konkan railway

PT58S

मुंबई । कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राला जोडणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 07:22 PM IST

वैभववाडी ते कोल्हापूर... 'कोकण रेल्वे' पश्चिम महाराष्ट्रात दाखल होणार!

या मार्गाच्या उभारणीसाठी ५० टक्के खर्च भारतीय रेल्वे करेल तर  उर्वरित ५० टक्के खर्च महाराष्ट्र राज्य शासन करणार आहे

Aug 1, 2018, 03:56 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी पाहता कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 18, 2018, 10:39 PM IST

मुंबई - गोवा महार्गाची वाहतूक ठप्प, कोकण रेल्वेही कोलमडली

जगबुडी नदीला पूर आल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दुसरीकडे रोह्यात कोकण रेल्वे मार्गावर मालगाडी बंद पडल्यानं रेल्वे रेल्वे मार्गही ठप्प आहे. 

Jul 5, 2018, 05:55 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्या

गणपती उत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  कोकण रेल्वे मार्गावर १२ गाड्यांच्या १३२ विशेष रेल्वे फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत.

Jun 28, 2018, 10:27 PM IST

कोकण रेल्वेच्या प्रवाशांना डबलडेकरमध्ये नव्या सुविधा : रेल्वे बोर्ड

प्रोजेक्ट उत्कृष्ट आणि प्रोजेक्ट सक्षण याअंतर्गत या सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलीय.

May 27, 2018, 10:57 AM IST

तेजस एक्स्प्रेसला २० मार्चपासून चिपळूण थांबा

सुफरफास्ट तेजस एक्स्प्रेसला आता चिपळूण थांबा मिळालाय. रेल्वेच्या वेळेपत्रकानुसार २० मार्चपासून तेजस गाडी चिपळूण येथे थांबेल.  

Mar 15, 2018, 07:22 PM IST

'रेल्वे कामगारांच्या घरांचा आणि बोनसचा प्रश्न सोडविणार'

रेल्वे कामगारांचा घरांचा प्रश्न सोडविण्याबरोबर त्यांना बोनस मिळवून देणार, असे आश्वासन देताना कोकण रेल्वेला 'झोन'चा दर्जा मिळवून देण्याची घोषणा रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली.

Jan 10, 2018, 09:00 PM IST

नववर्षानिमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्या

ख्रीसमस आणि नववर्षानिमित्त कोकण रेल्वेने प्रवाशांना भेट दिली आहे. २१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान सीएसएमटी ते करमाळी दरम्यान १६ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

Dec 21, 2017, 10:41 AM IST

भटक्या प्रवाशांना कोकण रेल्वेनं दिली खुशखबर

डिसेंबर महिन्यातील थंडी आणि नाताळनिमित्त सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने नागरिक प्रवासासाठी बाहेर पडतात. यासाठी कोकण रेल्वेने नाताळ सुट्टी आणि हिवाळ्यानिमित्त विशेष एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतलाय.

Nov 29, 2017, 01:43 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी, पश्चिम महाराष्ट्राला जोडणार

कोकण रेल्वे मार्गावर आधी मनमाड - सावंतवाडी नवी रेल्वे सुरु करण्यात आल्यानंतर आता आणखी एक गाडी सुरु करण्यात आलेय. या नव्यागाडीमुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण रेल्वेने जोडला गेलाय. 

Nov 18, 2017, 12:21 PM IST

कराड-चिपळूण मार्ग बासनात, आता वैभववाडी-कोल्हापूरचा पर्याय

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कराड चिपळूण, असा कोकण रेल्वेला पर्यायी मार्ग बांधण्याचं निश्चित झालं होतं. पण सरकार बदलल्यावर वैभववाडी कोल्हापूर मार्गाचा पर्याय पुढे आला.

Nov 16, 2017, 09:45 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर नवी गाडी, मनमाड ते सावंतवाडी

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी धावणार आहे. मनमाड ते सावंतवाडी अशी नवी खास गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी १४ डब्यांची असणार आहे. उत्तर महाराष्ट्र कोकणला यामुळे जोडला गेलाय.  

Nov 7, 2017, 11:38 PM IST

कोकण रेल्वेचे नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक

कोकण रेल्वेने मान्सून वेळापत्रकात आता  १ नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. नव्या वेळापत्रकापासून गाड्या धावणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

Oct 26, 2017, 03:30 PM IST