स्पूफ व्हिडिओ : कटप्पानं बाहुबलीला का मारलं? तुम्हीच पाहा...

सध्या व्हॉटसअप आणि सोशल वेबसाईटवर 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' असा प्रश्न विचारणाऱ्या अनेक जोक्सनं तुमचं डोकं भंडावून सोडलं असेल... 

Updated: Aug 5, 2015, 02:44 PM IST
स्पूफ व्हिडिओ : कटप्पानं बाहुबलीला का मारलं? तुम्हीच पाहा... title=

मुंबई : सध्या व्हॉटसअप आणि सोशल वेबसाईटवर 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' असा प्रश्न विचारणाऱ्या अनेक जोक्सनं तुमचं डोकं भंडावून सोडलं असेल... 

याच प्रश्नाचं उत्तर एका स्पूफ व्हिडिओनं शोधलंय. हा व्हिडिओ सध्या सोशली वायरल होतोय. मग, तुम्ही का मागे राहता... जाणून घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर... 

व्हिडिओ पाहा :-  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.