लालबागचा राजाच्या मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट; तक्रारीसाठी पोलीस ठाण्याबाहेर रांगा
काळाचौकी पोलीस ठाण्याबाहेर तक्रार करण्यासाठीही रांगा
Sep 23, 2018, 06:11 PM ISTगणेशोत्सव हा सार्वजनिक सण; लालबागचा राजाच्या गर्दीचे नियंत्रण पोलिसांकडेच द्या- आंबेडकर
लालबाग राजा मंडळाचे कार्यकर्ते पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती.
Sep 20, 2018, 04:30 PM IST'लालबाग राजाच्या मंडपात मुजोरी करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबा'
लालबागच्या राजाच्या मंडपात कार्यकर्त्यांच्या मुजोरीवर माजी पोलीस अधिकाऱ्यांनीही जोरदार टीका केलीय.
Sep 19, 2018, 10:26 PM IST'लालबागच्या राजा मंडळावर सरकारचं नियंत्रण का येऊ नये?'
पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की करण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली
Sep 19, 2018, 03:10 PM ISTलालबाग-परळला आज जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी
लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्लीचा गणपती यासाठी शनिवार आणि आज रविवारी भक्तांची मोठी गर्दी होत आहे.
Sep 16, 2018, 10:26 AM ISTलालबागच्या राजाच्या दानपेटीत सापडल्या हजाराच्या ११० जुन्या नोटा
येत्या दोन महिन्यात नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होणार आहे.
Sep 9, 2017, 03:50 PM ISTसमुद्रात असं होतं लालबागचा राजाचं विसर्जन
मुंबईतील भल्या मोठ्या उंच गणपतींचं विसर्जन कसं होतं, याविषयी सर्वांनाच कुतूहल असतं.
Sep 8, 2017, 01:22 PM ISTलालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीत उसळला जनसागर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2017, 03:15 PM IST'लालबागचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीस सुरूवात; पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग
मुंबईतील अत्यंत मानाचा आणि सर्वदूर ख्याती असलेला गणपती म्हणजे लालबागचा राजा. अनेकांच्या भक्तीचे आणि आकर्षणाचे प्रतिक असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक काही वेळापूर्वीच सुरू झाली. आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचे लाईव्ह स्ट्रीमींग आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करू देत आहोत.
Sep 5, 2017, 11:55 AM ISTलालबागच्या राजाचे १९३४ पासूनचे दुर्मिळ फोटो
लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता.
Sep 1, 2017, 02:14 PM ISTनवसाला पावणा-या लालबागच्या राजाचा इतिहास!
लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला.
Aug 28, 2017, 02:26 PM ISTलालबागचा राजा मंडळाला दणका, देणगींवर धर्मदाय आयुक्तांची नजर
गणेशोत्सवाच्या तोंडावरच धर्मदाय आयुक्त कार्यालयाने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दणका दिलाय. लालबागच्या मंडळाला मिळणा-या देणगीची मोजणी आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत केली जाणार आहे.
Aug 24, 2017, 07:45 PM ISTलालबागच्या राजाचा फर्स्ट लूक रिलीज, फोटो व्हायरल
मुंबईतील नवासाचा मानला जाणारा गणपती म्हणजे लालबागचा राजा. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविका दूरदूरून येतात. याच लालबागच्या राजाचं रूप आज जाहीर करण्यात आलंय.
Aug 21, 2017, 11:38 PM IST'लाडक्या बाप्पा' साठी तब्बल २६४ कोटींचा विमा
गणेशोत्सवाच्या या काळात उत्सव मुर्ती, कार्यकर्ते, भाविक यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमी उभा असतो.
Aug 21, 2017, 10:51 AM ISTलालबागच्या राजाला कर्ज कशाला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2017, 02:31 PM IST