laptop

₹13680000000 च्या 'लॉटरी किंग' प्रकरणात ED ला SC चा दणका! म्हणाले, 'कोणाचाही फोन...'

Supreme Court Red Line For ED: मागील काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाला म्हणजेच ईडीसाठी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश दिलेत.

Dec 25, 2024, 12:49 PM IST

मुकेश अंबानींची दिवाळी ऑफर, 13 हजाराच्या आत मिळतोय लॅपटॉप!

देशात दिवाळीचा सण आलाय. मुकेश अंबानींनी देशवासियांसाठी बंपर ऑफर आणली आहे.2023 मध्ये लॉंच झालेल्या जिओ बुकच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. अमेझॉन आणि रिलायन्स डिजिटलवरुन तुम्ही लॅपटॉप खरेदी करु शकता. हा एन्ड्राइड फोरजी लॅपटॉप आहे. जिओबुक 11 चा उपयोग तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी होऊ शकतो. विद्यार्थ्यांनादेखील याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये मीडिया टेक 8788 सीपीयू मिळतो. जो जिओ ओएसवर काम करतो. तुम्ही फोरजी मोबाईल नेटवर्कशी कनेक्ट करु शकता. याची स्क्रिन 11.6 इंच असून वजन 990 ग्रॅम इतके आहे. हा लॅपटॉप सिंगल ब्लू कलरमध्ये येतो. यात 64 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम मिळते. 

Oct 13, 2024, 10:00 PM IST

'अरे देवा, आता ही बाहेर कशी येणार,' लॅपटॉप स्क्रीनच्या आत पोहोचली मुंगी; VIDEO व्हायरल

एक मुंगी थेट लॅपटॉपच्या आत पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंगी स्क्रीनच्या आतामध्ये फिरत असल्याचं पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. 

 

Oct 4, 2024, 03:22 PM IST

फोन असो किंवा लॅपटॉप...कीबोर्डवरील कोणते बटण सर्वाधिक वापरले जाते?

Keyboards Unknown Facts: आजकाल सर्व काम ही हॉयटेक मोबाईल आणि लॅपटॉपवर होतात. यावर दोन्ही गॅझेटवर खूप सारे बटण असतात. पण कधी विचार केलाय यातील सर्वाधिक वापरले जाणारे बटण कोणतं आहे तुम्हाला माहितीय का?

 

May 21, 2024, 08:05 AM IST

मोबाईल आणि इंटरनेटचा फुल फॉर्म काय आहे? जाणून घ्या...

देशात आणि जगात असंख्य मोबाईल फोन वापरले जातात. यासोबत इंटरनेट, कॉलिंग, गुगल हे तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. पण या सगळ्या रोज सोबत असणाऱ्या गोष्टींचा फुलफॉर्म तुम्हाला माहिती आहे का?

Feb 18, 2024, 05:06 PM IST

ना Flipkart ना Amazon, येथे सुरु झाला Republic Day Sale, मिळतोय 70 टक्के डिस्काऊंट

26 January Sale: प्रजासत्ताक दिनानिमित्त विजय सेल्समध्ये बंपर सेलला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये चांगले डिस्काऊंट, ऑफर्स आणि बँक डिस्काऊंट मिळणार आहेत. या सेलमध्ये आयफोन, लॅपटॉप, घरगुती उपकरण स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 

 

 

Jan 24, 2024, 02:19 PM IST

4 लाख 49 हजार 990 रुपयांचा लॅपटॉप! जाणून घ्या या कारहूनही महागड्या लॅपटॉपचे फिचर्स

Laptop Which Cost More Than Car: तुम्ही आतापर्यंत एक ते दीड लाखांपर्यंतच्या लॅपटॉपबद्दल ऐकलं असेल किंवा ते लॅपटॉप पाहिले असतील. मात्र नुकत्याच लॉन्च झालेल्या एका लॅपटॉपची चर्चा त्याच्या किंमतीमुळे आहे. जाणून घेऊयात या लॅपटॉपबद्दल...

Jan 23, 2024, 03:23 PM IST

विंडोज 11 सह स्मार्टफोनहून कमी दरात मिळणार 'हा' लॅपटॉप; Apple, Dell ला तगडं आव्हान!

Tech News: सध्याच्या घडीला एखादा चांगला लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार आला की अॅपलच्या एखाद्या प्रोडक्टचा सल्ला दिला जातो. 

 

Nov 27, 2023, 11:31 AM IST

पुण्यात दहशतवादी-पोलीस झटापटीचा थरारक VIDEO समोर

Pune Terrorist Case Update : पुण्यात दहशतवाद्यांना पकडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा थरारक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. (Pune Terrorist Video)

Aug 4, 2023, 01:24 PM IST

लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्यूटर आता आयात होणार नाहीत, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Import restrictions on laptops: मोदी सरकारने लॅपटॉप, टॅबलेट,  वैयक्तिक संगणक, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर (USFF) संगणक आणि सर्व्हरच्या आयातीवर 'निर्बंध' घातले आहेत. आयातीवरील ही बंदी तात्काळ लागू झाली आहे.

Aug 3, 2023, 02:59 PM IST

लॅपटॉपचं USB पोर्ट खराब झालंय? असे करा घरच्या घरी नीट

लॅपटॉप वापरत असताना यूएसबी पोर्टच्या समस्यांना तोंड देणे ही नवी गोष्ट नाही. पावसाळ्यात कधी कधी या पोर्टचा वापर करताना अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी घरच्या घरी देखील या पोर्टची दुरुस्ती करता येते.

Jul 14, 2023, 04:56 PM IST

Laptop Cleaning Tips: लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी 'या' घरगुती टीप्स करा फॉलो

How to Clean Laptop at Home: आज लॅपटॉप आणि वायफाय (Laptop Cleaning) आपली गरज आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा याप्रमाणे लॅपटॉप ही आपली महत्त्वपुर्ण गरज झाली आहे. आपला लॅपटॉप हा अनेकदा खराब होत असतो त्यासाठी आपल्याला तो स्वच्छ (Laptop Cleaning Tips and Tricks) करणेही अपरिहार्य असते. अशावेळी जाणून घ्या की तुम्ही घरच्या घरी कसा काय लॅपटॉप स्वच्छ कराल? 

Apr 9, 2023, 04:40 PM IST

TISS BBC Documentary On Modi: इशाऱ्यानंतरही विद्यार्थ्यांनी Laptop वर पाहिली मोदींवरील वादग्रस्त डॉक्युमेंट्री

Mumbai TISS Documentary On PM Modi Screening: यासंदर्भात संस्थेनं विद्यार्थ्यांना इशारा देणारं सूचना पत्रक जारी केलं होतं ज्यामध्ये कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला होता.

Jan 28, 2023, 09:22 PM IST

Laptop ची काळजी घेत Keyboard अशा पद्धतीने स्वच्छ कराल, जाणून घ्या सोपी पद्धत

Laptop Keyboard Cleaning: लॅपटॉप आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. लॅपटॉप कीबोर्डची स्वच्छता करणं गरजेचं आहे. त्यामुळे कीबोर्ड घाण दिसतो. त्याचबरोबर धुळीमुळे की फंक्शन होण्यास अडचण येऊ शकते.

Dec 5, 2022, 05:58 PM IST

Laptop वर काम करुन दुखू लागलेत हात आणि बोटं; अशा प्रकारे द्या आराम

Laptop Using Tips : लॅपटॉपवर काम करता करता आपल्याला जाणवते की आपले हात आणि बोटं दुखू लागतात, अशातच आपल्या हातांना आणि बोटांना आराम देण्याच्या कोणत्या पद्धती आहेत ते जाणून घेऊयात. 

Oct 27, 2022, 10:51 AM IST