वर्ल्डकपसाठी अशी असेल रोहितसेना; BCCI कडून 15 खेळाडूंच्या टीमची घोषणा
India Squad For World Cup 2023: बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्डकपसाठीच्या टीमची घोषणा केली आहे. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा वर्ल्डकप खेळायचा आहे.
Sep 5, 2023, 01:35 PM ISTWorld Cup: वर्ल्डकपसाठी 'या' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा; 15 खेळाडूंचं नशीब चमकणार
Team India for ODI World Cup -2023 : वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची ( Team India ) घोषणा कधी होणार असा सवाल चाहत्यांच्या मनात आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे.
Sep 2, 2023, 04:26 PM ISTIND vs PAK सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका; 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही; द्रविडने स्पष्टच सांगितलं!
KL Rahul Ruled Out Of Pakistan : आता टीम इंडियाला (Indian Cricket Team) मोठा झटका बसल्याचं पहायला मिळत आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू भारत-पाकिस्तान सामना खेळणार नसल्याचं आता समोर आलं आहे.
Aug 29, 2023, 01:49 PM ISTAsia Cup 2023 : कोण म्हणतं फीट न्हाय? टीम इंडियाचा प्रॅक्टिस Video पाहून पाकिस्तानचे धाबे दणाणले
Team India Practice Video : आगामी भारत पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यापूर्वी टीम इंडिया मैदानात घाम गाळताना दिसत आहे. अशातच आता त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने देखील धास्ती घेतल्याचं दिसतंय.
Aug 29, 2023, 01:04 PM ISTAsia Cup 2023 : भारत-पाक सामना खेळणार के.एल राहुल? फिटनेसबाबत समोर आली मोठी अपटेड
Asia Cup 2023 : एशिया कपच्या पहिल्या सामन्यात के.एल राहुल खेळू शकणार नसल्याचे संकेत सिलेक्शन समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी दिले होते. अशातच आता 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यात के.एल राहुल खेळणार की नाही यावरील अपडेट समोर आलं आहे.
Aug 28, 2023, 04:29 PM ISTबीसीसीआयला वाटतंय, 'वासरात लंगडी गाय शहाणी', पण Asia Cup पूर्वी ज्याची भीती होती तेच झालं!
Team India Yo-Yo Test : टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसची यो-यो टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये शुभमन गिलने बाजी मारली. पण...
Aug 26, 2023, 08:29 PM ISTAsia cup 2023 : टीम सिलेक्शनवेळी Ajit Agarkar यांच्या 3 चुका पडणार महागात? कसा जिंकणार एशिया कप?
Asia cup 2023 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्शन कमिटीचे कोच अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन टीम घोषणा केली. यावेळी 3 मोठ्या चुका झाल्या आहेत, ज्यामुळे टीम इंडियावर एशिया कप गमावण्याची नामुष्की ओढावू शकते.
Aug 23, 2023, 05:16 PM ISTWorld Cup 2023 मधून दोघांची गच्छंती निश्चित; सूर्यकुमारवर टांगती तलवार
World Cup 2023: आशिया वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात 17 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हाच संघ वर्ल्डकपसाठी निवडला जाईल अशी शक्यता आहे. दरम्यान, या संघातून 2 खेळाडूंना मात्र डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.
Aug 22, 2023, 06:03 PM IST
'ज्यांना आवडत नाही त्यांना...,' भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर गावसकर संतापले
रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघात के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन झालं आहे.
Aug 21, 2023, 08:12 PM IST
Asia Cup: अन् 9 मिनिटात शुभमन गिलची संघात एन्ट्री; सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? जाफरनेही साधली संधी
Asia Cup 2023: बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यांच्या या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. दरम्यान, संघाची घोषणा करताना ब्रॉडकास्टरने एक मोठी चूक केली, ज्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
Aug 21, 2023, 05:45 PM IST
Asia Cup 2023: असं कसं चालेल! आशिया कपमध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? रोहितने हसून जिरवलं उत्तर, म्हणतो...
Number 4 Batting Position in Asia Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर असताना नंबर 4 वर कोण खेळणार हे स्पष्ट नसल्याने आता विराट कोहलीसह इतर खेळाडूंचं टेन्शन वाढलंय. त्यावर रोहित शर्मा म्हणतो...
Aug 21, 2023, 04:47 PM ISTAsia Cup : 'या' खेळाडूसाठी आता विश्वचषकाचे दरवाजेही बंद? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं
पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. टीम इंडियातून आर अश्विन आणि युजवेंद्र चहल या स्टार फिरकी गोलंदाजांना या संघातून बाहेर बसवण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने अश्विन आणि चहलबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.
Aug 21, 2023, 04:25 PM ISTते दोघे खेळले Records इतिहासजमा झाले! यशस्वी-शुभमने मोडलेल्या विक्रमांची यादी; बाबर-रिझवनही पडले मागे
Yashasvi Jaiswal Shubman Gill Partnership Full List Of Records: भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवण्यात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय सलामीवर यशस्वी जयसवाल आणि शुभमन गिल या दोघांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दोघांनीही भारतीय संघाला विजय मिळवून देताना विक्रमांची नवी यादीच तयार केली आहे. हे विक्रम कोणते आहेत आणि त्यांनी कोणकोणाला मागे टाकलं आहे पाहूयात...
Aug 13, 2023, 09:37 AM ISTAsia Cup 2023: आशिया कपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 2 मॅचविनर खेळाडू बाहेर?
Asia Cup 2023 Team India: आशिया कप सुरु होण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाला लागलेल्या दुखापतींचं ग्रहण काही संपण्याचं नाव घेत नाहीये. दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे टीम इंडियाची चिंता वाढणार आहे.
Aug 3, 2023, 08:20 AM ISTIND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!
Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Jul 29, 2023, 07:34 PM IST