चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करायला का होतोय उशीर? 2 खेळाडू आहेत कारणीभूत
Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्या करता मुदत वाढवून मागितली आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यासाठी नेमका उशीर का होतोय याबाबत माहिती समोर आली आहे.
Jan 13, 2025, 04:18 PM ISTरवीना टंडनची मुलगी 'या' भारतीय क्रिकेटपटूला करतेय डेट!
Kuldeep Yadav and Rasha Thadani Love Affairs: बॉलिवूड आणि क्रिकेटचं खास नातं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटशी लग्न केलंय. त्यात कुलदीप यादवचं नाव जोडलं जातंय. कुलदीप बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
Dec 2, 2024, 04:01 PM ISTकोण आहे टीम इंडियातला 'नौटंकीबाज'? रोहित, सूर्याने घेतलं 'या' खेळाडूचं नाव
द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो मध्ये भारताला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या क्रिकेटर्स हजेरी लावली. यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल इत्यादी खेळाडूंनी या शोमध्ये येऊन टीम इंडियातील अनेक धमाल किस्से सांगितले.
Oct 7, 2024, 01:52 PM ISTICC Ranking मध्ये टीम इंडियाचा दबदबा, यशस्वीची तिसऱ्या नंबरवर झेप तर कोहलीचे टॉप 10 मध्ये पुनरागमन
नुकत्याच झालेल्या भारत बांगलादेश सीरिजमध्ये केलेल्या जबरदस्त परफॉर्मन्सचा टीम इंडियाच्या खेळाडूंना फायदा झाला असून अनेकांनी रँकिंग टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
Oct 2, 2024, 06:21 PM IST'आईची शप्पथ घे बरं...', लाईव्ह सामन्यात ऋषभनेच घेतली कुलदीपची फिरकी, स्टंप माईकचा ऑडिओ व्हायरल
Rishabh Pant Stump Mic Audio Viral : ऋषभने दुलीप ट्रॉफीमध्ये कुलदीप यादवला डिवचलं अन् त्याला आईची शप्पथ घेयला लावली, त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
Sep 9, 2024, 06:35 PM ISTIND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधी
IND vs BAN squad announced : बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय.
Sep 8, 2024, 09:27 PM ISTChampion Trophy पूर्वी टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज, पण रोहित शर्मानेच दिला किंग कोहलीला 'जोर का झटका'
ICC Odi Rankings: चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू वनडे रँकिंगमध्ये उल्लेखनिय कामगिरी करत असल्याचं पहायला मिळतंय.
Aug 13, 2024, 03:56 PM ISTT20 WC विजयानंतर आता कुलदीप यादवची लगीन घाई? म्हणाला, 'आनंदाची बातमी मिळणार आणि मी अभिनेत्री...'
Kuldeep Yadav On Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने त्याच्या लग्नाबाबत सांगताना म्हणाला आहे की, 'लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.'
Jul 8, 2024, 10:29 AM ISTतुझी हिंमत कशी काय झाली? पंतप्रधान मोदींचा प्रश्न ऐकताच कुलदीप म्हणाला 'मी रोहित शर्माला...'
टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohti Sharma) ट्रॉफी घेण्यासाठी स्लो मोशन वॉक करत पोहोचला होता. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) एकच वाद पेटला होता. मात्र आता याचं उत्तर कुलदीप यादवने दिलं आहे.
Jul 6, 2024, 07:02 PM IST
'मला खूप वाईट-साईट बोललं गेलं' पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्या भावूक, सांगितलं आयपीएलमध्ये काय घडलं
Hardik Pandya with PM modi: 4 जुलै 2024 ही तारीख भारतीय क्रिकेट संघासाठी यादगार ठरली. टी20 विजेत्या सघाचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान मोदींनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं.
Jul 5, 2024, 07:54 PM ISTस्लो मोशन वॉक करत ट्रॉफी उचलण्याची कल्पना कोणाची ? पीएमच्या प्रश्नावर रोहितने दिलं 'या' दोघांना श्रेय
Team India Meet PM Modi : टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाने मायदेशात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पीएम मोदी यांनी खेळाडूंशी मनसोक्त गप्पा मारल्या. या संवादाचे व्हिडिओ आता समोर आला आहे.
Jul 5, 2024, 05:53 PM ISTIND vs SA Final:फायनल सामन्यात रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय? 'या' खेळाडूचा पत्ता होऊ शकतो कट
T20 India Plyaing 11 2024 : आज टी 20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका असा रंगणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता भारतीय संघाच्या प्लेइंग 11मध्ये काही बदल करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.
Jun 29, 2024, 01:54 PM IST
IND vs ENG: सबका बदला लेगा रोहित! इंग्लंडविरूद्ध 'या' खेळाडूंना मिळणार संधी?
T20 World Cup 2024 IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना गयानामध्ये होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया कदाचित प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाही. यामध्ये टीममध्ये जरी बदल करायचा झाला तरी युझवेंद्र चहलची एंट्री टीममध्ये होण्याची शक्यता आहे.
Jun 27, 2024, 03:49 PM ISTRohit Sharma: 'अर्धशतक, शतकाने मला फरक पडत नाही'; स्वतःच्या फलंदाजीबाबत काय म्हणाला रोहित?
Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही खुल्या मनाने खेळता आणि फक्त एका शॉटचा विचार करत नाही, तेव्हा तुम्ही मैदानाच्या सर्व ठिकाणी रन्स करू शकता. ही विकेट चांगली होती आणि तुम्हाला स्वतःला शॉट्स खेळण्यासाठी तयार करायचं होतं.
Jun 25, 2024, 01:01 PM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूंना देणार संधी
IND vs AUS Probable Playing 11: वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही.
Jun 24, 2024, 03:00 PM IST