kattappa

दक्षिणेचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका? नव्या बायोपिकची चर्चा सुरु

PM Modi Biopic : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर नव्या बायोपिकची चर्चा सुरु झाली आहे. या बायोपिकमध्ये दक्षिणेचा प्रसिद्ध अभिनेता पीएम मोदी यांची भूमिका साकारणार असल्याचंही बोललं जातंय.

May 20, 2024, 10:14 AM IST

फोटोतला चिमुरडा आहे दक्षिणेतील सुपरस्टार; 'बाहुबली' चित्रपटात केली होती महत्त्वाची भुमिका

Kattppa Childhood Photo: इंटरनेटवर सध्या एका अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो हा जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. हा अभिनेता दक्षिणेतील फारच लोकप्रिय अभिनता आहे. 'बाहुबली' या चित्रपटात त्यानं महत्त्वाची भुमिका केली होती. 

Dec 13, 2023, 04:20 PM IST

ऐश्वर्या राय बच्चन आणि 'कटप्पा'ची जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ऐश्वर्या राय बच्चनव्यतिरिक्त अमिताभ बच्चनही चित्रपटात भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 

Apr 19, 2019, 09:51 AM IST

लंडनच्या मादाम तुसाद म्युझियममध्ये कटप्पाचा मेणाचा पुतळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 06:27 PM IST

बाहुबली कटप्पा मादाम तुसामध्येही झळकणार

लंडनच्या मादाम तुसामध्ये पुतळ्याच्या रूपात झळकणारे सत्यराज हे पहिलेच तामिळी अभिनेते असणार आहेत. 

Mar 13, 2018, 08:13 PM IST

बाहुबलीच्या कटप्पाविरोधात अजामिनपात्र वॉरंट, जाणून घ्या पूर्ण

 बाहुबली आणि बाहुबली २ यातील कटप्पाची भूमिका निभाविणारे अभिनेता सत्यराज यांच्या विरोधात उटी कोर्टात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला. 

May 23, 2017, 08:44 PM IST

बाहुबली नाही कटप्पावर जडलं ट्विंकल खन्नाचं हृदय, ट्विटरवर दिली प्रेमाची कबुली

 नुकताच अक्षय कुमार याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. जगभऱात त्याचे फॅन कमी नाही.   पण त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिचं हृदय आता दुसऱ्यावरच आलं आहे. 

May 15, 2017, 08:00 PM IST

VIDEO : कटप्पा - शिवगामीचा रोमान्स व्हायरल!

रोमान्स... आणि तोही कटप्पा आणि शिवगामीचा... कसं शक्य आहे हे? आणि कधी घडलं हे... असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आलेच ना... 

May 5, 2017, 01:20 PM IST

Bahubali 2 Review : कटप्पाने बाहुबलीला का मारलं? अखेर उत्तर

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? याचं उत्तर अखेर बाहुबली २ मध्ये मिळतंय का? याची उत्कंठा सर्वांना लागून आहे. बाहुबली २ मध्ये याचं उत्तर मिळालं का ते तुम्हाला बाहुबली २ पाहिल्यानंतर मिळणार आहे.

Apr 28, 2017, 04:09 PM IST

'बाहुबलीला का मारलं...' अखेर कटप्पानं सांगून टाकलंच!

'दिग्दर्शकाने सांगितल्यानंच कटप्पानं बाहुबलीला मारलं' असं गंमतीदार उत्तर तमिळ अभिनेता सत्यराज यांनी एका मुलाखती दरम्यान दिलं.

Mar 9, 2017, 12:17 PM IST

कटप्पाने बाहुबलीला मारण्याचं कारण फक्त या तिघानांच माहित आहे.

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त तीन लोक अचूक देणार आहेत.

Sep 1, 2016, 11:10 AM IST

कटप्पाने बाहुबलीला का मारले जाणून घेण्यासाठी एप्रिलपर्यंत थांबा

बाहुबलीच्या सिक्वेलची रिलीज डेट आता बदलली आहे.. “बाहुबली : द कन्लूजन” या नावाने हा सिनेमा आता 28 एप्रिल 2017 दिवशी रिलीज होणार आहे.

Aug 8, 2016, 05:59 PM IST

व्हिडिओ: कटप्पानं बाहुबलीला का मारलं? ऐका परदेशी नागरिकांची मतं

यावर्षीचा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा दक्षिण भारतीय चित्रपट म्हणजे 'बाहुबली'... बाहुबलीच्या शेवटावरून नवनवीन जोक्स फिरत असतात. कटप्पाने बाहुबलीला का मारलं? याचं उत्तर शोधण्याचं काम रोमच्या नागरिकांनीही केलंय. 

Sep 9, 2015, 12:37 PM IST

स्पूफ व्हिडिओ : कटप्पानं बाहुबलीला का मारलं? तुम्हीच पाहा...

सध्या व्हॉटसअप आणि सोशल वेबसाईटवर 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' असा प्रश्न विचारणाऱ्या अनेक जोक्सनं तुमचं डोकं भंडावून सोडलं असेल... 

Aug 5, 2015, 02:44 PM IST