khalapur

Irshalgad : ट्रेकर्सची पहिली पसंती असणारा हा इरसालगड नेमका आहे तरी कुठे?

Irshalgad Landslide : रात्रीच्या वेळी संपूर्ण गाव झोपी गेलेलं असतानाच अचानकच पावसाचा जोर वाढला आणि इरसालवाडी गावावर दरड कोसळली. 

Jul 20, 2023, 10:20 AM IST

Malin Landslide: 44 घरं ढिगाऱ्याखाली, 151 मृतदेह; माळीण दुर्घटनेची काळीज चिरणारी आठवण

Malin Landslide: पहाटेच्या वेळी माळीण गावच्या वर असलेला डोंगराचा कडा खाली आला. कोणाला काही कळण्यााधीच 44 हून अधिक घरं ढिगाऱ्याखाली गेली. त्यात पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी जनावरे, कोणीच ती पहाट पाहिली नाही. 

Jul 20, 2023, 09:58 AM IST

Khalapur Irshalgad Landslide: भयंकर! दरड कोसळल्यामुळं इरसालवाडी उध्वस्त; काही विदारक दृश्य…

Raigad Khalapur Irshalwadi Landslide Today: बाजारपेठांपासून ते अनेक पूल आणि रस्त्यांपर्यंत सर्वकाही पाण्याखाली गेलं. निसर्गाचं हे रौद्र रुप अनेकांनाच चिंतेत टाकून गेलं. 

 

Jul 20, 2023, 07:57 AM IST

Raigad Khalapur Landslide: आणखी एक माळीण! रायगडच्या इरसालवाडीवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक बेपत्ता

Khalapur Irshalwadi Landslide : राज्यात सुरु असणाऱ्या पावसानं अनेक ठिकाी थैमान घालण्यास सुरुवात केलेली असतानाच रागयडमधून एका भीषण दुर्घटनेची माहिती समोर आली. 

 

Jul 20, 2023, 06:33 AM IST
RAIGAD ANTIGEN TEST FOR TOURIST AT KHALAPUR PT3M38S

आगीनंतर बेपत्ता मायलेकांचा मृतदेह विहिरीत, अग्नीकांडाचे गूढ वाढले

 आगीनंतर बेपत्ता झालेल्या मायलेकांचा मृतदेह गावातील विहिरीत.

Jul 6, 2019, 10:10 AM IST

खालापुरातील तेल कंपनीच्या गोदामाला भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान

 ढेकू गावातील तेल कंपनीच्या गोदामाला रात्री उशिरा मोठी आग लागली. 

May 17, 2019, 10:37 AM IST

हाती टाळ घेऊन पार्थ भजनात रमले

टाळ हातात घेत पार्थ पवारांनी देखील भजनाचा आनंद घेतला. 

 

Apr 6, 2019, 01:33 PM IST

रायगड, पालघर जिल्ह्यातील या भागातील विकासकामांना मिळणार गती

मुंबई महानगराच्या कक्षा आणखीनच रुंदावल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात आता पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या काही तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Feb 20, 2019, 07:17 PM IST

मुंबई महानगर क्षेत्राचा विस्तार वसई, अलिबाग, पेण, खालापूरपर्यंत

बृहन्मुंबई व परिसराची झपाट्याने होणारी वाढ नियोजित पद्धतीने व्हावी, यासाठी पालघर जिल्ह्यातील पालघर तालुका, वसई तालुक्यातील उर्वरित भाग आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांचा उर्वरित भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

Nov 22, 2018, 12:07 AM IST