कोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प
मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Sep 23, 2016, 10:51 PM ISTकोकणातील तरुणांना कोकण रेल्वेत सहाय्यक लोकोपायलट बनण्याची संधी
कोकण रेल्वेने कोकणातील तरुणांना रेल्वे मोटरमन बनण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केलेय. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Sep 21, 2016, 11:23 PM ISTकोकण रेल्वेच्या १७ स्थानकांवर सीसीटीव्ही वॉच
मध्य आणि पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता कोकण रेल्वे मार्गावरील १७ स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यात रत्नागिरी क्षेत्रातील नऊ आणि कारवार क्षेत्रातील आठ स्थानकांचा समावेश आहे.
Sep 7, 2016, 09:55 AM ISTगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेबरोबरच एसटीही फुल्ल
मुंबईत राहणारा कोकणी माणूस गणेशोत्सवात कोकणात आपल्या मूळ गावी जातो म्हणजे जातोच. सोमवारपासून गणेशोत्सव सुरू होणार असल्याने मुंबईतून कोकणात जाणा-यांची लगबग वाढली आहे. रेल्वेबरोबरच एसटीने मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी झाली आहे.
Sep 3, 2016, 09:52 AM ISTTwit ने कमाल केली, Twitter न वापरणाऱ्या सर्वसामान्यांचे काय ?
सोशल मीडियाबाबत या माध्यमाचा चांगलाच उपयोग होतो, केला जात आहे आणि त्याचा सर्वसामान्यांनाही फायदा होतो. पण...
Aug 17, 2016, 03:02 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर १८० जादा गाड्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2016, 02:11 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर १८० जादा गाड्या
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेसोबत १८० ट्रेन्सची घोषणा केली आहे.
Aug 12, 2016, 06:10 PM ISTधक्कादायक ! चालकाविनाच 15 किमीपर्यंत धावली एक्स्प्रेस
चालकाविनाच धावली एक्स्प्रेस
Jun 28, 2016, 05:54 PM ISTकोकण रेल्वेकडून पावसाळा सुरक्षा चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2016, 10:34 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर सुट्टीसाठी जादा विशेष गाड्या
कोकण रेल्वे मार्गावर कोकण आणि गोव्यासाठी जादा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्या खास सुट्टीसाठी आहेत.
Mar 12, 2016, 08:33 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर गाडीच्या धडकेने १०० बकऱ्या ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2016, 09:01 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर गाडीच्या धडकेने १०० बकऱ्या ठार
कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेने धडक दिल्यानं जवळपास १०० बकऱ्या ठार झाल्या. रायगड जिल्ह्यातील कोलाड जवळील गोवे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला.
Feb 23, 2016, 07:17 PM ISTकोकण रेल्वे मार्गावरील ट्रेन कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 12:19 PM ISTकोकण रेल्वेच्या डबल डेकर ट्रेनचे वेळापत्रक बदलणार : गुप्ता
कोकण रेल्वेने सुरु केलेली डबल डेकर ट्रेनला अधिक चांगला प्रतिसाद मिळणासाठी वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती कोकण रेल्वेचे नवीन अध्यक्ष संजय गुप्ता यांनी दिली.
Feb 6, 2016, 09:23 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे, मुंबई - कोचुवेली
कोकण रेल्वे मार्गावर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान, विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन ही गाडी सोडण्यात येत आहे.
Dec 29, 2015, 06:56 PM IST