इरसालवाडी येथे भयानक स्थिती! दुर्गंधी आणि मृतदेहांचं विघटन सुरू झाल्यानं शोधकार्य थांबवले
इरसालवाडी दुर्घटनेतील शोधकार्य थांबवण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. अद्याप 57 जण बेपत्ता आहेत.
Jul 23, 2023, 09:53 PM ISTइरसालवाडी दुर्घटना! पनवेलच्या निसर्गमित्रची बचावकार्यात मदत, प्रतीकुल परिस्थितीवर मात करत लोकांना वाचवलं
रायगड जिल्ह्यातील खालापूर इथल्या इरसालवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 22 वर गेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु होतं, यात एनडीआरएफ आणि टीडीआरएफबरोबरच ग्रामस्थ आणि अनेस स्वंयसेवी संस्थाही सहभागी झाले होते.
Jul 21, 2023, 10:08 PM IST'त्या' गोष्टीची खंत वाटली! इरसालवाडीत दिवसभर थांबलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला मन हेलावणारा अनुभव
इरसालवाडीत आज सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आता वीसवर गेली आहे. घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिलं. यावेळी राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील कुटुंबांचं स्थलांतर करुन कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा घोषणा मुख्यमंत्र्यानी केली.
Jul 21, 2023, 05:43 PM ISTएक होतं इरसालवाडी... एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आणणारी भयानक दुर्घटना
कुणाचा मुलगा, मुलगी, कुणाची सून ,कुणाची आई, तर कुणाचं लेकरु ढिगा-याखाली गाडले गेले. काळरात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात अनेकांचं जगणं संपलं आणि जे वाचले त्यांच्या जगण्याचा अक्षरशः चिखल झाला आहे.
Jul 20, 2023, 11:04 PM ISTमृत्यूच्या कुशीतली गावं! राज्यातील एक हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार, धक्कादायक अहवाल
इरसालवाडीत दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आलीय. महाराष्ट्रातल्या तब्बल एक हजार गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असल्याची बाब समोर आलीय. ही गावं कोणती आणि दुर्घटना टाळण्यासाठी सरकार काय करतंय याचा घेतलेला हा आढावा
Jul 20, 2023, 08:41 PM ISTइरसालवाडी ढिगाऱ्याखाली; बचावकार्य सुरु असतानाच अग्निशमन दलाच्या जवानावर ओढावला मृत्यू
रायगडः मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं राज्यातील बहुंताश भागात दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. बुधवारी रात्री रायगडमधील इरसालगड येथे असणाऱ्या इरसाल वाडी या अदिवासी वस्तीवर असणाऱ्या पाड्यावर दरड कोसळले. पूर्ण गाव झोपेत असतानाच गावावर दरड कोसळली. या घटनेत संपूर्ण गावच मलब्याखाली दबले गेले आहे. जवळपास 120पेक्षा अधिक लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्तापर्यंत पाच ते सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, २७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र हे बाचवकार्य सुरु असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानावर मृत्यू ओढावला आहे.
Jul 20, 2023, 05:42 PM ISTचक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद
Khalapur Irshalwadi Landslide: इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक राहतात. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत...ढिगा-याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेसात वाजताच घटनास्थळी पोहोचले.
Jul 20, 2023, 03:20 PM ISTKhalapur Irshalgad Landslide | इरसालवाडीमध्ये दरड कोसळल्यानंतर घटनास्थळी पोहोचले CM शिंदे
Khalapur Irshalgad Landslide CM Eknath Shinde Visit Spot
Jul 20, 2023, 02:15 PM ISTमुसळधार पावसामुळं हाहाकार; रायगडमध्ये दरड कोसळली, पिंपरीत रस्ता खचला, भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला...
Maharashtra Rain Updates: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दैना उडवलीय. रायगडच्या इरसालवाडी गावावर दरड कोसळून दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय. तर पिपंरीत रस्ता खचण्याची घटना घडली आहे. भाईंदरमध्ये मुसळधार पावसाने इमारतीचा भाग कोसळला
Jul 20, 2023, 02:12 PM ISTफडणवीस-अजित पवारांच्या वाढदिवसाचं स्नेहभोजन रद्द; इरसालवाडीतील पीडितांना मदतीचं आवाहन
Fadnavis Ajit Pawar Birthday Dinner Party Cancelled: राज्याला पहिल्यांदाच 2 उपमुख्यमंत्री मिळाले असून या दोघांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने एक योगायोग जुळून आला आहे. या दोघांसाठीही एका विशेष पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी सर्व सत्ताधारी आमदारांना आमंत्रित करण्यात आलेलं.
Jul 20, 2023, 01:46 PM ISTइरसालवाडी ढिगाऱ्याखाली जाण्याआधी काय घडलं? वाचा संपूर्ण घटनाक्रम
Irsalwadi Landslide : इरसालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या या इरसालवाडीत मोठी दुर्घटना घडलीय.गावातील 25 ते 28 घरे डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत.
Jul 20, 2023, 01:03 PM ISTKhalapur Irshalgad Landslide : दरड का कोसळते? जाणून घ्या यामागचं मुख्य कारण
Khalapur Irshalgad Landslide : कर्जतमध्ये असणाऱ्या इरसालगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरसालवाडी या लहानशा गावावर बुधवारी रात्री दरड कोसळली. आणि त्यामागचं कारण शोधण्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित झाले.
Jul 20, 2023, 12:14 PM IST
Khalapur Irshalgad Landslide | इरसालवाडीपर्यंत हेलिकॉप्टर का पोहोचू शकलं नाही? पाहा यामागचं कारण
Khalapur Irshalgad Landslide Helicopter landing Problem
Jul 20, 2023, 10:55 AM ISTKhalapur Irshalgad Landslide | इरसालवाडीतील दुर्घटनेनंतर नियंत्रण कक्षातून अजित पवार Action Mode मध्ये
Khalapur Landslide Ajit pawar Press Confernce Irsalwadi
Jul 20, 2023, 10:50 AM ISTKhalapur Irshalgad Landslide | घरं, मोठाले वृक्ष आणि गावकरी दरडीखाली... इरसालवाडीची विचलित करणारी दृश्य
Irsalwadi Landslide NDRF rescue Operation
Jul 20, 2023, 10:45 AM IST