बाप्पा पावला । कोकण रेल्वे मार्गावर गणपती सणासाठी विशेष गाड्यांची शक्यता
कोकणात गणपती सणासाठी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
Aug 8, 2020, 08:46 AM ISTकोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, एक्स्प्रेस गाड्या २० ऑगस्टपर्यंत 'या' मार्गावरुन धावणार
कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी पेडणे येथील एका बोगद्यात भिंत कोसळून दरड रेल्वे रुळावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Aug 7, 2020, 07:40 AM ISTदरड कोसळली : कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पनवेल-पुणे-मिरज मार्गे एक्स्प्रेस गाड्या वळवल्या
दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या २४ तासात अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका हा कोकण रेल्वेला बसला आहे.
Aug 6, 2020, 02:03 PM ISTकोविड-१९ : रत्नागिरी कोकण रेल्वे कार्यालयात भीतीचे सावट, बैठक घेतलेल्या संघटनेच्या नेत्याला कोरोना
कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Jul 7, 2020, 03:58 PM ISTकोरोना : NRMU नेत्याचा तीन राज्यातून अनधिकृत प्रवास, रत्नागिरीत घेतली रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक
रत्नागिरी जिह्यात कोरोना विषाणूचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे.
Jul 1, 2020, 10:57 AM ISTकोकण रेल्वे कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू, संपर्कातील ५२ जणांना केले क्वारंटाईन
कोकण रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर जळपास ५२ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
Jun 16, 2020, 02:06 PM ISTरत्नागिरी | कोकण रेल्वेच्या 15 स्टेशनवर तिकीट काऊंटर सुरु
Ratnagiri Ticket Counter Start At 15 Railway Station
May 22, 2020, 06:45 PM ISTCoronavirus: धारावीत रुग्णालयातून घरी सोडलेल्या पाच जणांचा मृत्यू
दोन रुग्णांच्या कुटुंबीयांनी खासगी डॉक्टर्सकडून मृत्यूचे दाखले मिळवले होते.
May 9, 2020, 10:48 AM ISTकोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडा- मनसे
या ट्रेन्स मुंबई, ठाणे,दिवा आणि पनवेल या स्थानकातून सोडाव्यात
May 8, 2020, 07:23 AM ISTकोकण रेल्वेच्या मार्गावर धावणार स्पेशल पार्सल ट्रेन
जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन
Apr 20, 2020, 10:57 AM IST