इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधील खराब झालेल्या बॅटरीचा होणार पुनर्वापर, मुंबई विद्यापीठात संशोधन
Mumbai University Research: मोबाईलफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट वॉच या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात नेहमी करत असतो. यातील कोणत्याही वस्तूची बॅटरी खराब झाली तर नवीन घ्यायला मोठा खर्च येतो. अशावेळी नवीन वस्तू घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण आता मुंबई विद्यापीठातच्या विद्यार्थ्यांनी एक नवा शोध लावला आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील खराब झालेल्या बॅटरीचा पुनर्वापर करणे शक्य आहे.
Aug 25, 2023, 03:26 PM ISTमोबाईल, लॅपटॉप सह सर्व गॅडजेटचे लेटेस्ट अपडेट
Latest updates of all gadgets including mobiles, laptops
Feb 12, 2023, 10:40 PM ISTऑफिसच्या लॅपटॉपमध्ये चुकूनही करु नका हे काम, नाहीतर तुम्हालाच होईल त्रास
अनेकदा अनेक लोक त्यांच्या कामाच्या वेळी त्यांची वैयक्तिक कागदपत्रे किंवा त्यांच्या वैयक्तिक फाइल्स आणि वस्तू ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करतात.
Jul 24, 2022, 07:20 PM ISTऑफिसमध्ये लॅपटॉपवर काय-काय पाहतात कर्मचारी; रिपोर्टमधून 'ही' धक्कादायक बाब समोर
काही लोक सोशल मीडियाचा वापर करतात, तर काही लोक असे असतात, जे या ब्रेक टाइममध्ये शॉपिंग साइटवर काहीतरी शोधतात.
Jul 23, 2022, 12:25 PM ISTवारंवार घडणाऱ्या 'या' घटनांमुळे रेल्वेने घेतला निर्णय, प्रवाशांसाठी चिंताजनक बातमी
रेल्वे प्रवाश्यांसाठी एक चिंताजनक बातमी
Mar 31, 2021, 12:01 PM ISTराज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार हायटेक
400 Laptops will buy for State Budget
Feb 25, 2021, 12:45 PM IST...म्हणून कोरोना काळात लॅपटॉप, डेस्कटॉपच्या विक्रीत लक्षणीय वाढ
सध्याच्या घडीला प्रत्येकजण....
Jul 9, 2020, 08:51 PM IST
रिलायन्स जिओ ग्राहकांना देणार आणखी एक खूशखबर
टेलीकॉम मार्केटमध्ये धमाका केल्यानंतर आता रिलायन्स जिओ लॅपटॉप मार्केटमध्ये देखील उतरणार आहे. Jio सिमसोबत कंपनी आता लॅपटॉप देखील तयार करणार असल्याचं बोललं जातंय. Jio ने आधीच LYF सीरीजचे स्मार्टफोन्स देखील लॉन्च केले आहे. यासोबतच अनेक डिवाईस देखील आणले आहेत.
Apr 6, 2017, 07:26 PM ISTमेट्रोमध्ये मिळाले ४३ लाख, ७९ लॅपटॉप, २८३ मोबाईल फोन आणि...
रेल्वेमध्ये बॅग, छत्री किंवा अनेक वस्तू प्रवासी विसरण्याच्या घटना घडत असतात. दिल्लीच्या मेट्रोमध्ये आठ महिन्यांमध्ये प्रवाशांचे हरवलेले किंवा विसरुन गेलेल ४३ लाख रुपये मिळाले आहेत. तर 283 मोबाईल फोन आणि लॅपटॉप देखील मिळाले आहेत.
Sep 12, 2016, 09:35 AM ISTलॅपटॉप युजर्ससाठी अनोखं संशोधन
May 14, 2015, 10:17 PM ISTICC वर्ल्डकपचे ५ लॅपटॉप चोरीला, महत्त्वाची माहिती गेली
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या पाच दिवसांपूर्वी एक्रीडिटेशन सेंटरमधून पाच लॅपटॉप चोरीला गेले आहेत. ज्यात सीरिजची महत्त्वाची माहिती होती.
Feb 11, 2015, 07:31 PM ISTजिल्हा परिषदेचं तंत्रज्ञान, सदस्यांचं अज्ञान
कोल्हापूर जिल्हा परिषद हायटेक करण्यासाठी वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्चून सर्वच सदस्यांना लॅपटॉप देण्यात आले. मात्र सदस्यांना लॅपटॉप वापरण्याचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे हे लॅपटॉप वापरावीनाच पडून असल्याचं उघडकीस आलंय.
Mar 26, 2013, 07:20 PM ISTकाँप्युटर्स, लॅपटॉप्स महागणार
इंटेलच्या या इशाऱ्यामुळे एचपी, डेल, लेनोवो, एसर अशा कम्प्युटर्स आणि लॅपटॉप बनविणाऱ्या कं पन्यांनीही तत्काळ पावले उचलत हार्ड ड्राइव्हचा उपलब्ध स्टॉक जपून वापरत कम्प्युटर्सच्या निर्मितीच्या वेगावर नियंत्रण आणले आहे.
Dec 14, 2011, 02:06 PM IST