kl rahul

Indian Cricket: टीम इंडियाला आणखी एक धक्का; धडाकेबाज खेळाडू नाईलाजानं संघाबाहेर

Indian Cricket: BCCI नं दिलेल्या माहितीनुसार संघात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू संघासोबत नसेल. दुखापतीमुळं त्याला नाईलाजानं संघाबाहेरच रहावं लागत आहे. 

Feb 28, 2023, 06:49 AM IST

Ravi Shastri : टीम मॅनेजमेंट राहुलचा परफॉर्मन्स...; उपकर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रवी शास्त्रीचं मोठं वक्तव्य

टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधाराची (Team India vice-captain) नियुक्ती करण्यात आलेली नाही. दरम्यान यावर आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी वक्तव्य केलं आहे. 

Feb 26, 2023, 04:35 PM IST

ना KL Rahul ना Suryakumar, कोण होणार टीम इंडियाचा उपकर्णधार? हरभजन सिंग म्हणतो...

Harbhajan Singh On Ravindra Jadeja: भारतीय संघाकडे सध्या उपकर्णधार (Team India vice-captain) पदावर कोणीही नाहीये. नवीन उपकर्णधार कोण असेल?, असा सवाल विचारल्यावर भज्जी म्हणतो...

Feb 25, 2023, 08:56 PM IST

रोहित शर्माला संघातून बाहेर काढायचं होतं; आता बनवला लज्जास्पद व्हिडीओ! दिग्गज क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

kl rahul bad form in india vs australia series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेमध्ये भारतीय सलामीवीर के. एल. राहुलच्या वाईट फॉर्मवरुन दोन माजी क्रिकेटपटू एकमेकांवर तुटून पडल्याचं चित्र आज ट्विटरवर पहायला मिळालं.

Feb 21, 2023, 09:16 PM IST

IND vs AUS : 'के एल राहूलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडावं...', माजी क्रिकेटरचे मोठं विधान

IND vs AUS KL Rahul Performance : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडून के एल राहूलची  (KL Rahul) पाठराखण होत असली तरी माजी क्रिकेटर मात्र त्याच्या कामगिरीवर अजिबात खुश नाही आहे. अनेक क्रिकेटर्सने त्याच्या खेळावर टीका केली. 

Feb 20, 2023, 02:29 PM IST

आम्ही त्याला पाठिंबा देतोय कारण....; KL Rahul ला मिळत असलेल्या संधीवर Rohit Sharma चं मोठं विधान

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) केएल राहुलबाबत मोठं विधान केलं आहे. रोहितने दिलेल्या या विधानावरून तो, केएल राहुलला अजून संधी देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Feb 19, 2023, 08:10 PM IST

IND vs AUS: KL Rahul च्या उपकर्णधारपदाबाबत BCCI ने घेतला मोठा निर्णय, आता सुट्टी नाही...

KL Rahul,BCCI,Vice Captain: संघाची यादी जाहीर करताना बीसीसीआयनं केएल राहुलचं (KL Rahul) नाव उपकर्णधार म्हणून ठेवलं होतं, तर यावेळच्या संघाच्या यादीत कोणत्याही खेळाडूविरुद्ध उपकर्णधार (Vice Captain) लिहिलेलं नाही.

Feb 19, 2023, 06:55 PM IST

IND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे

Feb 18, 2023, 02:51 PM IST

IND vs AUS : विराट कोहली चुकीच्या पद्धतीने OUT? भारतीय फॅन्स भडकले

Ind vs Aus Virat Kohli : दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव सुरू आहे. या डावात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुहनेमनच्या एका चेंडूवर पहिल्या मैदानी पंचाने एलबीडब्ल्यू दिले. यावेळी विराटने रिव्ह्यू घेतला, त्यावेळेस थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी त्याला बाद घोषित केले.

Feb 18, 2023, 02:32 PM IST

KL Rahul: 'भेदभाव करुन राहुलला संघात स्थान! शुभमन, सरफराज...'; माजी कोचचे गंभीर आरोप

kl rahul flop ind vs aus 1st test: भारताच्या माजी कोचने थेट के. एल. राहुलचा उल्लेख करत कामगिरीऐवजी भेदभाव करुन त्याला संघात स्थान देण्यात आल्याचा आरोप केला आहे.

Feb 11, 2023, 09:40 PM IST

IND vs AUS: रोहित शर्मा चेतेश्वर पुजारावर एवढा का संतापला? रागाच्या भरात केले असे काही...Video Viral

Rohit Sharma Viral Video:  फक्त 13 बॉल खेळून झालेला पुजाऱ्याने रिस्क घेतली आणि बॉल स्लेस करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा निर्णय चुकला. बोलँडने एक अप्रतिम कॅच घेतला आणि पुजाराचा डाव संपुष्टात आला. त्यावेळी रोहितने जे काही केलं ते कॅमेऱ्यात कैद झालंय.

Feb 10, 2023, 02:57 PM IST

KL Rahul ने विकेट गमावल्यानंतर Rohit Sharma ही नाराज; कर्णधाराच्या रिएक्शनचा व्हिडीओ व्हायरल

177 वर ऑस्ट्रेलियाचा ऑलआऊट झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मैदानात उतरत तुफान फलंदाजी केली. मात्र दुसऱ्या बाजूने उपकर्णधार के.एल राहुल ऑस्ट्रेलियाचा स्पिनर गोलंदाज टॉड मर्फीला विकेट देऊन बसला.

Feb 9, 2023, 09:03 PM IST

IND vs AUS: Suryakumar Yadav चा Test Debut.. मास्टर ब्लास्टरचा आनंद गगनात मावेना, म्हणाला..

Sachin Tendulkar On Suryakumar Yadav: आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलची (World Test Championship) दृष्टीने हे सामने महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे आता सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav Test Debut) खेळीवर सर्वांचं लक्ष लागलंय.

Feb 9, 2023, 12:55 PM IST

IND vs AUS: KL नव्हे Shubman Gill ला घ्या, Ravi Shastri स्पष्टच बोलले..उपकर्णधार आहे म्हणून...

Ravi Shastri On KL Rahul: मी गिल  (Shubman Gill) आणि राहुल (KL Rahul) यांना नेटमध्ये जवळून पाहिलंय. कठोर निर्णय घ्यावा लागला तरी मी फूटवर्क आणि टायमिंग पाहतो. राहुलपेक्षा गिलला प्राधान्य द्यावं, असं शास्त्री म्हणतात.

Feb 8, 2023, 08:14 PM IST

IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये KL Rahul चं खेळणं कठीण; BCCI कडून मोठं अपडेट

टीम इंडियाचा ओपनर आणि स्टार खेळाडू के.एल राहुल (KL Rahul) पहिल्या टेस्टमध्ये खेळणार की नाही यावर प्रश्चचिन्ह उपस्थित झालं आहे. 

Feb 6, 2023, 06:10 PM IST