karan deol

Bobby deol : 'मुलाचं लग्न झालं अन्...', सनी देओल असं काही बोलला की बॉबी देओल ढसाढसा रडला; पाहा Video

Bobby deol crying Video : द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये जेव्हा सनी देओलने (Sunny deol) जुन्या आठवणींना उजाळा दिला, तेव्हा बॉबी देओलच्या डोळ्यात घळघळा पाणी आलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Apr 30, 2024, 09:12 PM IST

तुम्हाला लाज वाटत नाही का? मुलाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांवर संतापलेला सनी देओल

Sunny Deol : सनी देओलच्या मुलाच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी त्याच्या मुलाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांवर सनी संतापल्याचे अभिनेत्यानं स्वत: सांगितले आहे. 

Sep 13, 2023, 01:01 PM IST

Viral Video: शाहरुख समोर येताच दिसले सनीच्या मुलगा-सुनेचे संस्कार; सर्वत्र होतेय कौतुक

Sunny Deol Son and Shahrukh Khan: सध्या शाहरूख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर हा चांगलाच व्हायरल होतो आहे. यावेळी त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. कारण सनी देओलचा मुलगा आणि त्याची सून हे चक्क पाया पडले आहेत. 

Sep 6, 2023, 05:16 PM IST

देखणं रूप, रूबाबदार व्यक्तिमत्त्व, चित्रपटही मिळाले... पण बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरले 'हे' स्टारकिड्स

Bollywood Star Kids Who Have Floped Careers: बॉलिवूडमध्ये प्रत्येकालाच यश मिळते असं नाही. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे अशाच काही स्टारकीड्सची. ज्यांची चर्चा सर्वत्र रंगली आहे आता यावेळी आपण पाहुया की या लिस्टमध्ये कोणकोण आहे. 

Jul 14, 2023, 06:43 PM IST

एवढा लक्ष्मी नारायणासारखा जोडा पण नेटकऱ्यांकडून ट्रोल, सनी देओलचा मुलगा आणि सून एअरपोर्टवर स्पॉट

Sunny Deol Son Karan Deol: मागील महिन्यात सर्वात जास्त चर्चा कोणाची होती तर ती म्हणजे द्रिशा आचार्य आणि करण देओल यांच्या लग्नाची. आता खरंतर चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या हनीमूनची. ते हनीमूनवरून परत आले असून आता ते एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. परंतु यावेळी मात्र त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 

Jul 14, 2023, 06:11 PM IST

धर्मेंद यांच्या भावनिक पोस्टला लेकीचं उत्तर, Esha Deol ची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Esha Deol Post on Father Dharmedra: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वळवले आहे. त्यातून आता त्यांची लेक ईशा देओलनंही आपल्या वडिलांसाठी एक इमोनशल पोस्ट शेअर केली आहे. नक्की तिनं आपल्या या पोस्टमध्ये नक्की काय लिहिलंय? 

Jun 29, 2023, 05:11 PM IST

नुकतंच लग्न झालेला सनी देओलचा मुलगा हनिमूनला गेलाय 'या' महागड्या ठिकाणी

Karan Deol Honeymoon: करण देओल आता आपल्या पत्नीसह हनिमूनला रवाना झाला आहे. त्यानं काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या या हनिमून डेस्टिनेशनचीच सगळीकडे चर्चा रंगलेली आहे. 

Jun 24, 2023, 05:37 PM IST

नातवाच्या लग्नात आजोबा धर्मेंद्र यांचा मनसोक्त डान्स, VIDEO व्हायरल

Karan Deol Wedding: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे करण देओलच्या लग्नाची. त्याच्या लग्नातले फोटोज व्हायरल होताना दिसत आहेत. आजोबा धर्मेंद्र यांनी त्यांच्या लाडक्या नातव्याच्या लग्नाच्या वरातीत मनमुराद डान्स केला आहे. 

Jun 18, 2023, 05:32 PM IST

सनी देओलच्या मुलाच्या लग्नातील फोटो आले समोर! फारच सुंदर दिसतायेत Karan Deol - Disha Acharya

Karan Deol Wedding: सनी देओलचा मुलगा करण देओल आज विवाहबंधनात अडकणार आहे. 18 जून रोजी त्यानं आपली गर्लफ्रेंड द्रिशा आचार्याशी लग्नगाठ बांधले. सध्या त्या आपल्या लग्नाच्या व्हेन्यूवरती सहकुटुंब सहपरिवार पोहचला असून त्याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. 

Jun 18, 2023, 02:22 PM IST

VIDEO: लेकाच्या संगीत सेरेमनीमध्ये Sunny Deol यांनी केला 'मैं निकाला गड्डी लेके' गाण्यावर डान्स

Sunny Deol Dances in Karan Deol Sangeet Ceremony: आपल्या लेकाची किंवी लेकीच्या लग्नात वडिलांनी नाचणं याची काही बातच न्यारी असते. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे करण देओलच्या लग्नाची. यावेळी सनी देओल यानं आपल्या लेकाच्या संगीत सेरेमनीमध्ये डान्स केला आहे. 

Jun 17, 2023, 08:57 PM IST

नातवाच्या लग्नाला धर्मेंद्र आणि दोन्ही पत्नी एकत्र येणार? सनी आणि हेमा मालिनीतील दुरावाही मिटणार?

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या लग्नाला हजेरी लावणार आहेत. पण यादरम्यान सर्वांचं लक्ष हेमा मालिनी यांच्याकडे आहे. हेमा मालिनी आपल्या सावत्र नातवाच्या लग्नाला हजर राहणार का? अशी चर्चा आहे. 

 

Jun 15, 2023, 04:07 PM IST

Sunny Deol च्या घरची होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Sunny Deol's daughter in law : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि धर्मेंद्र यांच्याकडे लवकरच लगीनघाई असणार आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल लग्न करणार आहे. पण करणची होणारी बायको आहे तरी कोण, ती करते, कुठली आहे असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले होते. 

May 7, 2023, 11:01 AM IST

Sunny Deol चा मुलगा करण अडकणार लग्न बंधनात? निवडलाय 'हा' खास मुहूर्त

Sunny Deol's Son Getting Married : सनी देओलचा मुलगा करण हा लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. त्यांचा साखरपुडा झाल्याची बातमी कधीच आली होती. मात्र, आता त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. सनी देओलची होणारी सुनेचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. 

May 4, 2023, 05:04 PM IST

'ही' हॉट तरुणी होणार सनी देओलची सून? केला मोठा खुलासा...

'पल पल दिल के पास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या करण देओल याला आपल्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये फारसं यश मिळालं नाही.  नुकताच करण देओल एका मिस्ट्री गर्लसोबत दुबईमध्ये स्पॉट झाला आहे

Feb 18, 2023, 06:27 PM IST

Dharmendra Birthday: धर्मेंद्र यांच्या वाढदिवसाचे हटके सेलिब्रेशन; बॉबीनं दिल खास सरप्राईज

Bobby Deol नं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 8, 2022, 04:23 PM IST