Chandrayaan-3 मिशनसाठी आजचा 25 जुलै दिवस महत्त्वाचा; जाणून घ्या खास कारण!
Chandrayaan 3 fourth orbit: चांद्रयान-३ च्या चौथ्या कक्षा बदलणार आल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने दिली.
Chandrayaan 3 Mission Update: 10 दिवसापूर्वी म्हणजे 14 जुलैला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 (Chandrayaan-3) आकाशात झेपावलं. इस्रोने एमव्हीएम-3 रॉकेटच्या माध्यमातून चांद्रयान-3 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरील दुसऱ्या लॉन्च पॅडवरुन लॉन्च केलं गेलं.
1/5
चौथी कक्षा बदलणार
2/5
इस्रोने दिली माहिती
3/5
उत्सुकता शिगेला
4/5