कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली स्टेशनवर सरकते जिने
प्रवाशांना चांगली सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वेने कणकवली स्टेशनवर सरकते जिने बसविण्याचा निर्णय केला. तसेच प्रवाशी सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
Jan 10, 2015, 04:33 PM ISTमध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कोकण रेल्वेच्या गाड्या लेट
पेण-रोहादरम्यान साडेचार तासांचा मेगाब्लॉक मध्ये रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून काही गाड्या रद्द केल्यात. तर कोकणकन्या उशिराने धावणार आहे.
Jan 9, 2015, 05:29 PM ISTकोकण रेल्वेमध्ये सहायक स्टेशन मास्टर 45 जागांवर भरती
कोकण रेल्वेमध्ये सहायक स्टेशन मास्टरच्या 45 जागा भरावयाच्या आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. ही संधी कोकण, गोवा आणि कर्नाटक राज्यातील भूमीपूत्र उमेदवारांना आहे.
Jan 9, 2015, 04:56 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर शताब्दी प्रीमियम
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूश खबर आहे. कोकण रेल्वे मार्गावर शताब्दी प्रीमियम गाड्यांच्या १२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई सीएसटी-करमाळी दरम्यान शताब्दी प्रीमियम गाडी धावणार आहे.
Dec 18, 2014, 07:58 AM ISTकोकण रेल्वेचे मोबाईल अॅप सुरु
कोकण रेल्वेने आपले स्वत:चे मोबाईल अॅप सुरु केले आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेची माहिती स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहे.
Nov 25, 2014, 05:46 PM ISTहजार जीवांचं मोल अवघे ३०० रुपये...
रेल्वेचा ट्रॅक तुटल्याचं लक्षात येताच जीवाची बाजी लावून एक्सप्रेस थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाला कोकण रेल्वेनं बक्षीस जाहीर केलंय... हे बक्षीस आहे अवघे ३०० रुपये...
Nov 14, 2014, 02:10 PM ISTकोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक, नोव्हेंबरपासून बदल
कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रक उद्यापासून दि. १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावणार आहेत.
Oct 31, 2014, 04:29 PM ISTकोकण रेल्वे ठप्पच, नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल
कोकण रेल्वे मार्गावर खेर्डी ते कामथे स्थानका दरम्यान मालगाडी घसरल्याने ठप्प पडलेली वाहतूक दुसऱ्या दिवशी ठप्पच होती. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल झालेत.
Oct 8, 2014, 03:17 PM ISTकोकण रेल्वेची गुडन्यूज, प्रवाशांना तीन दिवस आधी मिळणार तिकीट
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक गोडबातमी आहे. कोकणात जाताना आरक्षण मिळाले नाही, तर अनेकांना टेंशन येते. मात्र, ते घेण्याची गरज नाही. कारण तीन दिवस आधी रेल्वेचे तुम्हाला तिकिट काढता येणार आहे. तशी व्यवस्था कोकण रेल्वेने केली आहे.
Sep 25, 2014, 10:37 AM ISTएसी डबल डेकर, शताब्दी बंद करण्याचा कोकण रेल्वेचा इशारा
गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने शताब्दी एक्सप्रेस, एसी डबल डेकर आणि एसी आरक्षित अशा 46 प्रिमियम ट्रेन सोडल्या. मात्र, तिकिट दर प्रमाणापेक्षा जास्त असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली. हाच धागा पकडत या रेल्वे गाड्यांना प्रतिसाद नसल्याचे कारण देत गाड्या बंद करण्याची धमकी कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Sep 3, 2014, 12:53 PM ISTप्रवाशांनो एसी स्पेशल रेल्वेचा लाभ घ्या, अन्यथा...
कोकण रेल्वेनं प्रवाशांना धमकी वजा विनंती पत्रक दिलंय. ‘एसी स्पेशल गाड्यांचा लाभ घ्या... अन्यथा या गाड्या बंद करण्यात येतील’ असा नवा पवित्रा कोंकण रेल्वेनं घेतलाय.
Sep 3, 2014, 12:49 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक 8 दिवसानंतर पूर्वपदावर
ऐन गणपतीच्या तोंडावर कोकण रेल्वेचा प्रचंड खोळंबा झाला होता. आता सर्व गाड्या वेळेनुसार धावत आहेत.
Sep 2, 2014, 12:14 PM ISTकोकण रेल्वेने केले हाल, प्रवास नकोसा...
Aug 28, 2014, 12:08 PM ISTकोकण रेल्वेचा खेळखंडोबा अद्दाप कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2014, 11:03 AM IST