सनी देओलच्या मुलाच्या लग्नातील फोटो आले समोर! फारच सुंदर दिसतायेत Karan Deol - Disha Acharya
Karan Deol Wedding: सनी देओलचा मुलगा करण देओल आज विवाहबंधनात अडकणार आहे. 18 जून रोजी त्यानं आपली गर्लफ्रेंड द्रिशा आचार्याशी लग्नगाठ बांधले. सध्या त्या आपल्या लग्नाच्या व्हेन्यूवरती सहकुटुंब सहपरिवार पोहचला असून त्याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
Karan Deol Wedding: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नाची. त्याच्या लग्नाचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता करण देओल आपल्या परिवारासह लग्नाच्या हॉलमध्ये पोहचला आहे. नुकतेच त्याच्या संगीत सेरेमनीचे आणि रोका सेरेमनीचे फोटो व्हायरल झाले होते.
5/15
14/15