लालबागच्या राजाचे लाइव्ह स्टिमिंग - घ्या बाप्पाचे लाइव्ह दर्शन
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १९३४ पासून सार्वजनिक गणेशाची स्थापना करत आहे. लालबागचा राजा म्हणून हा गणपती मुंबईत नव्हे भारत आणि जगभरात प्रसिद्ध आहे.
Sep 22, 2015, 07:30 PM ISTसचिन तेंडुलकर कुटुंबासह लालबाग राजाच्या चरणी
राज्यातसह देशात बाप्पाचे आगमन मोठ्या उत्सहात होत असताना मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
Sep 17, 2015, 02:20 PM ISTबाप्पा मोरया, गणेशोत्सवाला सुरुवात
गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. सकाळपासूनच भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली. बाप्पाचे आगमन वाजत गाजत होत आहे.
Sep 17, 2015, 12:36 PM ISTमुंबई : लालबागच्या राजाची पूजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2015, 08:53 AM ISTसमीर धर्माधिकारीच्या घरी हाताने घडविला जातो बाप्पा
सध्या छोट्या पडद्यावर हिंदी मालिकेत गाजत असलेल्या 'अशोका' या हिंदी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता समीर धर्माधिकारी हा दरवर्षी स्वतःच्या हाताने गणपती तयार करतो.
Sep 15, 2015, 06:30 PM ISTस्वाती नक्षत्रात गणेश चतुर्थी, धन-संपत्तीचा पाऊस
जर आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल. कमाईचे नवे स्त्रोत शोधत असाल, व्यवसायात तोटा होत असेल, नोकरीत खूप काळापासून प्रमोशन थांबलेलं असेल, बेरोजगार असाल तर थांबा घाबरू नका. या सर्व संकटांवर १७ सप्टेंबर येणारा गणपती बाप्पा आपले विघ्न हरेल.
Sep 15, 2015, 01:35 PM ISTVideo : लालबागच्या राजाचे मुखदर्शन
लालबागचा राजा. गणेश भक्तांचे श्रद्धास्थान. मुंबईतील सुप्रसिद्ध 'लालबागचा राजा'चे शुक्रवारी माध्यमांसाठी प्रथम मुखदर्शन आयोजित करण्यात आले होते. या राजाचे लाईव्ह दर्शन आम्ही आमच्या वाचकांसाठी देत आहोत सर्वात आधी.
Sep 12, 2015, 12:32 PM ISTलालबागच्या राजाचं दर्शन सर्वात प्रथम!
लालबागच्या राजाचं दर्शन सर्वात प्रथम!
Sep 11, 2015, 06:57 PM ISTगणपती उत्सव : राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त
गणेशोत्सवासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत महिला छेडछाड विरोधी पथकासह ४४ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लालबाग राजा कार्यकर्त्यांना नीट वागण्याची पोलीस आयुक्तांची तंबी दिली आहे.
Aug 29, 2014, 08:54 AM ISTलालबागच्या मुजोर दोषी कार्यकर्त्यांवर कारवाई – आर आर
लालबागच्या राजाचे दर्शन घेणाऱ्या महिला तसेच इतर भाविकांसोबत गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांची चौकशी पूर्ण झालेली आहे. त्यातील काहींवर कारवाई झालेली आहे. उरलेल्या दोषींवरही लवकरच कारवाई करण्यात येईल, असं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितलंय.
Sep 28, 2013, 03:24 PM ISTलालबागच्या राजाच्या मुजोर मंडळाने केली सर्वाधिक वीजचोरी
गणेश भक्तांशी मुजोरी करणा-या आणि पोलिसांनाही मारहाण करण्यापर्यंत मजल मारणाऱ्या `लालबागचा राजा` गणेशोत्सव मंडळाने सर्वाधिक वीजचोरी केल्याचे उघड झालं आहे.
Sep 25, 2013, 06:55 PM ISTसोशल नेटवर्किंग साईटवर एक व्हिडिओ क्लिप चर्चेची
गणेशोत्सवाच्या धामधुमीत राज्यातील अनेकांच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर एक व्हिडिओ क्लिप चर्चेची विषय ठरली. लालबागच्या राजाचे मुजोर कार्यकर्ते सामान्य भाविकांशी कसे वागतात? त्याचं दर्शन घडविणारी ही क्लिप होती.
Sep 20, 2013, 08:12 AM ISTबाप्पाला निरोप : मुंबई-पुण्यातील रस्ते फुलले, लालबाग राजाचे विसर्जन
मुंबई आणि पुण्यात गणरायाच्या विसर्जनाचा दरवर्षीप्रमाणे यंदाही अभूतपूर्व उत्साह होता. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई आणि पुण्याचे रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते. मुंबईत लालबागचा राजा आणि पुण्यात दगडूशेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय.
Sep 19, 2013, 09:22 AM ISTलालबागचा राजा : मुजोर कार्यकर्त्यांची गंभीर दखल - पोलीस आयुक्त
लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मुजोर वर्तनाची गंभीर दखल आता मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनीही घेतली आहे. लालबागचा राजा मंडपात लावलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करणार आहेत.
Sep 18, 2013, 11:35 AM ISTलालबागमधील मुजोरी : राज ठाकरेंच्या सूचनेकडे दुर्लक्ष
राजाच्या दरबारात सुरु असलेल्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीच्या वृत्ताची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दखल घेतलीय..
Sep 17, 2013, 09:04 PM IST