MS Dhoni : धोनीसोबत या अभिनेत्रीचं अफेयर... इंटिमेट सीन झाला लीक...नेमकी ही आहे कोण ?

2014 मध्ये एका मुलाखतीत राय लक्ष्मीने teem इंडियाचा पूर्वाश्रमीचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीसोबतच्या अफेअर आणि ब्रेकअप विषयी अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं होतं. धोनी मात्र या रिलेशनशिपविषयी कधीच काही बोलला नाही. इतकंच काय तर राय लक्ष्मीचा एक mms  सुद्धा लीक झाला होता. ज्याची बरीच चर्चा झाली होती. 

Mar 01, 2023, 15:18 PM IST

MMS leaked of actress : 2014 मध्ये एका मुलाखतीत राय लक्ष्मीने teem इंडियाचा पूर्वाश्रमीचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीसोबतच्या अफेअर आणि ब्रेकअप विषयी अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं होतं. धोनी मात्र या रिलेशनशिपविषयी कधीच काही बोलला नाही. इतकंच काय तर राय लक्ष्मीचा एक mms  सुद्धा लीक झाला होता. ज्याची बरीच चर्चा झाली होती. 

1/7

राय लक्ष्मी ही अभिनेत्री मॉडेल 'भोला' सिनेमातून प्रेक्षकांची मन जिंकायला तयार झाली आहे. (actress leaked mms)

2/7

बॉलीवूड मध्ये फार यश मिळालं नसलं  तरी राय लक्ष्मी साऊथ सिनेमांमध्ये  चांगलीच प्रसिद्ध आहे. 

3/7

करिअरमध्ये फार यश मिळालं नसाल तरी राय लक्ष्मी तिच्या बोल्ड अंदाजामुळे जास्त चर्चेत असते.

4/7

टीम इंडिया चा पूर्व कप्तान महेंद्रसिंग धोनीसोबतच्या अफेयच्या चर्चांमुळे राय लक्ष्मी चर्चेत होती. (ms dhoni affairs with rai luxmi)

5/7

2014 मध्ये राय लक्ष्मीने क्रिकेटर धोनीसोबत अफेअर असल्याचं कन्फर्म केलं होतं ; मात्र धोनीने कधीच या अफेयरबद्दल वाच्यता केली नव्हती. 

6/7

जुली २ सिनेमामध्ये तिने बोल्ड सीन दिले होते, सिनेमा रिलीज व्हायच्या आधी हे इंटिमेट सीन लीक झाले होते. (mms leaked of rai luxmi)

7/7

राय लक्ष्मी सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोवर्स आहेत.