Ind vs Eng : ध्रुव जुरैल निघाला धोनीपेक्षा 'शहाणा', कुलदीपच्या जाळ्यात असा अडकला पोप, पाहा Video
Ollie Pope Wicket Video : टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या ओली पोपची विकेट कुलदीपने (Kuldeep yadav) काढली. मात्र, त्यामागे ध्रुव जुरैलने (Dhruv Jurel) कसा प्लॅन आखला, याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Mar 7, 2024, 04:56 PM ISTटीम इंडियात 'या' धाकड खेळाडूचं होणार पदार्पण, इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर
India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशालात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधीच ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे.
Mar 5, 2024, 02:14 PM ISTधरमशाला कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल OUT... दिग्गज खेळाडूचा समावेश
India Squad For 5th Test vs England : भारत आणि इंग्लंडदरम्यान येत्या सात मार्चपासून पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.
Feb 29, 2024, 03:08 PM ISTIND vs ENG 3rd Test : राजकोट टेस्टमध्ये टीम इंडियाचा 434 धावांनी ऐतिहासिक विजय; जडेजासमोर इंग्लंड चारीमुंड्या चीत!
Highest victory margin vs England : टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वालचं द्विशतक, रोहित आणि जडेजाच्या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे.
Feb 18, 2024, 04:48 PM ISTIND vs ENG : नेमकी चूक कोणाची? कुलदीप यादव की शुभमन गिल? Video पाहून तुम्हीच सांगा!
Shubman Gill Run out : आपली विकेट जाणार हे शुभमनला नक्की माहित होतं. मात्र, त्याने अखेरपर्यंत प्रयत्न केला अन् खूप लांबून उडी मारली. मात्र...
Feb 18, 2024, 03:05 PM ISTIND vs ENG 3rd TEST : काळजावर दगड ठेऊन रोहित शर्मा घेणार 'हा' मोठा निर्णय, कुलदीप यादवने सांगितलं कारण!
IND vs ENG, Kuldeep Yadav : विराट आणि राहुल बाहेर असल्याने युवा फलंदाजांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल. अशातच आता टीम इंडियाचा चायना मॅन गोलंदाज कुलदीप यादव याने मोठी अपडेट दिली आहे.
Feb 13, 2024, 06:34 PM ISTस्टाइल में रहने का! रोहित शर्मा नव्या लूकमध्ये
Ind vs Eng Rajkot Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या 15 फेब्रुवारीला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
Feb 12, 2024, 08:01 PM ISTआयसीसी बेस्ट वन डे संघाची घोषणा, रोहित शर्मा कर्णधार... भारताच्या 'या' सहा खेळाडूंना संधी
ICC ODI Team of the year 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसीने वर्ष 2023 च्या सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली आहे, विशेष म्हणजे प्लेईंग-11 पैकी सहा खेळाडू भारतीय आहेत.
Jan 23, 2024, 02:08 PM ISTIPL 2024 Date : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख ठरली, 'या' दिवशी फायनल
IPL 2024 Date : आयपीएलचा सतरावा हंगाम कधी सुरु होणार याची तारीख अखेर समोर आली आहे. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आयपीएल 2024 स्पर्धा भारतात खेळवली जाईल. आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लोकसभा तारखांच्या घोषणेनंतर जारी केलं जाणार आहे.
Jan 22, 2024, 03:57 PM ISTटीम इंडियाच्या खेळाडूंची महाकाल मंदिराला भेट, भस्म आरतीत सहभाग... Photo
Ind vs Afg T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांटी टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी मालिका खिशात घातली आहे. मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट दिली.
Jan 15, 2024, 01:08 PM ISTरोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन, विराटचं जोरदार कमबॅक; IND vs AFG टी-ट्वेंटी मालिकेसाठी संघाची घोषणा!
IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India squad against Afghanistan) झाली आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Jan 7, 2024, 07:22 PM ISTकेएल राहुल प्लेईंग-11 मध्ये करणार बदल, दुसऱ्या वन डेत हा खेळाडू करणार डेब्यू
IND vs SA 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सेंट जॉर्ज पार्क स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता हा सामना रंगेल.
Dec 19, 2023, 01:28 PM ISTटीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका गुलाबी ड्रेसमध्ये का खेळली? कारण आहे खूपच खास
India vs South Africa Pink Dress : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एक दिवसीय सामना रविवारी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट राखून धुव्वा उडवला. पण यासामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते दक्षिण आफ्रिकेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसने
Dec 18, 2023, 09:24 AM ISTIND vs SA 1st ODI : वर्ल्ड कपनंतर नव्या छाव्यांची कमाल! साऊथ अफ्रिकाचा उडवला 8 विकेट्सने खुर्दा
South Africa vs India, 1st ODI : पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान या दोघांच्या दमदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला आहे.
Dec 17, 2023, 05:45 PM ISTIND vs SA : भारतीय गोलंदाजांसमोर साऊथ अफ्रिकेचं 'सरेंडर', विजयासाठी 117 धावांचं आव्हान!
India vs South Africa : साऊथ अफ्रिकाविरुद्ध अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान यांच्या भेदक गोलंदाजीसमोर साऊथ अफ्रिका 116 धावांवर ऑलआऊट झाली.
Dec 17, 2023, 04:06 PM IST