lalbaugcha raja

लालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची पीएसआयला धक्काबुक्की

यंदाही लालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी उघड

Sep 11, 2016, 02:55 PM IST

लालबाग मंडळाचा माज कायम, पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

लालबाग मंडळाचा माज सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला  धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.  

Sep 6, 2016, 10:46 AM IST

सुखविंदरने गायलेलं 'गजनना' सुपरहिट

मुंबई : गायक सुखविंदरने गायलेलं गाणं गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं सध्या तरी सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. या गाण्यात अजय देवगन देखील आहे. गणेशोत्सवासाठी या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. 

Sep 5, 2016, 10:14 PM IST

लालबागच्या राजाला सात किलो सोनं, 101 किलो चांदी, सहा कोटी रुपयांचं दान

मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाचा दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक येतात. अनेक जण आपला नवस पूर्ण झाला म्हणून बाप्पाच्या चरणी सोनं, चांदी, पैसा दान करतात.  

Oct 1, 2015, 12:46 PM IST

लालबाग गणेशोत्सव मंडळाचा आडमुठेपणा कायम, दंड कधी भरणार?

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेनं यंदाही चांगलाच दणका दिलाय. लालबागचा राजा मंडळाला मंडपामुळे पडलेल्या खड्ड्यांसाठी मुंबई महापालिकेनं यंदाच्या वर्षी तब्बल 3 लाख 36 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय... एरव्ही उत्साह दाखवणाऱ्या मंडळाची दंड भरण्यासाठी मात्र तयारी नाही.

Sep 30, 2015, 09:37 AM IST

नंदिनी गोस्वामीनं स्वत: सांगितलं काय घडलं तिच्यासोबत?

लालबागच्या राजा दर्शनाला गेलेल्या तरुणीला महिला पोलिसांनी मारहाण केली. या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली. नंदिनी गोस्वामी आपल्या कुटुंबियांसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. ती व्हिआयपी गेटमधून जाण्याचा प्रयत्न करत होती, तिनं शिवीगाळ केली म्हणून तिला मारहाण झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

Sep 29, 2015, 12:36 PM IST

व्हिडिओ: जंगी मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन

रविवारी दिवसभरच्या मिरवणुकीनंतर आज सकाळी लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं. तर पुण्यातील सर्वात अखेरचं विसर्जन दगडूशेठ हलवाई गणपतीचं झालं. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दगडूशेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.

Sep 28, 2015, 01:10 PM IST

लालबाग राजाच्या दर्शनाला रेल्वे तिकीट काढूनच या, नाही तर...

 गणपती बाप्पा मोरया, तिकीट नाही काढलं सांगू या... अशा घोषणा देत लोअर परेलच्या ब्रीजवरून काही तरूणांचा घोळका जात होता. पण त्यांना काही काळातच एक मोठा धक्का बसला. ब्रीजच्या कोपऱ्यावर तिकीट चेकर महिलांची एक टीम वाट पाहत होती. 

Sep 24, 2015, 10:14 AM IST

कुर्ल्यात तयार करण्यात आला सहा फूट सहा इंचाचा महामोदक

 कुर्ल्यातील टिळकनगर येथे महामोदक तयार करण्यात आला. या मोदकाचे विक्रम भारतातील नामांकित लिमका बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे. 

Sep 23, 2015, 06:28 PM IST

अभिनेत्री मनिषा केळकरच्या घरचा गौरी-गणपती

अभिनेत्री मनिषा केळकर हिच्या घरी गौरी गणपतीची धूम असते. यंदाही मनिषाने आपल्या कुटुंबियांसोबत गौरी गणपतीचा सण साजरा केला. 

Sep 22, 2015, 08:55 PM IST