कोकण रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनावर गाडी सुस्साट
Konkan Railway Update : कोकण रेल्वे मार्गावर इतिहास घडला आहे. पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनावर गाडी सुस्साट निघाली. गुरुवारी कोकण रेल्वेवर दिवा ते रत्नागिरी धावणाऱ्या पॅसेंजरला इलेक्ट्रिक इंजिन जोडून चालवण्यात आले.
Jan 28, 2022, 10:13 AM ISTकोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, अनेक गाड्या उशिराने
Dadar - Madgaon Janshatabdi Express engine failure : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण दरम्यान इंजिनात बिघाड झाल्याने बंद पडलेली दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस मार्गस्थ झाली आहे.
Jan 12, 2022, 02:12 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेस खोळंबली, इंजिनात बिघाड
konkan Railway Jan Shatabdi Express : कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेस या गाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने खोळंबली आहे. त्यामुळे या मार्गावरील अन्य गाड्यांना उशिर झाला आहे.
Jan 12, 2022, 12:34 PM ISTVIDEO । नोकरीची बातमी । कोकण रेल्वेत नोकरीची मोठी संधी
Nokrichi Batmi job opportunity in Konkan Railway
Dec 9, 2021, 12:25 PM ISTकोकण रेल्वेचा मोठा निर्णय, या गाड्यांना दिली मुदतवाढ
Konkan Railway News : कोरोना काळात कोकण रेल्वे मार्गावर (Konkan railway) विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच गणेशोत्सव काळात कोकणात जाण्यासाठी काही रेल्वे सुरु केल्यात. आता या गाड्यांना कोकण रेल्वेने मुदतवाढ दिली आहे.
Sep 25, 2021, 02:58 PM ISTकोकणवासियांसाठी खूशखबर ! मध्य रेल्वेकडून गणपती उत्सव विशेष गाड्यांचा विस्तार
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Sep 11, 2021, 10:58 PM ISTकोकण रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होणार, रोहा ते वीर दुपदरीकरण पूर्ण
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर ( Roha and Veer) या 46 कि.मी. रेल्वे मार्गावरील दुपदरीकरण ( Double line work ) पूर्ण झाले आहे.
Sep 1, 2021, 11:16 AM ISTVIDEO| दिलासादायक बातमी! कोकणातील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू
RESUMPTION OF KONKAN RAILWAY 08PM UPDATE
Jul 24, 2021, 09:40 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळावर मातीचा ढिगारा कोसळला
मुसळधार पावसाचा ( heavy rain ) फटका कोकण रेल्वेला ( Konkan Railway) बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Jul 19, 2021, 11:23 AM ISTगणेशोत्सवासाठी कोकणात जात आहात, तर हे असणार बंधन!
गणपती उत्सवासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य परिवहन मंडळाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 15, 2021, 07:24 AM ISTVIDEO । कोकण रेल्वे मार्गावर 72 गणपती स्पेशल गाड्या, बुकिंग सुरू
Kokan Railway To Run Special Trains To Kokan For Ganesh Utsav Festival
Jul 6, 2021, 02:00 PM ISTकोकणात जाण्यासाठी असा आलिशान प्रवास, असं न्याहाळा निसर्ग सौंदर्य
आता कोकण ते गोवा प्रवास हा आलिशान होणार आहे. त्याला कारणही तसेच आहे.
Jun 12, 2021, 07:59 AM ISTमुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची कोरोना टेस्ट, कोकण रेल्वे मार्गावरील या गाड्या रद्द
राज्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus ) पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढवला गेला आहे.
Apr 29, 2021, 03:31 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर पहिले विद्द्युत इंजिन धावले, डिझेलवर धावणाऱ्या गाड्या होणार बंद
येत्या काही महिन्यात कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरुन डिझेल इंजिनावर धावणाऱ्या सर्व गाड्या बंद होणार आहेत. आता यापुढे या मार्गावरुन फक्त विजेवर चालणाऱ्या गाड्याच धावणार आहेत.
Feb 27, 2021, 05:05 PM ISTकोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्याचे काम पूर्ण, वाहतूक पूर्ववत सुरु
कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यातील काम पूर्ण झाल्याने रेल्वेची वाहतूक सेवा पूर्ववत झाली आहे.
Sep 17, 2020, 02:24 PM IST