IND vs AFG Head To Head: भारताचा पराभव करून अफगाणिस्तान रचणार इतिहास? की रोहितसेना पडणार भारी?
IND vs AFG Pitch Weather: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात कोणाचं पारडं जड असेल? पावसाची आणि खेळपट्टीची परिस्थिती कशी असेल? पाहा रिपोर्ट
Jun 19, 2024, 11:31 PM ISTIND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11
Team India Playing XI vs Afghanistan Super 8 T20 World Cup: 20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे. बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.
Jun 18, 2024, 10:40 AM ISTभारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठी बातमी, सामना लो-स्कोरिंग होणार... पिचबाबत आला रिपोर्ट
IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात हायव्होल्टेज सामना आज रंगणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आज आमने सामने येणार आहत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
Jun 9, 2024, 06:03 PM IST
हेलीकॉप्टरमधून लाँच झाली टीम इंडियाची नवी जर्सी, टी20 वर्ल्ड कपमध्ये नव्या उमेदीने उतरणार
T20 World Cup 2024 : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च करण्यात आलीय. धर्मशालेच्या बर्फाने वेढलेल्या डोंगरांमधून टीम इंडियाच्या जर्सीची झलक दाखवण्यात आली.
May 6, 2024, 08:05 PM ISTIPL 2024 मध्ये 'कुलचा'ची कमाल, घेतल्या 25 विकेट... टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी?
IPL 2024 : कुलचा जोडी म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय असलेल्या कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या दोघांनी आतापर्यंत तब्बल 25 विकेट घेतल्या आहेत.
Apr 26, 2024, 02:41 PM ISTT20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी समोर, पाहा कोणाला देणार संधी?
India’s T20 World Cup Selection : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर चर्चा सुरू असताना आता संभाव्य स्कॉडची नावं समोर आली आहेत.
Apr 17, 2024, 08:23 PM ISTT20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी
T20 World Cup : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.
Apr 15, 2024, 04:14 PM ISTकुलदीप यादवसह नेमका वाद कशावरुन? दिनेश कार्तिकने अखेर सोडलं मौन, म्हणाला 'माझी इच्छा नाही की...'
IPL 2024: दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) क्रिकेट करिअरमधील सर्वात मोठी खंत आणि कुलदीप यादवसह (Kuldeep Yadav) असणाऱ्या क्लिष्ट नात्यावर भाष्य केलं आहे.
Apr 9, 2024, 06:22 PM IST
पंतला धक्का, कुलदीप यादव आयपीएलमधून बाहेर?
IPL 2024 : आयपीएल पॉईटटेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. चार सामन्यांपैकी दिल्लीला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी दिल्लीला पुढचे सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यातच दिल्लीला एक मोठा धक्का बसला आहे.
Apr 5, 2024, 09:33 PM IST'मी अक्षर पटेलचा आदर करतो, पण...', राहुल द्रविडने 'व्हीव्हीएस लक्ष्मण'चा उल्लेख करत दिलं उत्तर, 'जर तुम्हाला...'
Rahul Dravid on Axar Patel: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने संघात अष्टपैलू खेळाडूला संधी देण्याऐवजी कुलदीप यादवला घेण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्याने भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचाही उल्लेख केला.
Mar 12, 2024, 11:34 AM IST
India VS England अनिल कुंबळेचा रेकॉर्डब्रेक करत अश्विनची विक्रमी खेळी
धर्मशाळाच्या स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या तिसरा दिवशी इंडियाने इंग्लंडवर विजय मिळवला.
Mar 9, 2024, 03:27 PM IST
Test ChamppianShip 2024|700 कसोटीबळी घेणारा जेम्स अँडरसन जगातला पहिला वेगवान गोलंदाज
इंग्लंडचा जेम्स अँडरसन खेळाडूने वयाच्या 41 वर्षी क्रिकेट विश्वात मोठा इतिहास रचला. 47 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या विश्वात कसोटी सामन्यात 700 विकेट्स घेणारा जेम्स अँडरसन जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला.
Mar 9, 2024, 01:16 PM ISTRohit Sharma: चुकीचं आऊट दिल्यामुळे रोहितकडून अंपायरला शिवीगाळ? VIDEO झाला व्हायरल
Rohit Sharma: इंग्लंडच्या टीमचा ऑलआऊट झाल्यानंतर तिसऱ्या सेशनमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) फलंदाजी करत होता. यावेळी 7 व्या ओव्हरमध्ये जेम्स अँडरसनच्या बॉलवर अंपायरने रोहितला चुकीचा आऊट दिला.
Mar 7, 2024, 08:28 PM IST92 वर्षांच्या इतिहासात कधीच घडलं नाही, पण कुलदीपने करून दाखवलं!
भारताच्या कसोटी इतिहासात 2000 चेंडूंपेक्षा कमी बॉलमध्ये 50 कसोटी विकेट्स घेणारा कुलदीप पहिला खेळाडू ठरला आहे.
Mar 7, 2024, 07:24 PM ISTIND vs ENG : कुलदीप यादव मोठ्या मनाचा, इंग्लंडची इनिंग संपल्यावर अश्विनसोबत काय केलं पाहा...Video
England vs India : इंग्लंडच्या डाव संपल्यावर कुलदीप यादवने आश्विनला (Ravichandran Ashwin) असा काही सन्मान दिला की क्रिकेट चाहत्यांनी कुलदीपचं (Kuldeep Yadav) कौतूक केलंय.
Mar 7, 2024, 06:48 PM IST