World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली, 'या' खेळाडूंना बसावं लागणार बाहेर
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला रविवार म्हणजे आठ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देणार याकडे लक्ष लागलं आहे.
Oct 7, 2023, 02:33 PM ISTWorld Cup: 'तू जगातील सर्वोत्तम स्पिनर...,' WC आधी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं कुलदीप यादबद्दल मोठं विधान
कुलदीप यादव याने गुडघ्याच्या दुखापतीनंतर संघात पुनरागमन केलं आहे. यादरम्यान कुलदीप यादवने आपला वेग, अँगल्स यावर काम केलं असून त्याचा फायदा त्याला होताना दिसत आहे.
Oct 1, 2023, 10:46 PM IST
वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचा 'हा' खेळाडू बागेश्वर बाबांच्या दर्शनाला, फोटो व्हायरल
ODI WC 2023 : एशिया कप स्पर्धा जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचं पुढचं लक्ष्य आहे ते वर्ल्ड कप जिंकण्यावर. वर्ल्ड कपवर तिसऱ्यांदा नाव कोरण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सज्ज झाली आहे. यादरम्यान टीम इंडियाचा एक खेळाडू बागेश्वरधाममध्ये गेला आणि धीरेंद्र शास्त्रींचे आशिर्वाद घेतले
Sep 20, 2023, 06:48 PM ISTना रोहित ना विराट, 'हा' खेळाडू जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्ड कप!
ICC ODI World Cup 2023 : आगामी विश्वचषकात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचं प्रमुख शस्त्र आहे आणि भारत हा जिंकण्यासाठी आवडत्या संघांपैकी एक आहे, असं वसिम अक्रमने (Wasim Akram) म्हटलंय.
Sep 19, 2023, 11:50 PM ISTRohit Sharma : कर्णधार रोहितचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान; स्टेडियममध्ये तिरंगा हाती असणाऱ्या चाहत्याला त्यानं...
Rohit Sharma : टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit sharma ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. भारतीय कर्णधार स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होता.
Sep 14, 2023, 01:13 PM ISTएशिया कप स्पर्धेनंतर 'या' खेळाडूचं नशिब चमकणार, करोडो रुपयांची बरसात होणार
Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेत क्रिकेट जगताला एक नवा स्टार खेळाडू सापडला आहे. भारताविरुद्धचा सामना श्रीलंकेला गमवावा लागला, पण या सामन्यात श्रीलंकेच्या एका खेळाडूने सर्वांची मनं जिंकली. अवघ्या 20 वर्षांच्या या खेळाडूंनी संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Sep 13, 2023, 07:33 PM ISTटीम इंडियाच्या विजयनानंतर स्टेडिअममध्ये राडा, लंकेच्या प्रेक्षकांचा भारतीयांवर हल्ला... Video व्हायरल
Asia Cup : एशिया कप स्पर्धच्या सुपर फोर सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला त्यांच्याच घरात लोळवलं. पण हा पराभव श्रीलंकेच्या चाहत्यांना पचवता आला नाही. सामना संपल्यानंतर स्टेडिअममध्ये जोरदार राडा झाला. लंकेच्या फॅन्सने भारतीय प्रेक्षकांवर हल्ला केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Sep 13, 2023, 05:05 PM ISTInd vs SL: पाऊस नाही पडला तर पडणार 'विक्रमांचा पाऊस'! रोहित, विराटबरोबर कुलदीपही रांगेत
Asia Cup 2023 Ind vs SL Records Await: भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यावर पावसाचं सावट असलं तरी या सामन्यामध्ये अनेक विक्रम मोडले जाणार आहेत. हे विक्रम कोणते हे पाहूयात तसेच वातावरणाची स्थिती काय आहे पाहूयात...
Sep 12, 2023, 02:23 PM ISTPAK vs IND : भारताविरुद्धचा पराभव झोंबला? बाबरने पाकिस्तानातून बोलवले 2 स्टार खेळाडू!
PAK vs IND, Asia Cup : पाकिस्तानला जेव्हा उत्तर देण्याची वेळ आली, तेव्हा पाकिस्तानचे दोन खेळाडू मैदानात आलेच नाहीत. सामन्यात नेमकं काय झालं? पाकिस्तानवर ही वेळ का आली? याचं कारण आता समोर आलं आहे.
Sep 12, 2023, 10:40 AM ISTVIDEO : 'ये कोई मॅच खेलने का तरिका है?' Asia Cup मध्ये भारताच्या सर्वात मोठ्या विजयानंतर पाकिस्तानचा चाहता ढसाढसा रडला
#INDvPAK : दोन दिवस सुरु असलेल्या मॅचमध्ये पाकिस्तानवर भारत वरचढ ठरला आहे. भारताने अनेक विक्रमासोबत पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय मिळवल्यानंतर पाक चाहत्यांना अश्रू अनावर झाले.
Sep 12, 2023, 10:15 AM ISTपाकिस्तानला नाचवणाऱ्या कुलदीप यादवच्या 'जर्सी नंबर 23' चं रहस्य काय?
Kuldeep Shane warne Connection : कुलदीप यादवच्या आयुष्याच्या कोणत्याही घटनेचा 23 नंबरशी संबंध नाही. तरीही तो त्या क्रमांकाची (Jersey no 23) जर्सी का घालतो?
Sep 12, 2023, 09:51 AM ISTPAK vs IND : विराटनं धुतलं, कुलदीपने लोळवलं... पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा 228 धावांनी ऐतिहासिक विजय!
Team india historical win : भारतीय संघाने पाकिस्तानवर 228 धावांनी विराट विजय मिळवला आहे. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे.
Sep 11, 2023, 11:39 PM ISTWorld Cup 2023 : चहलच्या जागी कुलदीपला कसं मिळालं वर्ल्डकपचं तिकीट? सिलेक्शनच्या Inside Story चा अखेर खुलासा
World Cup 2023 : 15 खेळाडूंच्या स्क्वॉडमध्ये चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे, युझवेंद्र चहलला ( Kuldeep yadav ) डावलून कुलदीप यादवला टीममध्ये कशी संधी मिळाली.
Sep 7, 2023, 11:43 AM ISTPAK vs IND : पाऊस पडला तरी टेन्शन नाही, रोहित शर्माने घेतला 'हा' हटके निर्णय!
Cricket news in marathi : पाकिस्तान संघाने सामन्याच्या एक दिवस आधीच संघ जाहीर केला होता. मात्र, रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर कोण खेळणार याचे पत्ते उघडले आहेत.
Sep 2, 2023, 03:36 PM ISTIndia vs Pakistan : पहिलं काम फत्ते! टीम इंडियाने टॉस जिंकला, पाहा Playing XI
IND vs PAK : क्रिकेटमधील सर्वात मोठं महायुद्ध असलेल्या भारत पाकिस्तान सामन्याला आता थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
Sep 2, 2023, 02:41 PM IST