kl rahul

KL Rahul आयपीएलमधून 'आऊट', LSG कॅप्टन्सीसाठी 'या' तीन नावाची चर्चा!

  लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएल (IPL 2023) मधून बाहेर पडला आहे. राहुलने स्वतः एक भावनिक पोस्ट करत माहिती दिली. जखमी असल्याने केएल राहूल जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून (WTC) बाहेर पडला आहे. त्यामुळे आता राहूलच्या जागेवर कोणाला संधी मिळणार? यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

May 5, 2023, 08:54 PM IST

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, आयपीएल आणि WTC मधून 'हा' मोठा खेळाडू बाहेर

KL Rahul Injury: पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या मध्यातच टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

May 3, 2023, 02:22 PM IST

GT vs DC : इशांत शर्माने वाचवली दिल्लीची लाज; शेवटच्या 5 मिनिटांत फिरवला सामना

अगदी शेवटच्या क्षणी दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दिल्लीने गुजरातचा 5 रन्सने पराभव केला आहे.

May 2, 2023, 11:17 PM IST

KL Rahul : लखनऊला धक्का! राहुल दुखापतग्रस्त; पुढील सामन्याला मुकणार?

राहुलची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान पुढच्या सामन्यात राहुल खेळणार का याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

May 1, 2023, 10:02 PM IST

WTC Final 2023: ना विराट ना रहाणे, टीम इंडियाला 'हे' 5 खेळाडू जिंकून देणार वर्ल्ड कप!

मानाचा असा जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान लंडनच्या 'द ओव्हल' मैदानावर खेळला जाणार आहे. इंग्लंड येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यात खेळला जाईल. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे.

Apr 25, 2023, 04:53 PM IST

KL Rahul : मला नाही माहित काय झालं...; बेताल वक्तव्य करत KL Rahul ने झटकली पराभवाची जबाबदारी

गुजरातच्या फलंदाजानी प्रथम फलंदाजी करत लखनऊला 136 रन्सचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करत लखनऊची टीम सहज हा सामना जिंकेल अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. मात्र सात 7 रन्सने लखनऊचा पराभव झाला.

Apr 22, 2023, 10:16 PM IST

IPL 2023 मध्ये 'ह्या' 5 खेळाडूंवर बंदीची कारवाई? एक चूकही पडेल महागात

IPL 2023 : आयपीएलचं मैदान आहे की आणखी काही? असाच प्रश्न क्रिकेटप्रेमींनाही पडला. हो, पण इथं या वादानंही या स्पर्धेला एक वेगळाच तडका दिला असं म्हणायला हरकत नाही. 

 

Apr 21, 2023, 09:58 AM IST

IPL 2023: 'ती' गोष्ट KL Rahul ला भोवली; बीसीसीआयने कर्णधारावर ठोठावला दंड

 लखनऊ सुपर जाएंट्सने (Lucknow Super Giants) राजस्थान रॉयल्सवर 10 रन्सने मात केली. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने धीम्या गतीने फलंदाजी केली नाही. अधिक स्कोर न उभारताही लखनऊचा विजय झाला खरा मात्र, कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) एक गोष्ट भोवली आहे. 

Apr 20, 2023, 05:34 PM IST

IPL 2023: 'केएल राहुलची बॅटिंग बघणं म्हणजे...' केविन पीटरसनच्या वक्तव्याने क्रीडा जगतात खळबळ

Kevin Pietersen: इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरनस यंदाच्या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करतोय. बुधवारी लखनऊ आणि राजस्थानदरम्यान सामना रंगला. यात त्याने केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. 

Apr 20, 2023, 03:45 PM IST

IPL 2023 : ‘आशू पा यांचा फोन आला आणि...’; गुजरात नव्हे, लखनऊची ऑफर आलेली म्हणत हार्दिकचा गौप्यस्फोट

IPL 2023 : 2022 मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावल्यानंतर, यंदाच्या वर्षीसुद्धा त्याच्य नेतृत्त्वाखाली गुजरातच्या संघानं दणक्यात सुरुवात केली आहे. सुरुवातीपासूनच हा संघ दमदार कामगिरी करताना दिसला. पण, आयपीएल अर्ध्यावरही आलेलं नसताना हार्दिकनं केला एक गौप्यस्फोट

Apr 16, 2023, 12:09 PM IST

LSG vs PBKS : सामना सुरु होण्यापूर्वी अचानक Punjab Kings ने बदलला कर्णधार; सॅम करनकडे कर्णधारपदाची धुरा

पंजाब किंग्सने टॉस सुरु होण्यापूर्वी काही वेळ अगोदरच कर्णधार बदलला आहे. पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा शिखर धवनकडे होती.

Apr 15, 2023, 07:16 PM IST

CSK vs LSG: चेन्नईच्या मैदानावर दोन 'कॅप्टन कूल' भिडणार; पाहा कोणाचं पारडं जड?

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: काइल मेयर्स आणि निकोलस पूरन यांना उत्तर म्हणून मोईन अलीला सीएसकेच्या (CSK) संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे. मिशेल सँटनर आणि रवींद्र जडेजा यांना लखनऊचे फलंदाज कसे खेळतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लखनऊ (LSG) कृष्णप्पा गौथमला संधी देणार का? याची उत्सुकता लागली आहे.

Apr 3, 2023, 07:01 PM IST

IPL 2023 : आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी! आजचा Mumbai Indians आणि RCB यांच्यातील सामना रद्द?

RCB vs MI 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) ला मोठ्या थाट्यात सुरुवात झाली. आज रविवारी आयपीएलमध्ये डबल धमाका (IPL Double Header) होणार आहे. त्यापूर्वी आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. मुंबई इंडियन्स आणि RCB यांच्यामधील  (RCB vs MI) सामना रद्द होण्याची शक्यता आहे. 

Apr 2, 2023, 10:13 AM IST

IPL 2023 Team Preview: 'नवा आहे पण छावा आहे' लखनऊ सुपर जायंट्सच्या ऑलराऊंड खेळाडूंची फौज सज्ज

Lucknow Super Giants : आयपीएलमध्ये सर्वात महागडा संघ असणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स गेल्या वर्षी पहिल्याच हंगामात दमदार कामगिरी केली होती. आता नव्या हंगामासाठी लखनऊने संघात अनेक महत्त्वूपूर्ण बदल केले आहेत. संघात अनेक ऑलराऊंडर खेळाडू आहेत जे सामन्याचा निकाल फिरवू शकतात.

Mar 29, 2023, 01:55 PM IST

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणं; नेमकं काय चुकलं?

Australia Beat India In 2nd ODI: टीम इंडियाला 10 गडी राखून पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे  टीम इंडियाच्या पराभवाची कारणं कोणती? टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

Mar 19, 2023, 06:20 PM IST