King Cobra viral video : सरपटणारा कोब्रा चक्क शेपटीवर उभा राहिला आणि...व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
Snake viral video : तुम्ही कधीतरी शेपटीवर उभा राहिलेला साप पाहिलंय का ? काहींनी तर हे ऐकलंसुद्धा नसेल पण जो व्हिडीओ समोर आला आहे तो पाहून सर्वानाच धक्का बसला आहे
Mar 1, 2023, 06:30 PM ISTCooking Tips : काय म्हणता ? भजी बनवा तेही बेसन न वापरता !
Cooking Tips : किचनमध्ये काम करणं वाटतं तितकं सोप्प नाहीये, बऱ्याचदा बेत फसतो आणि पंचाईत होते पण अशावेळी स्मार्ट पद्धतीने परिस्थिती हाताळणारी गृहिणी ठरते स्मार्ट गृहिणी
Mar 1, 2023, 06:15 PM ISTBeauty Hacks : काळे पडलेले ढोपरे, कोपर आणि मान मिनिटात करा स्वच्छ...घरच्या घरी या टिप्स येतील कामी
Skincare : चेहरा गोरापान, पण मान काळी पडलीये ? हाताचे कोपरे किंवा ढोपर काळे असतील तर चारचौघात वावरताना ते बरं दिसत नाही. यावर काही सोप्पे आणि रामबाण उपाय आहेत जे तुम्ही वापरलेत तर यापासून सुटका मिळेल
Mar 1, 2023, 05:41 PM ISTDiabetes symptoms : लघवीचा हा रंग असू शकतो मधुमेहाचा इशारा...आताच जाणून घ्या
रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं की डायबेटिज म्हणजेच मधुमेहाची लागण होते . मधुमेह आजकाल भारतात झपाट्यानं वाढत आहे. डायबेटिज वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.
Mar 1, 2023, 05:00 PM ISTPaithani : अस्सल पैठणी कशी ओळखाल ? एवढीशी गोष्ट दाखवेल खरी आणि खोटी साडी
Paithani : अस्सल पैठणीचा पदर उलट करून पाहावा, उलट आणि सुलट दोन्ही बाजूचा पदर अगदी सेम दिसतो. त्यात जराही धागा दिसणार नाही
Mar 1, 2023, 04:47 PM ISTManasi Naik : परी म्हणू की अप्सरा; मानसीच्या सौंदर्याने चाहते घायाळ
Manasi naik : साडीमध्ये मानसी नाईक अशी काही सुंदर दिसतेय कि, चाहते तिला परी कि अप्सरा म्हणू असच विचारात आहेत.
Mar 1, 2023, 03:49 PM ISTMS Dhoni : धोनीसोबत या अभिनेत्रीचं अफेयर... इंटिमेट सीन झाला लीक...नेमकी ही आहे कोण ?
2014 मध्ये एका मुलाखतीत राय लक्ष्मीने teem इंडियाचा पूर्वाश्रमीचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीसोबतच्या अफेअर आणि ब्रेकअप विषयी अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं होतं. धोनी मात्र या रिलेशनशिपविषयी कधीच काही बोलला नाही. इतकंच काय तर राय लक्ष्मीचा एक mms सुद्धा लीक झाला होता. ज्याची बरीच चर्चा झाली होती.
Mar 1, 2023, 01:48 PM ISTSkincare After Holi : होळीनंतर चेहऱ्यावरील आणि शरीरावरील रंग कसा काढणार? फॉलो करा 5 सोप्पे उपाय...
Skincare After Holi : होळीचे काही रंग आठवडाभर निघत नाहीत, पण आपल्या घरातच अशा काही गोष्टी आहेत ज्याचा वापर करून आपण त्याच दिवशी हे सगळे रंग काढू शकतो अगादि मॅजिक प्रमाणे... (Skin Care Tricks After Holi)
Mar 1, 2023, 01:07 PM ISTKailasa in UN Meeting: साध्वीच्या वेशभूषेतील ही महिला कोण? काल्पनिक देश 'कैलासा'वरून चक्क भारतावर केले गंभीर आरोप
Kailasa in UN Meeting: भारतातून पळून गेलेल्या आणि बलात्कारासारखा गंभीर आरोप असलेल्या स्वघोषित आध्यात्मिक गुरू नित्यानंदाच्या (So Called Guru Nityananda) कथित कैलासा या राष्ट्रानं संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN Meeting) स्वत:चे प्रतिनिधीत्व केले असल्याचा दावा केला असून यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
Mar 1, 2023, 12:36 PM ISTPregnancy Tips : सिझेरियन टाळायचंय आणि नॉर्मल डिलिव्हरी हवीये ? 7 व्या महिन्यात करा ही कामं
Healthy Pregnancy Tips : सिझेरियन डिलिव्हरीमध्ये बाळ आणि होणारी आई या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, बरयाचदा केवळ पैसे लाटण्यासाठी सिझेरियन करण्याचा सल्ला दिला जात, अश्यावेळी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठी काही टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील
Mar 1, 2023, 12:13 PM ISTChildren Tips : तुमची लहान मुलं माती खातात का ? अशी सोडवा सवय
child health care: 3-4 लवंग पाण्यात भिजवत ठेवा आणि मग ते पाणी चांगलं उकळून घ्या, थंड झाल्यावर हे पाणी लहान मुलांना पाजा अश्याने माती खायची सवय पूर्णपणे बंद होते.
Mar 1, 2023, 11:39 AM ISTShukra Gochar 2023 : शुक्र गोचर 'या' राशींचं भाग्य चमकवणार, Promotion - Increment पक्का
Shukra Gochar 2023 : मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. हा महिना प्रत्येक नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा असतो. कारण वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणार असतं. या महिन्यात धन आणि समृद्धीची देवता शुक्रचं गोचर (Venus Transit Change) होणार आहे. मग जाणून घ्या तुमच्या नशीबात प्रमोशन - इंक्रीमेंट (Promotion - Increment ) आहे का ते?
Mar 1, 2023, 06:46 AM ISTAurangabad to Be Renamed: छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबाद याचा काय संबंध? MIM खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल
Aurangabad to Be Renamed: औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर करणाऱ्याच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil) लवकरच मोठं आंदोलन छेडणार आहेत. इतकंच नाही तर शिंदे-भाजप सरकारला इशारा देत खासदार जलील यांनी नव्या नावाचा देखील पर्याय सुचवला आहे.
Feb 28, 2023, 05:32 PM ISTViral Video : वर्गात बसून मुलगा प्रेयसीशी फोनवर बोलत होता, तेवढ्यात सर आले अन् मग...
Viral Video on Social media : सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुलगा वर्गात बसून आपल्या प्रेयसीशी बोलत होता, तेवढ्यात तिथे सर आले अन् मग...पुढे काय झालं ते जाणून घ्यायचं...
Feb 28, 2023, 03:36 PM ISTGirl Fight Video : दे धपाधप! बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा
Girl Fight Viral Video : सोशल मीडियावर महिला आणि तरुणींचे हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. या मारामारीमागे वेगवेगळी कारणं असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन राडा करत आहेत.
Feb 28, 2023, 10:29 AM IST