आपण यांना पाहिलंत का? तुम्हाला या फोटोंमध्ये कोणते क्रिकेटर्स दिसतायेत?

यालाही ओळखणं कठीण

फोटोत दिसणारी ही व्यक्ती हार्दिक पंड्यासारखी दिसतेय की नाही? अर्थात थोडा जाडजूड आणि वाढत्या वयाचा विचार इथं करावा लागेल. (फोटो Instagram/sahixd वरुन साभार)

हे नाव वाचून आश्चर्य वाटेल

तुम्ही नक्कीच ही व्यक्ती कोणत्या खेळाडू सारखी दिसते याचा विचार करत असाल ना? तर या प्रश्नाचं उत्तर आहे युवराज सिंग. (फोटो Instagram/sahixd वरुन साभार)

हा गंभीर चेहरा कोणाचा?

गौतम गंभीरसारखी दिसणारी एखादी जाडजूड व्यक्ती अशीच दिसेल की नाही तुम्हीच सांगा. (फोटो Instagram/sahixd वरुन साभार)

ही व्यक्ती कोण?

खरं तर आधीचे तीन फोटो ओळखले तसा हा खेळाडू सहज ओळखता येणार नाही. पण ही व्यक्ती रविंद्र जडेजाचं भारदस्त व्हर्जन आहे. (फोटो Instagram/sahixd वरुन साभार)

रोहित शर्मा

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासारखी दिसणारी जाडजूड व्यक्ती नक्कीच अशी दिसेल. (फोटो Instagram/sahixd वरुन साभार)

धोनी

महेंद्रसिंग धोनीचा हा भारदस्त आवतार तुम्हाला कसा वाटला? (फोटो Instagram/sahixd वरुन साभार)

विराट कोहली

विराट कोहलीसारखा दिसणारा जाडजूड माणूस नक्कीच असा दिसेल की नाही? (फोटो Instagram/sahixd वरुन साभार)

VIEW ALL

Read Next Story