Salman Khan Birthday : 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! Salman Khan च्याही अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा
#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा वाढदिवस आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली असून, सुमारे 40 कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे. या हॅकर्सनी भाईजानचा ही डेटा चोरला आहे.
Dec 27, 2022, 08:57 AM IST#HappyBirthdaySalmanKhan : भाईचा बर्थडे; सलमानसाठी शाहरुखसह एकवटल्या त्याच्या खास मैत्रिणी, पाहा आणखी कोणी लावली हजेरी
#HappyBirthdaySalmanKhan सलमान खानची बहीण अर्पिताने नुकताच सलमानच्या वाढदिवसानिमित्त बांद्रा मध्ये एक पार्टी च आयोजन केलं होत. या पार्टीला बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खानाने उपस्थित फॅन्स सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आणि चाहत्यांना देखील खुश केलं.
Dec 27, 2022, 08:54 AM ISTPanchang, 27 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 27 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय
Dec 27, 2022, 07:47 AM ISTSushant Singh Rajput Death Case : आत्महत्या की हत्या ? कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा खळबळजनक दावा
अभिनेता Sushant Singh Rajput याच्या मृत्यूला आता अडीच वर्षांचा कालवधी लोटला आहे, पण अजूनही त्याच्या मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही, आता त्याच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे
Dec 26, 2022, 09:38 PM ISTAUS vs SA: नशिब असावं तर असं! गोळीच्या स्पीडने आलेला बॉल खेळायला गेला अन्...; पाहा Video
Ball hit stump of batsman dean elgar: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड (Scott Boland) बॉलिंग करत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आगळंवेगळं चित्र पहायला मिळालं. पहिला चेंडू स्कॉटने गोळीगत सोडला.
Dec 26, 2022, 09:35 PM ISTMale Infertility Fact : जीममध्ये होणाऱ्या 'या' चुकीमुळे पुरुषांमध्ये वाढतंय Low Sperm Count चं प्रमाण
पुरुषांमधील इन्फर्टिलीटीची मुख्य लक्षणं म्हणजे पार्टनरला गर्भधारणा न होणं. मात्र, काही वेळा पुरुषांमधील समस्या इन्फर्टिलीटीचं कारण बनू शकतात.
Dec 26, 2022, 09:05 PM ISTBabar Azam, NZ vs PAK : कराचीच्या मैदानावर 'बाबर' शहँशाह; 16 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!
Babar Azam break Mohammad Yousuf's record: पाकिस्तानच्या पहिल्या डावात बाबरने 13 धावा करताच बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. बाबर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये...
Dec 26, 2022, 07:53 PM ISTEknath Khadse : एकनाथ खडसे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी, 400 कोटींच्या घोटाळ्यात पत्नीचं नाव!
मुक्ताईनगरमधील त्या शिवारामुळे खडसे कुटुंबीय पुन्हा अडचणीत!
Dec 26, 2022, 07:53 PM ISTAuction झालं, खेळाडू ठरले, पण IPL होणार का? ICC च्या एका निर्णायाने BCCI चा खेळ बिघडणार
चाहत्यांना आयपीएल (IPL) कधी एकदा सुरु होतेय, याची उत्सुकता लागली आहे. आयपीएलच्या या प्लॅनिंगवर पाणी फेरलं जाऊ शकतं.
Dec 26, 2022, 07:37 PM ISTCovid-19 Study: कोरोनाची लस घेतलेय म्हणून बिनधास्त राहू नका; Vaccination नुसार बदलत आहेत लक्षणे
Covid-19 Study: Vaccination प्रमाणे कोविडची लक्षणे बदलू शकतात, जाणून घ्या
Dec 26, 2022, 06:08 PM ISTviral shocking : भावा- बहिणीच्या नात्याला काळिमा...भावंडानी केलं एकमेकांशीच लग्न...
बहिणीला भावासोबतच लग्न करायचंय म्हटलं तर घरातले कसे तयार होतील? अर्थातच ते चुकीचं आहे म्हणून विरोधच होता मात्र व्हायरल होत असलेल्या या कपलने आपल्या घरच्यांना लग्नासाठी कशा प्रकारे तयार केलं याची कहाणी फारच रंजक आहे.
Dec 26, 2022, 06:01 PM ISTKitchen Hacks : पुऱ्या पापड तळून उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताय तर सावधान ! तुम्ही देताय रोगांना आमंत्रण
Disadvantage of Reuse Oil: तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किंसंस, गळ्यात जळजळ अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. ऑक्सीडेटिव तनाव (oxidative stress), उच्च रक्तचाप (hypertension), एथेरोस्क्लेरोसिससाठीही तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो.
Dec 26, 2022, 05:29 PM ISTAUS vs SA: चीते की चाल, बास की नजर आणि लाबुशेनचा कॅच... थक्क करणारा Video पाहाच!
Boxing Day Test, AUS vs SA: ऑस्ट्रेलियन संघ तसा तगडा... फिल्डिंगच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा हात धरू शकत नाही. अनेक दिग्गजांच्या यादीत नाव येतं ते मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) यांचं...
Dec 26, 2022, 05:15 PM ISTVideo : शिक्षिका विद्यार्थ्याची अशी जुगलबंदी तुम्ही पाहिलीच नसेल; म्हणाल काय ही आजकालची पिढी...
Trending Video : काही दिवसांपूर्वी आपण शाळेतील महिला शिक्षिकेची हाणामारी पाहिली. आता सोशल मीडियावर वर्गातील शिक्षिकेचा भन्नाट डान्स व्हायरल होतो आहे.
Dec 26, 2022, 05:05 PM IST
Cooking tips: घरी भात नेहमी चिकटच होतो का ? हॉटेल स्टाईल मोकळा भात बनवायचाय...ही घ्या टीप
पोट भरण्यासाठी जेवण बनवणं तर सगळेच करतात पण त्यात ती मजा नसते जे जेवण आई बनवते किंवा एखादा शेफ बनवतो.. आपल्याला बऱ्याचदा हॉटेलमध्ये बनलेलं जेवण पाहून विशेषतः ताटात वाढलेला भात पाहून प्रश्न पडतो कि,एवढा परफेक्ट हा भात कसा शिजवतात जे आपण घरी का नाही शिजवू शकत.
Dec 26, 2022, 03:59 PM IST