kim sharma

Kim Sharma Breakup : 'मोहब्बतें' फेम एक्ट्रेस किम शर्माचं ब्रेकअप, लिएंडर पेसला करत होती डेट

बऱ्याच दिवसांपासून टेनिस चॅम्पियन लिएंडर पेस अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) ला डेट करत होता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार किम शर्मा आणि टेनिस चँम्पियन लिएंडर पेस  यांच्या नात्यात दुरावा आला आहे. 

Apr 3, 2023, 07:44 PM IST

अभिनेता संजय दत्तच्या बायकोसोबत लिव इनमध्ये होता 'हा' खेळाडू

अभिनेता संजय दत्तची एक्स पत्नी अनेक वर्ष लिव इन रिलेशनशिपमध्ये होती.

Nov 5, 2022, 09:25 PM IST

आलिया-रणबीर पाठोपाठ किम शर्मा-लिएंडर पेस अडकणार लग्नबंधनात

भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेस लवकरच बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

May 6, 2022, 09:37 PM IST

जगविख्यात खेळाडूसोबत रिलेशनशिपमध्ये किम शर्मा; पाहा रोमॅन्टिक पोस्ट

आयुष्यातील अतिशय खास अशा या नात्याची जाहीर माहिती सर्वांनाच दिली आहे. 

 

Sep 6, 2021, 03:09 PM IST

या निमित्तानं पुन्हा एकदा युवराज सिंग आणि तिच्यात संवाद झाला....

अभिनेत्रीने तिच्या पोल-डान्सिंग सेशनचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. 

Aug 13, 2021, 06:40 PM IST

एक्स बॉयफ्रेंडला पाहावणार नाहीत असे लिएंडर पेस आणि किम शर्माचे फोटो व्हायरल

'मोहब्बतें' चित्रपटाद्वारे लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री किम शर्मा आजकाल चर्चेत आहे. 

Jul 15, 2021, 10:48 PM IST

Amrita Singh ते Neena Gupta पर्यंत, या बॉलीवूड अभिनेत्री होत्या क्रिकेटर्सच्या प्रेमात

तुम्हाला विश्वास बसणार नाही. या अभिनेत्रींची होती क्रिकेटर्सबरोबर अफेअर्स

Apr 26, 2021, 10:25 PM IST

VIDEO : 'मोहोब्बते' फेम अभिनेत्रीचं हे चाललंय काय?

सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ...

Oct 27, 2018, 12:38 PM IST

सर्जरीनंतर बदलला या अभिनेत्रीचा चेहरा

मोहब्बते सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Apr 7, 2018, 12:25 PM IST

व्यावसायिकाची फसवणूक, अभिनेत्री किम शर्माविरुद्ध गुन्हा दाखल

राजस्थानच्या एका व्यक्तीनं बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिच्यावर फसवणुकीचा आरोप केलाय. या व्यक्तीनं मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये किम शर्माविरुद्ध एफआयआर नोंदवलीय. 

Apr 4, 2018, 06:52 PM IST

विराट-अनुष्काचं ब्रेकअप - इतर सात क्रिकेटर-अभिनेत्रीच्या जोड्यांचे झाले होत ब्रेकअप

जानेवारी २०१६ हा महिना ब्रेकअपसाठी कायम लक्षात राहणार आहे. रणबीर-कतरिना, फरहान-अदुना हे बी-टाउनमधील ब्रेकअप. तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हा क्रिकेटेन्मेंटमधील ब्रेकअप.

Feb 9, 2016, 09:38 PM IST