कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक, नोव्हेंबरपासून बदल

कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रक उद्यापासून दि. १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावणार आहेत.

Updated: Oct 31, 2014, 04:29 PM IST
कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक, नोव्हेंबरपासून बदल title=

मुंबई : कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रक उद्यापासून दि. १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावणार आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे १ नोव्हेंबरपासूनचे  वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. 
अप - कोकणकन्या : सावंतवाडी १९.३७, कुडाळ २०.००, सिंधुदुर्ग २०.१२,
कणकवली २०.३८, वैभववाडी २०.५८,

डाऊन 
कोकणकन्या : वैभववाडी ६.५१,
कणकवली ७.१८, सिंधदुर्ग ७.३८, कुडाळ ७.५५,
सावंतवाडी ८.२२, 

अप - मांडवी : सावंतवाडी १०.४६, कुडाळ ११.०५, सिंधुदुर्ग ११.१७,
कणकवली ११.३५ आणि वैभववाडी १२.०८.

डाऊन - मांडवी : वैभववाडी १४.२०,
कणकवली १५.२०, सिंधुदुर्ग १५.३६, कुडाळ १५.१५
आणि सावंतवाडी १६.१५ 

अप - राज्यराणी : सावंतवाडी १८.१०, कुडाळ १८.३०, सिंधुदुर्ग १८.४०,
कणकवली १८.५८, नांदगाव १९.२०,
वैभववाडी १९.३४. 

डाऊन - राज्यराणी : दादर
००.०५, वैभववाडी ०९.१०, नांदगाव ९.२५,
कणकवली ९.४०, सिंधुदुर्ग १०.००, कुडाळ १०.१०,
सावंतवाडी ११.२५, सावंतवाडी-दिवा : सावंतवाडी ८.३०, झारप
८.४२, कुडाळ ८.५०, सिंधुदुर्ग ९.०२, कणकवली ९.२२,
नांदगाव ९.४२, वैभववाडी ९.५६, 

दिवा- सावंतवाडी : वैभववाडी १५.२५, नांदगाव
१५.४०, कणकवली १५.५८, सिंधुदुर्ग १६.२२, कुडाळ
१६.३२, झारप १६.४२, सावंतवाडी १८.१०

अप - जनशताब्दी : कुडाळ १५.४५,
कणकवली १६.१०, पनवेल २१.४८, ठाणे २२.३३, दादर
२३.०५. 

डाऊन - जनशताब्दी एक्सप्रेस : दादर ५.२५, ठाणे ५.५०,
रत्नागिरी १०.४०, कणकवली ११.५८, कुडाळ १२.२०.

अप - डबलडेकर : सावंतवाडी ०७.४०, कुडाळ ०८.०५,
कणकवली ०८.३५, रात्नागिरी १०.२५,
पनवेल १५.३८, ठाणे १६.५५. 

डाऊन डबलडेकर :
एलटीटी ६.३०, ठाणे ०६.०२,
रत्नागिरी ११.४५, कणकवली १३.३५,
कुडाळ १४.२०, सावंतवाडी १४.४०.

अप - मंगला एक्सप्रेस : कणकवली ०५.४३, रत्नागिरी ७.३५, पनवेल
१२.५५, कल्याण १३.४०. 

डाऊन - मंगला : कल्याण ८.३२, पनवेल
९.२५, रत्नागिरी १५.०५, कणकवली १६.४०.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.