कारचा अपघात!
Dec 27, 2022, 05:18 PM ISTAUS vs SA : Out नसतानाही सोडावं लागलं मैदान; द्विशतकाचं सेलिब्रेशन David Warner ला पडलं महागात! पाहा Video
ऑस्ट्रेलिया फलंदाजी उतरली असता, ओपनर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) द्विशतक ठोकलं. 200 रन्स पूर्ण झाल्यावर त्याने इतक्या जोशात सेलिब्रेशन केलं की त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
Dec 27, 2022, 04:59 PM ISTKagiso Rabada: रबाडाच्या इशाऱ्यावर नाचलं मेलबर्न; प्रेक्षकांनी अचूक साधला 'टायमिंग', पाहा Video
AUS vs SA,kagiso rabada video : बॉक्सिंग डे सामन्याच एक मनोरंजक दृष्य पहायला मिळालं. सामना सुरू असताना रबाडा बॉन्ड्री लाईनजवळ (Kagiso Rabada Mimic) उभा होता.
Dec 27, 2022, 04:58 PM ISTShahrukh Khan: वादांमध्ये अडकलेल्या Pathaan नं प्रदर्शनाआधीच केली रग्गड कमाई? आकाडा ऐकून व्हाल थक्क
Shahrukh Khan: पठाण या चित्रपटाला सध्या विरोधाचं वादळं लागलं आहे. बेशरम रंग या गाण्याच्या कॉन्ट्राव्हर्सीचा पठाण (Pathaan Movie Controversy) या चित्रपटाला पुरेपर फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 27, 2022, 04:45 PM ISThealth news: एवढीशी लवंग पण फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल
Dec 27, 2022, 04:34 PM ISTBaba vanga : बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने भरली धडकी, 2022 मध्ये अनेक भाकिते ठरली खरी? जाणून घ्या कसं असणार 2023 वर्ष
Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांचे 2022 वर्षासाठीचे दोन भाकीत (Baba Vanga 2022 Predictions) खरे ठरले आहेत. आता 2022 वर्ष संपायला अवघे 22 दिवस उरले असल्याने बाबा वेंगाची उरलेली भाकितेही खरी ठरतील का, हा प्रश्न आहे.
Dec 27, 2022, 04:22 PM IST